• Download App
    Latest International News in Marathi - Stay Updated On Top News | Focus India

    माहिती जगाची

    पोर्नोग्राफीचे ८.३० कोटी व्हिडीओ, ७०० कोटी आक्षेपार्ह कॉमेंटस यू ट्यूबने हटविल्या

    प्रत्येकाच्याच हातात स्मार्टफोन असल्याने आता यू ट्यूबवर व्हिडीओ बनविणे, कॉमेंट करणे सोपे झाले आहे. पोर्नोग्राफीचे व्हिडीओ टाकणे हा तर काहींचा धंदा आहे. मात्र, यू ट्यूबची […]

    Read more

    अल कायदा आणि इसिससह ११ इस्लामी संघटनांवर श्रीलंकेत बंदी

    विशेष प्रतिनिधी कोलंबो : श्रीलंकेने अल कायदा आणि इसिससह ११ इस्लामी संघटनांवर बंदी घातली आहे. अॅटर्नी जनरल दाप्पुला डीलिव्हीरा यांच्या कार्यालयाने हा आदेश जारी केला […]

    Read more

    अधिकारी शेजारीच भाजतात चक्क चिकन तर खिशात ठेवतात मिठाई, नवाल्नी मात्र उपोषणावर ठाम, वजनात रोज एक किलोची घट

    विशेष प्रतिनिधी मॉस्को – रशियातील राजकीय विरोधक  एलेक्सी नवाल्नी यांची प्रकृती उपोषणामुळे बिघडली आहे. त्यांच्या पायांमधील तसेच हात आणि मनगटातील संवेदना कमी होत आहे. पाठ […]

    Read more

    अर्थव्यवस्थेच्या चक्राला अमेरिका, चीन व भारतामुळे मिळतेय गती, जागतिक बँकेला विश्वास

    विशेष प्रतिनिधी वॉशिंग्टन – अमेरिका, चीन आणि भारतातील अर्थव्यवस्था बळकट होत असल्याने जागतिक अर्थव्यवस्थेसाठी सकारात्मक परिणाम दिसून येत असल्याचे जागतिक बँकेने म्हटले आहे. चे अध्यक्ष […]

    Read more

    वाढत्या कोरोनाचा फटका, भारतातून येणाऱ्या प्रवाशांना न्यूझीलंडमध्ये प्रवेश करण्यास बंदी

    विशेष प्रतिनिधी ऑकलंड – भारतामधून येणाऱ्या आपल्या देशाच्या नागरिक आणि रहिवाशांसह सर्व प्रवाशांना प्रवेशास बंदी घालण्याचा निर्णय न्यूझीलंडने घेतला आहे. ११ ते २८ एप्रिल दरम्यान […]

    Read more

    WATCH : तुम्ही कापलेल्य केसांमधूनही कमाई करतोय China, कशी ते जाणून घ्या

    काही दिवसांपूर्वीच मन्यानमारच्या सीमेवर तिरुपती बालाजी येथील मंदिरात अर्पण केलेल्या केसांच्या 12 गोण्या तस्करी होताना पकडण्यात आल्या होत्या. त्यानंतर या बातमीने अनेकांच्या भुवया उंचावल्या… त्यानंतर […]

    Read more

    परदेशी मोर ‘शराटी’ पक्षांचे थवे तळकोकणात , मध्य युरोपमधून स्थलांतर ; हजारो किलीमीटरचा प्रवास

    वृत्तसंस्था सिंधुदुर्ग:  परदेशी मोर ‘शराटी’ पक्षांचे थवे तळकोकणात पोचले आहेत. मध्य युरोपमधून भारतात त्यांनी स्थलांतर केले असून त्यासाठी हजारो किलीमीटरचा प्रवास केला आहे.Flocks of exotic […]

    Read more

    एकेकाळचा प्लेबॉय इम्रान खान झाला धर्मांध कट्टरतावादी, बुरखा घातल्यावर बलात्कार कमी होतील असा दिला सल्ला

    पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार असताना प्लेबॉय म्हणून प्रसिध्द असलेले पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान पूर्णपणे धर्मांध कट्टरतावादी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. बलात्काराच्या घटना रोखण्यासाठी महिलांनी बुरखा […]

    Read more

    कोरोनामुळे उत्तर कोरियाची अर्थव्यवस्था नेस्तनाबूत.. देश कठिण परिस्थितीत असल्याची किम जोंगची कबुली

    विशेष प्रतिनिधी  प्योंगयांग – उत्तर कोरिया सध्या अत्यंत कठीण परिस्थितीतून जात असल्याचे या देशाचे सर्वोच्च नेते किम जोंग उन यांनी आज सत्ताधारी वर्कर्स पार्टीच्या बैठकीत […]

    Read more

    इराणच्या मालवाहू जहाजावर हल्ला, अणुकरार चर्चावर परिणाम शक्य

    विशेष प्रतिनिधी  दुबई – येमेनच्या जवळ लाल समुद्रात गेल्या अनेक वर्षांपासून नांगर टाकून उभ्या असलेल्या इराणच्या मालवाहतूक जहाजावर हल्ला झाल्याचा दावा विदेशी माध्यमांनी केला आहे. […]

    Read more

    परदेशी कामगारांनी ठोकला ब्रिटनला रामराम ; वर्षभरात लंडनमधून 7 लाख जणांचे स्थलांतर

    वृत्तसंस्था लंडन : ब्रिटनमधून परदेशी कामगार देश सोडून जात आहेत. दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दुसरीकदे ब्रिटनची अर्थव्यवस्था कोरोनाच्या संकटातून बाहेर येईल का […]

    Read more

    दिलासादायक : भारतात तयार होणार रशियाची लस, Sputnik V च्या 10 कोटी डोसची दरवर्षी होणार निर्मिती

    Sputnik V : देशात कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत दररोज विक्रमी संख्येने रुग्ण आढळत आहेत. कोरोनापासून बचावासाठी लसीकरण हाच महत्त्वाचा उपाय आहे. सध्या लसीकरण मोहिमेला वेग […]

    Read more

    ॲस्ट्राझेनेका लसीमुळे रक्तात गुठळ्यांची भीती, ब्रिटनने लहान मुलांवरील सुरू असलेले परीक्षण रोखले

    AstraZeneca vaccine : ब्रिटनने ॲस्ट्राझेनेकाच्या कोरोनावरील लसीचे लहान मुलांवर सुरू असलेले परीक्षण रोखले आहे. ही लस बनवण्यात सहकार्य करणाऱ्या ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीने एका जबाबात म्हटलंय की, […]

    Read more

    WATCH : कशामुळं होतो ब्लड कॅन्सर, अशी आहेत लक्षणं

    Blood cancer : बॉलिवूडच्या प्रसिद्ध अॅक्ट्रेस आणि भाजप खासदार किरण खेर सध्या ब्लड कॅन्सरशी झुंज देत आहेत… त्यांच्यावर मुंबईतील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरुयत… ही बातमी समोर […]

    Read more

    WATCH : हे आहे सोनेरी पान, किंमत ऐकून व्हाल हैराण

    Gold pan : सोशल मीडियावर रोज काहीतरी वेगळं व्हायरल होत असतं… यातील अनेक गोष्टी या मनोरंजक आणि खास असतात.. देशाच्या विविध भागात कुठेतरी एखादी वैशिष्यपूर्ण […]

    Read more

    WATCH | चवदार बातमी! कोरोनाची लस घ्या आणि मोफत मिळवा बाकरवडी

    कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेमध्ये संसर्गाचा वेग अतिशय जास्त असल्याचं पाहायला मिळतंय… कोरोनापासून स्वतःला वाचवायचं असेल तर जास्त लोकांच्या संपर्कात न येता सर्व खबरदारी बाळगणं अत्यंत […]

    Read more

    इस्राईलमध्ये बेंजामिन नेतान्याहू यांचे नशीब बलवत्तर, बहुमताअभावी सत्तास्थापनेची मिळाली पुन्हा संधी

    विशेष प्रतिनिधी जेरुसलेम – इस्राईलमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने देशाचे अध्यक्ष रुवेन रिवलिन यांनी विद्यमान पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनाच सरकार […]

    Read more

    लाखोंना गरीबीतून बाहेर काढण्याची भारताची कामगिरी विलक्षण; अमेरिकी अध्यक्षांचे खास प्रतिनिधी जॉन केरी यांची स्तुतिसुमने!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली  : अक्षय ऊर्जा क्षेत्रातले जागतिक पातळीवरील नेतृत्व भारताकडे आहे. जागतिक हवामान बदलाच्या क्षेत्रात भारत आणि भारतीय कंपन्या पुढाकार घेऊन सकारात्मक काम करीत […]

    Read more

    पाकिस्तानात कोरोना लसीचा काळाबाजार: रशियन लसीचे दोन डोस 12 हजार रुपयांना

    वृत्तसंस्था इस्लामाबाद : पाकिस्तानात कोरोना लसीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचे वृत्त आहे. दुसरीकडे पंतप्रधान इम्रान खान यांनी चीनची लस घेतली आणि दोन दिवसात ते कोरोना पॉझिटिव्ह झाले […]

    Read more

    WATCH | ऐकावं ते नवलंच! या गावात राहण्यासाठी तुम्हाला काढून टाकावा लागतो शरिराचा अवयव

    Weired | आपल्याला स्वतःचा देश सोडून दुसऱ्या एखाद्या देशात राहायला जायचे असेल तर त्याठिकाणचे विविध नियम असतात… साधारणपणे व्हिसा, पासपोर्ट हे सर्वाधिक महत्त्वाचे असते… काही […]

    Read more

    म्यानमारची धाकड ब्युटी क्वीन बनली लष्करशाहीच्या विरोधाचे प्रतीक, आंतरराष्ट्रीय पातळीवर उठवला आवाज

    Myanmar’s beauty queen Han Lay : म्यानमारची ब्युटी क्वीन हान ले सध्या चर्चेत आली आहे. सौंदर्य स्पर्धा गाजवणारी ही ब्यूटी क्वीन आता म्यानमारच्या लष्करशाहीविरोधातील आंतरराष्ट्रीय […]

    Read more

    WATCH | उन्हाळ्यात करा Healthy नाश्ता, अशी घ्या काळजी

    कडाक्याचा उन्हाळा (summer) सुरू झाला आहे… उन्हाळ्यामध्ये आरोग्याची काळजी घेणं गरजेंच आहे आणि ते कठिणही आहे… उन्हाळ्यामध्ये खाण्या पिण्याच्या बाबतीत अत्यंत काळजी घेणं गरजेचं असतं… […]

    Read more

    रशियाचे अध्यक्ष पुतीन २०३६ पर्यंत राहू शकणार अध्यक्षपदी, रशियन कायद्यात केला बदल

    रशियाचे अध्यक्ष आता आणखी १५ वर्षे म्हणजे २०३६ पर्यंत अध्यक्षपदी राहू शकणार आहेत. मात्र, त्यासाठी त्यांना निवडणुका लढवाव्या लागतील. याबाबतच्या कायद्याला रशियामध्ये मान्यता देण्यात आली […]

    Read more

    मोदींच्या दौऱ्यात हिंसाचार माजविणाऱ्या ‘हिफाजत’च्या नेत्याला महिलेसोबत मौजमजा करताना पकडले; बांगलादेशाच्या पंतप्रधानांनी सुनावले, हे लोक इस्लामसाठी कलंक!

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बांग्ला देश दौऱ्याला विरोध करत देशात हिंसाचार माजविणाऱ्या हिफाजत-ए-इस्लामच्या नेत्याला एका रिसॉर्टमध्ये सुंदर महिलेसोबत मौजमजा करताना पकडण्यात आले. बांग्ला देशच्या पंतप्रधान […]

    Read more

    राफेल सौद्यातील ‘तो’ दलाल कोण? फ्रेंच मीडियाचा दावा – क्लायंट गिफ्टच्या नावावर झाला कोट्यवधींचा भ्रष्टाचार

    Raphael deal : 2019च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने ज्या मुद्द्याचा शस्त्रासारखा वापर केला त्या राफेल सौद्याला सर्वोच्च न्यायालयातूनही क्लीन चिट मिळालेली आहे. परंतु आता एका फ्रेंच […]

    Read more