India to Germany : हिरोसारख्या दिसणार्या नीरजने कसे मिळवले मेडल ? भारत ते टोकियो-टोकियो ते थेट जर्मनीत चर्चा ! निरजचा विजयोत्सव जर्मनीत का होतोय साजरा?
130 लोकांची लोकसंख्या असलेले गाव देखील उत्सवात सहभागी. नीरज चोप्राच्या विजयाने केवळ भारतातच नाही तर जर्मनीच्या गावातुनही हजारो किलोमीटर अंतरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. जर्मनीतील […]