दुटप्पी पाकिस्तानमुळेच अफगणिस्तानात तालिबानला इतके यश, अमेरिकेला अखेर झाली उपरती
विशेष प्रतिनिधी वॉशिंग्टन :अफगाणिस्तानमधील युद्धात पाकिस्तानने दुटप्पी धोरण अवलंबले. पाकिस्तानने विचित्र भूमीका घेत तालिबानच्या यशात मोठे योगदान दिले असल्याचे अमेरिकेतील ज्येष्ठ सिनेटर जॅक रीड यांनी […]