• Download App
    अफगाणिस्तानमधील जलालाबादमध्ये बाँबस्फोटात तीन ठार, तालिबान राजवटीला इसिसचा इशारा|Three killed in Bomb blast in Afghanistan

    अफगाणिस्तानमधील जलालाबादमध्ये बाँबस्फोटात तीन ठार, तालिबान राजवटीला इसिसचा इशारा

    प्रतिनिधी

    जलालाबाद – अफगाणिस्तानच्या पूर्वेकडील नानगरहार प्रांताची राजधानी असलेल्या जलालाबादमध्ये तालिबानच्या वाहनांना लक्ष्य करीत शनिवारी तीन बाँबस्फोट झाले. यात तीन जण ठार झाले तर २० जण जखमी झाले.Three killed in Bomb blast in Afghanistan

    स्फोटाची जबाबदारी कोणी घेतली नसली तरी या भागात इसिसकडून हिंसाचार वाढत आहे आणि देशातील नव्या अफगाण सत्ताधाऱ्यांचे त्यांच्याशी शत्रूत्व असल्याने ‘इसिस’बद्दल शंका व्यक्त होत आहे. काबूलमध्येही आज चिकट पदार्थाचे आवरण असलेल्या बाँबचा स्फोट झाला. त्यात सातजण जखमी झाले.



    हा स्फोटदेखील तालिबानच्या नव्या राजवटीला दिलेला इशारा मानला जातो. तालिबान सत्तेत आल्यापासून देशातील शांतता व कायदा सुव्यवस्था पुरती कोलमडली असून त्यात आता या स्फोटांची भर पडली आहे. त्यामुळे यावर तालिबान आता खसी प्रतिक्रिया देतो यावर बरेच काही अवलंबून आहे.

    Three killed in Bomb blast in Afghanistan

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    सौदी अरेबिया-चीनचा पाकिस्तानवर दबाव, लष्कराला इम्रान यांच्याशी समेट करण्याची इच्छा, तुरुंगामध्ये मनधरणी सुरू

    अमेरिकेने युक्रेनला गुप्तपणे लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे दिली; रशियात 300 किमीपर्यंत हल्ल्यास सक्षम

    भारताशी व्यापार सुरू करण्याची पाक व्यावसायिकांची मागणी; PM शाहबाज शरीफ यांच्यावर आणला दबाव