अॅपलला मागे टाकत मायक्रोसॉफ्ट बनली जगातील सर्वात मौल्यवान कंपनी, २.४९ ट्रिलियन डॉलर मार्केट कॅप
Apple (Apple Inc.) च्या शेअर्समध्ये शुक्रवारी झालेल्या घसरणीमुळे (Microsoft) Microsoft Corp. बाजार भांडवलाच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठी सूचीबद्ध कंपनी बनली आहे. चौथ्या-तिमाहीत महसुलाचा अहवाल दिल्यानंतर […]