• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 999 of 1495

    Pravin Wankhade

    सीबीआयची कोर्टाला विनंती- समीर वानखेडे यांच्या अटकेवरील बंदी हटवा, आर्यन ड्रग्ज प्रकरणात अधिकाऱ्यावर खंडणीचे गंभीर आरोप

    वृत्तसंस्था मुंबई : केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) समीर वानखेडेंच्या अटकेवरील स्थगिती रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात अपील केले आहे. यासाठी सीबीआयने न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले […]

    Read more

    मणिपूरमध्ये जमावाने आई-मुलासह 3 जणांना जिवंत जाळले, रुग्णवाहिकेतून जाताना 2000 लोकांनी पेटवली व्हॅन

    वृत्तसंस्था इंफाळ : मणिपूरची राजधानी इंफाळमध्ये 3 मेपासून मेईतेई आणि कुकी समुदायाच्या लोकांमध्ये हिंसक संघर्ष सुरू आहेत. दरम्यान, जमावाने आई आणि मुलासह दोन महिलांना जिवंत […]

    Read more

    अरबी समुद्रातील बिपरजॉय चक्रीवादळाची पाकिस्तानकडे वाटचाल, मान्सूनचा मार्ग मोकळा; उद्या केरळला पोहोचण्याची अपेक्षा

    प्रतिनिधी मुंबई : अरबी समुद्रातून उठलेले ‘बिपरजॉय’ चक्रीवादळ पाकिस्तानच्या दिशेने सरकत आहे. समुद्रात ज्या ठिकाणी हे वादळ निर्माण झाले त्याच्या अगदी दक्षिणेला मान्सून अडकला होता. […]

    Read more

    अल्पवयीन कुस्तीपटूने जबाब बदलला, बृजभूषण यांच्यावर लैंगिक शोषणाचा नव्हे, तर भेदभावाचा आरोप; वडील म्हणाले- धमकी दिली

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : अल्पवयीन कुस्तीपटूने माजी WFI अध्यक्ष बृजभूषण यांच्यावर लावलेले लैंगिक शोषणाचे आरोप मागे घेतले आहेत. तिने म्हटले- बृजभूषण यांनी माझ्याशी भेदभाव केला. […]

    Read more

    लखनऊच्या कोर्टात मुख्तार गँगचा शूटर जीवाची हत्या : वकिलाच्या पेहरावातील हल्लेखोराला अटक, सीएम योगींनी स्थापन केली एसआयटी

    प्रतिनिधी लखनऊ : लखनऊच्या कैसरबाग येथील न्यायालयात हजर झालेला गुन्हेगार संजीव माहेश्वरी ऊर्फ ​​जीवा (48) याची बुधवारी दुपारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. हल्लेखोर वकिलाच्या […]

    Read more

    राहुल गांधींच्या वायनाड लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार? निवडणूक आयोगाने हे दिले संकेत

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : केरळमधील वायनाड लोकसभा जागेवर लवकरच निवडणूक होणार आहे, जी खासदार म्हणून काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या अपात्रतेमुळे रिक्त झाली होती. निवडणूक […]

    Read more

    काँग्रेसच्या व्यापक मुस्लिम संपर्काची धास्ती म्हणून पवारांची भूमिका मुस्लिम धार्जिणी जास्ती!!

    महाराष्ट्रात शिवराज्याभिषेकाच्या पार्श्वभूमीवर विशिष्ट समाजात औरंगजेब प्रेम उफाळले असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवारांनी मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजांना धोका असल्यामुळे त्यांना संरक्षण देण्याची गरज […]

    Read more

    याला म्हणतात काँग्रेस : कर्नाटकात मोफत विजेच्या पोकळ घोषणा; प्रत्यक्षात वीज ग्राहकांवर दरवाढीचा बोजा!!

    वृत्तसंस्था बेंगलोर : कर्नाटकात काँग्रेसने सत्तेवर येण्यासाठी एकापाठोपाठ एक मोफत योजना जाहीर केल्या पण त्या योजना पूर्ण करण्यासाठी काँग्रेस सरकारला दरवर्षी 65000 कोटी रुपयांचा बोजा […]

    Read more

    औरंग्याच्या औलादींना सोडणार नाही; देवेंद्र फडणवीसांचा इशारा!!

    प्रतिनिधी नागपूर : महाराष्ट्रात अचानक औरंगजेबाच्या औलादी पैदा झाल्या आहेत. ते कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण कोणीही कायदा हातात घेऊ नये. सरकार औरंग्याच्या […]

    Read more

    धक्कादायक : गाझियाबाद – मुंब्रा कनेक्शन; मोबाईल गेम जिहादमधून एकट्या मुंब्रातून तब्बल 400 मुलांचे धर्मांतर!!

    प्रतिनिधी ठाणे : लव्ह जिहात पाठोपाठ आता मोबाईल जिहादचे भयानक रूप समोर आले आहे. गाजियाबाद – मुंब्रा कनेक्शन मधून एक दोन नव्हे तर तब्बल 400 […]

    Read more

    अबू आजमी उतरला औरंग्याच्या समर्थनात; म्हणे, औरंगजेब होता धर्मनिरपेक्ष राजा!!

    प्रतिनिधी मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात औरंग्याच्या औलादींची पैदास झाली आहे. नगरच्या फकीरवाड्यात औरंगजेब नाचवल्यानंतर कोल्हापुरात औरंग्याच्या औलादींनी शिवराज्याभिषेकाच्या दिवशी औरंगजेबाचे मोबाईल स्टेटस ठेवले. […]

    Read more

    20 वर्षांतील ड्रग्जची सर्वात मोठी जप्ती, एनसीबीने 6 तस्कर पकडले, 15 हजार एलएसडी पाकिटे जप्त; डार्क वेबवरून करायचे व्यवहार

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ने देशभरात पसरलेल्या मोठ्या ड्रग्ज सिंडिकेटचा खुलासा केला आहे.Biggest drug seizure in 20 years, NCB nabs 6 […]

    Read more

    औरंग्याचे उदात्तीकरण करणाऱ्या धर्मांधांना वेळीच चाप लावा; संभाजी राजेंची मागणी

    प्रतिनिधी कोल्हापूर : नगरच्या फकीरवाड्यात संदलच्या निमित्ताने एमआयएमच्या म्होरक्यांनी औरंगजेब नाचवला. शिवराज्याभिषेक दिनी कोल्हापुरात काही तरुणांनी औरंगजेबाचे मोबाईल स्टेटस ठेवले. त्यानंतर कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटनांनी कडकडीत […]

    Read more

    औरंगजेबाचा पुनर्जन्म म्हणजे शरद पवार!!; निलेश राणेंचे खोचक ट्विट व्हायरल

    प्रतिनिधी मुंबई : नगरच्या फकीरवाड्यात संदलच्या निमित्ताने एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी औरंगजेब नाचवला. कोल्हापुरात शिवराज्याभिषेकाच्या दिवशी तिघांनी औरंगजेबाचे स्टेटस ठेवले. त्यानंतर कोल्हापुरात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. […]

    Read more

    कोल्हापुरात हिंदू समाजाचा कडकडीत बंद, पण पवार विचारतात, औरंगजेबाचे पोस्टर दाखविणे हा काय आंदोलनाचा विषय आहे??

    प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर : नगरच्या फकीरवाड्यात संदलच्या कार्यक्रमात एमआयएमच्या म्होरक्यांनी औरंगजेबाचे पोस्टर नाचविले. नगरसह संपूर्ण महाराष्ट्रात त्यावर संतप्त प्रतिक्रिया उमटली एमआयएमच्या चार म्होरक्यांविरुद्ध गुन्हे देखील दाखल […]

    Read more

    औरंग्याच्या प्रेमाविरोधात कोल्हापुरात कडकडीत बंद!!

    कोल्हापूर जिल्ह्यात 19 जूनपर्यंत जमावबंदी, औरंगजेबाच्या स्टेटसमुळे शहरात तणाव, आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज Mobile status of aurangjeb : total bandh in kolhapur प्रतिनिधी कोल्हापूर : नगरच्या […]

    Read more

    औरंगजेब टिपू सुलतानच्या उदात्तीकरणाला फूस कोणाची?, खोलात जाऊन चौकशी करू; फडणवीसांचा इशारा

    प्रतिनिधी मुंबई : नगरच्या फकीरवाड्यात औरंगजेब नाचवला. त्या पाठोपाठ कोल्हापुरात टिपू सुलतान चे उदात्तीकरण केले. या सर्व घटनांच्या तारा एकमेकांशी जोडल्या गेल्या आहेत. त्यामागे नेमकी […]

    Read more

    मणिपूरमध्ये शोध मोहिमेदरम्यान गोळीबार, बीएसएफ जवान शहीद, आसाम रायफल्सचे 2 जवान जखमी; राज्यात 10 जूनपर्यंत इंटरनेट बंद

    वृत्तसंस्था इंफाळ : मणिपूरमध्ये सोमवारच्या हिंसाचारात जखमी झालेल्या बीएसएफ जवान रंजीत यादव यांचा मंगळवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. लष्कराच्या स्पिअर कॉर्प्सने सांगितले की, 5 जून रोजी […]

    Read more

    ओमर अब्दुल्ला म्हणाले- जम्मू-काश्मीरच्या लोकांना निवडणुका हव्या आहेत, निवडणूक हा आमचा हक्क

    वृत्तसंस्था श्रीनगर : जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी राज्यात निवडणुका न घेतल्याबद्दल निवडणूक आयुक्तांना सवाल केला. अब्दुल्ला मंगळवारी म्हणाले, ‘निवडणूक […]

    Read more

    लिंडा याकारिनो अधिकृतपणे ट्विटरच्या नव्या सीईओ झाल्या, एलन मस्क यांच्या व्हिजनमुळे प्रभावित असल्याची प्रतिक्रिया

    वृत्तसंस्था कॅलिफोर्निया : लिंडा याकारिनो यांनी अधिकृतपणे सोशल मीडिया कंपनी ट्विटरच्या नवीन सीईओपदाचा पदभार स्वीकारला आहे. स्वतः लिंडा याकारिनो यांनी लिंक्डइनवर एक पोस्ट शेअर करून […]

    Read more

    रेल्वे दुर्घटना पीडितांची चेष्टा की गंभीर चूक? ममता बॅनर्जींचा पक्ष 2000 रुपयांच्या नोटा वाटून पीडितांना करतोय मदत

    प्रतिनिधी कोलकाता : ओडिशा रेल्वे दुर्घटनेनंतर यावरून राजकारणही तीव्र झाले आहे. एकीकडे मृतांच्या संख्येवरून वाद सुरू असतानाच दुसरीकडे आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी याही […]

    Read more

    केंद्र सरकारचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा, डाळींच्या खरेदीवरील कमाल मर्यादा हटवली

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत केंद्र सरकारने डाळ खरेदीवरील कमाल मर्यादा हटवली आहे. सरकारच्या या निर्णयानंतर आता शेतकऱ्यांना कोणत्याही प्रमाणात डाळ खरेदी-विक्री […]

    Read more

    आता ATM मधून UPI ने काढा पैसे, BOB मध्ये एका दिवसात 2 ट्रान्झॅक्शन्सना मुभा

    प्रतिनिधी नवी दिल्ली : बँक ऑफ बडोदा (BOB) ने सोमवारी (5 जून) इंटरऑपरेबल कार्डलेस कॅश विथड्रॉल (ICCW) नावाची नवीन सेवा सुरू करण्याची घोषणा केली. या […]

    Read more

    युक्रेनचे सर्वात मोठे धरण उद्ध्वस्त, 80 गावे पुरात बुडण्याचा धोका; रशिया-युक्रेनचे एकमेकांवर आरोप

    वृत्तसंस्था कीव्ह : रशियासोबतच्या युद्धात युक्रेनचे सर्वात मोठे धरण काखोव्का मंगळवारी उद्ध्वस्त झाले. रॉयटर्सच्या वृत्तानुसार धरणाचे पाणी युद्धभूमीपर्यंत पोहोचले आहे. पुराच्या भीतीमुळे आजूबाजूची गावे रिकामी […]

    Read more

    अरबी समुद्रात चक्रीवादळ बिपरजॉयची निर्मिती, उत्तरेकडे कूच, केरळमध्ये पोहोचणाऱ्या मान्सूनच्या ढगांना रोखले

    वृत्तसंस्था मुंबई : भारतीय हवामान विभाग (IMD) ने सांगितले की, आग्नेय अरबी समुद्रावरील खोल दाबाचे क्षेत्र मंगळवारी संध्याकाळी ‘बिपरजॉय’ चक्रीवादळात बदलले. ‘बिपरजॉय’ हे नाव बांगलादेशने […]

    Read more