• Download App
    Latest International News in Marathi - Stay Updated On Top News | Focus India

    माहिती जगाची

    अफगाणिस्तानात वार्तांकनादरम्यान भारतीय पत्रकार दानिश सिद्दिकी यांची हत्या, पुलित्झर पुरस्काराने होते सन्मानित

    reuters photojournalist danish siddiqui  : रॉयटर्सचे फोटो जर्नलिस्ट दानिश सिद्दिकी यांची अफगाणिस्तानात हत्या करण्यात आली आहे. दानिश सिद्दिकी हे अफगाणिस्तानातील सद्य:स्थिती जाणून घेण्यासाठी गेल्या काही […]

    Read more

    तालिबानला पाहिजेत 15 वर्षांपुढील मुली आणि 45 पेक्षा कमी वयाच्या विधवा, मौलवींना मागितली यादी, दहशतवाद्यांशी लावणार लग्न

    Taliban ask for list of girls above 15 : अफगानिस्तान (Afghanistan) मध्ये तालिबानी दहशतवाद्यांचा धुडगूस सुरूच आहे. ते अफगाणी सुरक्षा दलांवर सातत्याने हल्ला करत आहेत. […]

    Read more

    दहशतवाद, तालिबानवरील प्रश्नांना उत्तरे देणे टाळून इम्रान खान यांच्या RSS वर दुगाण्या; ताश्कंदमधला प्रकार

    वृत्तसंस्था ताश्कंद : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तानाने पाळलेल्या दहशतवाद्यांचा प्रश्नावर उत्तर देणे टाळले. तालिबान संदर्भातील प्रश्नालाही त्यांनी उत्तर दिले नाही. परंतु, भारत आणि […]

    Read more

    अमेरिकेच्या स्पेस टुरिझम टिममध्ये कल्याणची तरुणी

    विशेष प्रतिनिधी वॉशिंग्टन : अंतराळ यान बनवणाऱ्याच्या टीममध्ये कल्याणमधील तरुणीचा सहाभाग आहे.संजल गावंडे असे तिचे नाव आहे. अमेरिकेमधील ‘ब्ल्यू ओरिजिन’ या स्पेस कंपनीने अंतराळ सफरीची […]

    Read more

    दक्षिण आफ्रिकेत लुटालूट आणि चेंगराचेंगरी, मृतांची संख्या शंभरावर

    विशेष प्रतिनिधी जोहान्सबर्ग – दक्षिण आफ्रिकेचे माजी अध्यक्ष जेकब झुमा यांना गेल्या आठवड्यात झालेल्या अटकेनंतर दोन प्रांतांमध्ये अनेक ठिकाणी उफाळलेला हिंसाचार अद्यापही शमण्याची चिन्हे नाहीत. […]

    Read more

    नेपाळच्या पंतप्रधानपदी शेरबहादूर देऊबा; ‘भारतमित्र ‘अशी ओळख असल्याने स्वागत

    वृत्तसंस्था काठमांडू : नेपाळमध्ये काही महिन्यांच्या अस्थिरतेनंतर, अखेर नेपाळ काँग्रेसचे अध्यक्ष शेरबहादूर देऊबा पंतप्रधानपदी विराजमान झाले आहेत. संसद विसर्जित करून, निवडणूक घेण्याच्या राष्ट्रपती विद्या देवी […]

    Read more

    आता अंतराळ पर्यटन, व्हर्जीन गॅलक्टिक कंपनीची दररोज अंतराळ भ्रमण सहल काढण्याची योजना

    विशेष प्रतिनिधी न्यूयॉर्क : जगातील प्रसिध्द अब्जाधिश रिचर्ड ब्रॅन्सन संस्थापक असलेली व्हर्जीन गॅलक्टिक ही कंपनी आता अंतराळ पर्यटन सुरू करणार आहे. दररोज किमान एक अंतराळ […]

    Read more

    रोमन कॅथॉलिक चर्चचा मानवतेविरुध्दच गुन्हा, कॅनडातील कुपर बेट इंडियन इंडस्ट्रीयल बोर्डींग स्कूलच्या जागेवर सापडल्या १६० मुलांच्या कबरी

    विशेष प्रतिनिधी टोरांटो : युरोपीयनांप्रमाणेच कॅनडीयनांनीही मुळ रहिवाशांवर केलेल्या अत्याचाराच्या कहाण्या आणि यामध्ये रोमन कॅथॉलिक चर्चच्या मानवतेविरुध्दच्याच गुन्ह्याची आणखी एक मालिका उघड झाली आहे. मुळ […]

    Read more

    Pakistan Bus Blast : पाकिस्तानच्या पेशावरमध्ये बसचा स्फोट, नऊ चिनी मजुरांसह 13 जण ठार

    Pakistan Bus Blast : उत्तर-पश्चिम पाकिस्तानमध्ये बसच्या स्फोटात नऊ चिनी कामगारांसह 13 जण ठार झाले. ही बस चिनी अभियंता, सर्व्हेअर आणि यांत्रिकी कामगारांना खैबर पख्तूनख्वामधील […]

    Read more

    पाकिस्तानात मलाला विरोध करण्यासाठी बनविली डॉक्युमेंटरी, दोन लाख शाळांत दोन कोटी विद्यार्थ्यांना दाखवून मलालाबद्दल मन करणार कलुषित

    विशेष प्रतिनिधी इस्लामाबाद : विद्यार्थ्यांच्या शिक्षण हक्कांसाठी लढून आंतरराष्ट्रीय पातळीवर गेलेल्या नोबेलविजेत्या युसूफा मलाला हिला पाकिस्तानातील खासगी शाळांनीच विरोध केला आहे. त्यासाठी चक्क तिच्याविरुध्द डॉक्युमेंटरी […]

    Read more

    खुशखबर : आता BHIM UPI ने भारताबाहेर ठेवले पाऊल, भूतानमध्ये झाले लाँच, जाणून घ्या भारतीयांना कसा होणार फायदा!

    BHIM UPI App in Bhutan : डिजिटल इंडियाच्या सुरुवातीला लाँच करण्यात आलेल्या स्‍वदेशी डिजिटल पेमेंट अॅप (Digital Payment App) भीम यूपीआय (BHIM UPI)ने देशाबाहेर पाऊल […]

    Read more

    अमेरिकन नागरिक असलो तरी मुळातून खोलपर्यंत भारतीयच आहे, गूगलचे सीईओ सुंदर पिचाई म्हणाले कोरोनामुळे पाहिलेल्या मृत्यूमुळे रडलो होतो.

    विशेष प्रतिनिधी न्यूयॉर्क : मी अमेरिकन नागरिक आहे पण भारत माझ्या मुळांमध्ये आहे. आमध्ये खोलपर्यंत भारत आहे. माझ्यामध्ये भारतीयत्व खूप मोठ्या प्रमाणात आहे असे गूगल […]

    Read more

    पाकिस्तानात एकाच वेळी 60 हिंदूंचे धर्मांतरण, बळजबरी केल्याचा संशय

    विशेष प्रतिनिधी कराची : पाकिस्तानात मोठ्या प्रमाणात बळजबरीने धर्मांतरण केले जात आहे. सिंध प्रांतातील मीरपूर आणि मिठी परिसरात असाच प्रकार घडला आहे. येथील 60 हिंदूंचे […]

    Read more

    चीनचे बाहुले बनलेल्या नेपाळच्या के. पी. शर्मां ओलींना न्यायालयाचा दणका, शेरबहादूर देऊबा यांना पुढील पंतप्रधान बनविण्याचे आदेश

    विशेष प्रतिनिधी काठमांडू : चीनच्या हातातील बाहुले बनलेले नेपाळचे माजी पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांना न्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे. नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाने आदेश […]

    Read more

    तालिबानच्या वाढत्या वर्चस्वामुळे परदेशी अधिकारी परतू लागले मायदेशी

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – भारताने कंदाहारमधील आपल्या वकीलातीमधील ५० राजनैतिक अधिकारी आणि सुरक्षा रक्षकांना मायदेशी परत आणले आहे. कंदाहारमधील भारताचे राजनैतिक अधिकारी, वकीलातीमधील कर्मचारी […]

    Read more

    केंद्रीय मंत्रिमंडळाप्रमाणे संघातही खांदेपालट; कृष्ण गोपालांऐवजी अरूण कुमारांवर संघ – भाजप समन्वयाची जबाबदारी

    वृत्तसंस्था चित्रकूट : केंद्रीय मंत्रिमंडळाप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघातही खांदेपालट करण्यात आला असून कृष्ण गोपाल यांच्या ऐवजी अरूण कुमार यांच्यावर संघ – भाजप यांच्यातील समन्वयाची जबाबदारी […]

    Read more

    पाकिस्तानातील सात तरुणी बनल्या सर्जन, कट्टरपंथी म्हणाले त्या झाल्या भ्रष्ट, डॉक्टर बनण्याऐवजी त्यांनी चांगली बायको आणि आई बनायल हवे होते

    विशेष प्रतिनिधी इस्लामाबाद : पाकिस्तानातील सात तरुणी सर्जन बनल्या आहेत. देशातील अनेकांनी याचे स्वागत केले आहे. मात्र, कट्टरपंथीयांनी मात्र या तरुणी भ्रष्ट झाल्याचे म्हटले आहे. […]

    Read more

    ऑस्ट्रेलियात या वर्षातील पहिलाच कोरोना बळी, ७७ जणांना कोरोनाचा प्रादुर्भाव

    विशेष प्रतिनिधी मेलबर्न : ऑस्ट्रेलियात रविवारी पहिल्यांदा झालेल्या या वर्षातील कोरोनाच्या पहिल्या बळीची नोंद झाली आहे. न्यू साउथ वेल्स या राज्यात ७७ जणांना डेल्टा विषाणूचा […]

    Read more

    Solar Cycle : अवघ्या दीड रुपयांत 50 किमीचा प्रवास, तामिळनाडूच्या विद्यार्थ्याने बनवली सौरऊर्जेवर चालणारी सायकल

    Solar Cycle :  पेट्रोल आणि डिझेलच्या किमती दिवसेंदिवस वाढत आहेत. दिवसेंदिवस महाग होत जाणाऱ्या इंधनामुळे महागाईचा भडका उडाला आहे. देशातील अनेक राज्यांत इंधन तेलाने शंभरी […]

    Read more

    महिलांच्या अंतर्वस्त्रात पुरुष, तर महिला टॉपलेस; बर्लिनच्या रस्त्यांवर का झाले असे आंदोलन? जाणून घ्या!

    Demonstration On The Streets Of Berlin : जर्मनीची राजधानी बर्लिनमध्ये शेकडो लोकांनी लैंगिक समानतेच्या मागणीसाठी रस्त्यावर टॉपलेस होऊन आंदोलन केले. या आंदोलनात मुख्यतः महिलांचा सहभाग […]

    Read more

    मायक्रोसॉफ्टच्या कर्मचाऱ्यांना मिळणार तब्बल 1.12 लाखांचा बोनस, कठीण काळातही काम केल्याचे बक्षीस

    Microsoft employees : जगातील प्रसिद्ध तंत्रज्ञान कंपनी मायक्रोसॉफ्टने कोरोना महामारीच्या कठीण काळात आपल्या कर्मचार्‍यांच्या मेहनतीचा सन्मान करण्यासाठी एकरकमी 1500 डॉलर्स (अंदाजे १.१२ लाख रुपये) बोनस […]

    Read more

    मुस्लीमांवरील अन्यायाची चीनला शिक्षा, १४ कंपन्या अमेरिकेच्या काळ्या यादीत

    विशेष प्रतिनिधी वॉशिंग्टन – चीनमध्ये उइगर समुदाय आणि अन्य मुस्लिम अल्पसंख्याकांवर होणाऱ्या अन्यायामुळे अमेरिकेने चीनबाबत अधिक कठोर पावले उचलली आहेत. अध्यक्ष ज्यो बायडेन प्रशासनाने आणखी […]

    Read more

    तालीबान्यांना चीन वाटतो आपला मित्र, उईगर मुस्लिमांना अफगणिस्थानमध्ये शरण देणार नसल्याचे केले स्पष्ट

    विशेष प्रतिनिधी बीजिंग: अमेरिकन सैन्य परत गेल्यावर तालीबान्यांनी अफगणिस्थानच्या बहुतांश भागांवर ताबा मिळविला आहे. धक्कादायक म्हणजे चीन आपला मित्र असल्याचे तालीबान्यांकडून सांगितले जात असल्याने चीनचा […]

    Read more

    अ‍ॅप खरेदीसाठी दुसरा पर्याय नाही, गुगलच्या विरोधात कायदेभंगाचा अमेरिकेतील ३६ प्रांतांचा न्यायालयात दावा

    विशेष प्रतिनिधी वॉशिंग्टन: अमेरिकेतील ३६ प्रांत व वॉशिंग्टन डीसीने गुगल सर्च इंजिनविरुद्ध अँड्रॉइड अ‍ॅप स्टोअरच्या कायदेभंगाविषयी दावा दाखल केला आहे. गुगल प्ले स्टोअरने अनेक कंपन्यांशी […]

    Read more