• Download App
    Latest International News in Marathi - Stay Updated On Top News | Focus India

    माहिती जगाची

    भारताला गुप्तचर माहिती पुरवणार अमेरिका, दोन्ही देशांनी सैद्धांतिक कराराला दिले अंतिम रूप

    लवकरच भारत-अमेरिका औद्योगिक सुरक्षा संयुक्त कार्यदल तयार केले जाईल जे या भागीदारीच्या नियमांना आणि प्रोटोकॉलला ग्रीन सिग्नल देईल.Ministry of Defense: US to provide intelligence to […]

    Read more

    जपानी राजकुमारीचे प्रेमासाठी वाट्टेल ते! सामान्याशी विवाहाच्या हट्टापायी १३. ५ लाख डॉलर्सही नाकारले

    विशेष प्रतिनिधी टोकियो : प्रेमासाठी लोक राजपाटही नाकारतात याचे उदाहरण जपानची राजकुमारी माको हिने घालून दिले आहे. एका सर्वसामान्य घरातील तरुणाशी विवाह करण्यासाठी राजकुमारीने राजघराण्याकडून […]

    Read more

    स्थलांतरितांबद्दलच्या ज्यो बायडेन यांच्या धोरणाला झटका, वरिष्ठ सिनेटर एलिझाबेथ मॅकेडोनो यांनी विरोध करत महत्त्वाकांक्षी योजना नाकारली

    विशेष प्रतिनिधी वॉशिंग्टन : निवडणुकीत आश्वासन दिल्याप्रमाणे कोणतीही कागदपत्रे नसलेल्यांना अमेरिकेचे नागरिकत्व देण्याचा मार्ग मोकळा करणाऱ्या अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या धोरणाला मोठा झटका बसला आहे. […]

    Read more

    पैसे मिळवून अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी पाकिस्तान करणार भांगेची विक्री, पहिल्या भांगेच्या शेतीचे मंत्र्यांनी केले उद्घाटन

    विशेष प्रतिनिधी इस्लामाबाद: पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती खालावली असल्याने आता सरकारच भांग विकणार आहे. पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारण मंत्री फवाद चौधरी यांनी देशातील पहिल्या भांगेच्या शेतीचे […]

    Read more

    उत्तर कोरियाने नवीन हायपरसोनिक क्षेपणास्त्र केले लाँच

    विशेष प्रतिनिधी सियोल : दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया यांच्यामधील 70 वर्षापूर्वीची दुश्मनी आता समाप्त होणार अशी चिन्हे दिसत असताना उत्तर कोरियाने पुन्हा एकदा क्षेपणास्त्राची […]

    Read more

    आता यूकेहून येणाऱ्या लोकांना 10 दिवस अलग ठेवणे आवश्यक , आरटीपीसीआर चाचणी अहवाल दाखवणे देखील आवश्यक

    यूके मधून भारतात येणारे सर्व ब्रिटिश नागरिक, त्यांच्या लसीकरणाची स्थिती विचारात न घेता, प्रवासापूर्वी ७२ तासांच्या आत विमानतळावर कोविड -१९ आरटी-पीसीआर चाचणी अहवाल दाखवणे आवश्यक […]

    Read more

    फ्रान्सचे माजी राष्ट्रपती सार्कोझी निवडणुकीत ‘अवैध पैसा’ वापरल्याप्रकरणी दोषी, न्यायालयाने सुनावली एक वर्षाची शिक्षा

    Nicolas Sarkozy : 2012 मध्ये पुन्हा निवडणूक लढवण्याच्या अयशस्वी प्रयत्नासाठी फ्रान्सचे माजी अध्यक्ष निकोलस सार्कोझी गुरुवारी बेकायदेशीर व्यवहारांमध्ये दोषी आढळले. त्यांना एक वर्षाची नजरकैद सुनावण्यात […]

    Read more

    नजला बौडेन रोमधेन, ट्युनिसिया या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान

    विशेष प्रतिनिधी दिल्ली : नजला बौडेन रोमधेन यांची नुकतीच ट्युनिसिया या देशाच्या पंतप्रधान म्हणून नियुक्ती झालेली आहे. या नियुक्ती नंतर इंटरनेटवर त्या चर्चेचा विषय बनल्या […]

    Read more

    तालिबानचा भारताला संदेश , पत्र लिहून भारताला केली ‘ही’ मागणी

    तालिबानची इच्छा आहे की तालिबानला आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर मान्यता मिळावी. जर भारताने उड्डाणे सुरू केली नाहीत, तर त्याचा दोन्ही देशांदरम्यान सुरू असलेल्या व्यापारावरही परिणाम होईल.The Taliban […]

    Read more

    सोन्याची तस्करी! केरळच्या इसमाला इम्फाळ मध्ये झाली अटक

    विशेष प्रतिनिधी दिल्ली : केरळमधील एका व्यक्तीला इम्फाल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 900 ग्रॅम सोन्याची तस्करी करण्याचा प्रयत्न करताना अटक करण्यात आली आहे. मोहम्मद शरीफ नावाच्या असे […]

    Read more

    तृतीय लिंग श्रेणीचा समावेश नेपाळच्या नवीन जनगणनेत होणार

    विशेष प्रतिनिधी काठमांडू : नेपाळने आपल्या जनगणनेत प्रथमच तृतीय लिंग श्रेणीचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सेंट्रल ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक्सचे अधिकारी शनिवारपासून नेपाळमध्ये या […]

    Read more

    उत्तर कोरिया सातत्याने लष्करी क्षमता वाढवत आहे, हायपरसोनिक क्षेपणास्त्राची चाचणी करण्याचा दावा

    कोरियन देशाने मंगळवारी क्षेपणास्त्राची चाचणी केली.त्यावेळी दक्षिण कोरिया आणि जपानला संशय होता की उत्तर कोरियाने नवीन क्षेपणास्त्राची चाचणी केली आहे.North Korea is steadily increasing its […]

    Read more

    30 सप्टेंबर रोजी लाखो कम्प्युटर आणि स्मार्टफोन्सवर इंटरनेट चालणार नाही! नक्की काय होणार आहे?

    विशेष प्रतिनिधी मुंबई : विविध सूत्रांच्या माध्यमातून अशी बातमी येत आहे की, ३० सप्टेंबर पासून लाखो कम्प्युटर्स, मोबाईल्स आणि व्हिडीओ गेम कन्सोलवर इंटरनेट वापरता येणार […]

    Read more

    सर्वोच्च न्यायालय : फटाक्यांच्या निर्मितीमध्ये विषारी रसायनांचा वापर, सीबीआयच्या अहवालात गंभीर असल्याचे सांगितले

    सर्वोच्च न्यायालयाने निरीक्षण केले की बेरियमचा वापर आणि फटाक्यांच्या लेबलिंगमध्ये न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन झाले आहे.Supreme Court: The use of toxic chemicals in the manufacture of […]

    Read more

    इक्वेडोरच्या तुरुंगात वाहिले रक्ताचे पाट, गँगवॉरमध्ये बंदुका-चाकूने हल्ला, भीषण बॉम्बस्फोटही घडवले, आतापर्यंत 24 ठार

    Ecuador violent riots : दक्षिण अमेरिकन देश इक्वेडोरमधील तुरुंगात हिंसक संघर्ष उडाला, यात 24 कैद्यांचा मृत्यू झाला आणि 48 जखमी झाले. येथील समुद्रकिनाऱ्यावरील ग्वायाकिल येथील […]

    Read more

    तालिबान सरकारचा नवा जाचक फतवा, आता काबूल विद्यापीठात महिलांना प्रवेश नाही

    विशेष प्रतिनिधी काबूल – जोपर्यंत इस्लामिक वातावरण तयार होत नाही, तोपर्यंत काबूल विद्यापीठात महिलांना शिकवण्यात किंवा शिक्षण घेण्यास परवानगी दिली जाणार नाही, असे तालिबानने नियुक्त […]

    Read more

    अफगाणिस्तानात तालिबानचा भर रस्त्यात उच्छाद, गोळीबाराच्या भितीने नागरिक धास्तावले

    विशेष प्रतिनिधी काबूल – अफगाणिस्तानात तालिबानने एका मुलाची निर्दयतेने हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वडील अफगाणिस्तान रेजिस्टन्स फोर्समध्ये असल्याच्या संशयावरून तालिबानने मुलाची हत्या […]

    Read more

    अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री भारत आणि पाकिस्तानचा दौरा करणाऱ

    विशेष प्रतिनिधी वॉशिंग्टन – अमेरिकेचे उप परराष्ट्र मंत्री वेंडी शेरमन या पुढील महिन्यात भारत आणि पाकिस्तानचा दौरा करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष […]

    Read more

    चमोलीतील “नो मॅन्स लँड`मध्ये चिनी सैन्याचा हालचाली

    विशेष प्रतिनिधी डेहराडून – चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने उत्तराखंडातील बाडाहोती भागामध्ये घुसखोरीचा प्रयत्न केल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले आहे.चमोली जिल्ह्यातील बाडाहोती येथे “नो मॅन्स लँड`मध्ये […]

    Read more

    जपानमध्ये कोरोना आणीबाणी संपणार, पीएम योशिहिदे सुगा यांची घोषणा, सहा महिन्यांनी जपानी जनता घेणार मोकळा श्वास

    संसर्गाचा प्रसार मंदावल्याने विषाणूवरील निर्बंध हळूहळू हटवले जातील अशी घोषणा पंतप्रधान योशिहिदे सुगा यांनी मंगळवारी केली.Japanese PM Yoshihide Suga: ‘Corona Emergency’ will end in Japan, […]

    Read more

    फ्रान्स गरीब राष्ट्रांना 120 दशलक्ष लस देणार: अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन

    वृत्तसंस्था पॅरिस : पॅरिसमध्ये ग्लोबल सिटीझन फंडरेझिंग कॉन्सर्ट दरम्यान फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी नुकताच जाहीर केले आहे की, गरीब देशांना सध्या देण्यात येणाऱ्या लसीच्या […]

    Read more

    पाक पंतप्रधानांचा खळबळजनक दावा! अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांच्याबद्दल काय बोलले इम्रान खान?

    विशेष प्रतिनिधी पाकिस्तान : शुक्रवारी संयुक्त राष्ट्र महासभेच्या आपल्या भाषणादरम्यान पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी एक खळबळजनक दावा केला होता. त्यांच्या दाव्यानुसार, अमेरिकेचे माजी अध्यक्ष […]

    Read more

    अफगाणिस्तानने तर आता क्रूरतेची मर्यादाच ओलांडली: तालिबानने एका मुलाची हत्या केली; वडिल अफगाण प्रतिरोध दलात काम केल्याचा संशय

    मुलाच्या वडिलांनी अफगाणिस्तानवरील तालिबानच्या कारवाईविरोधात आवाज उठवला होता.तालिबानची सर्व आश्वासने खोटी असल्याचे सिद्ध झाले.Afghanistan has now crossed the line of cruelty: Taliban kill a child; […]

    Read more

    चीनमध्ये वीज संकट मोठे; केवळ घरेच नाही तर कंपन्यांमध्ये वीजपुरवठा खंडित झाल्याने हाहाकार

    वृत्तसंस्था बीजिंग : अर्थव्यवस्थेची घसरगुंडी, जागतिक व्यापाराचा खालावलेला आलेख यामुळे चीन संकटात सापडला आहे. त्यातच चीनच्या जनतेला विजेच्या संकटाचा सामना करावा लागत आहे. केवळ घरेच […]

    Read more

    ब्रिटनमध्ये इंधन टंचाईचा उडाला भडका; शहरांतील ९० टक्के पंपात खडखडाट; नागरिक झाले हवालदिल

    वृत्तसंस्था लंडन : ब्रिटनमध्ये इंधन टंचाईचा भडका उडाला आहे. अनेक शहरांतील ९० टक्के पंपात इंधनाचा खडखडाट झाल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत.Fuel shortages erupt in Britain; […]

    Read more