अफगाणिस्तानला पाकिस्तान मधील इस्लामाबाद मार्गे अन्नधान्य आणि औषधांची मदत जाणार, ऐनवेळी पाकिस्तानने घातल्या ‘ह्या’ अटी
विशेष प्रतिनिधी इस्लामाबाद : अफगाणिस्तानमध्ये तालिबान राजवट लागू झाल्यापासून तेथील लोकांचे प्रचंड हाल सुरू आहेत. उपासमार, भूकबळी, कोलमडलेली आर्थिक व्यवस्था, बंद पडलेले उद्योग आणि व्यापार […]