श्रीलंकेत आर्थिक संकट, साखर, तांदळासारखे आवश्यक खाद्यपदार्थांचाही तुटवडा, आयातीसाठी परकीय चलनच नाही
विशेष प्रतिनिधी कोलंबो : श्रीलंकेत मोठे आर्थिक संकट निर्माण झाले आहे. खाजगी बँकांकडे आयातीसाठी परकीय चलन नसल्याने श्रीलंकेने अन्न संकटावर आणिबाणीची स्थिती जाहीर केली आहे. […]