ब्रह्मांडाचा वेध घेण्यासाठी जगातील सर्वात शक्तिशाली जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपची अवकाशात यशस्वी झेप!!
वृत्तसंस्था वॉशिंग्टन : सुदूर ब्रह्मांडाचा सर्वांगानी वेध घेण्यासाठी नासाने तयार केलेल्या जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपचे आज यशस्वीरीत्या अवकाशात उड्डाण करण्यात आले. युरोपियन स्पेस एजन्सीने देखील […]