सकाळी धमकी एपिसोड; दिवसभर चर्चा; सायंकाळ होण्यापूर्वी पवार माध्यमांसमोर; सिस्टिम आणि पोलिसांवर विश्वास व्यक्त!!
वृत्तसंस्था मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी सकाळी आली. या धमकीवरून खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट मुंबई पोलीस आयुक्तांची भेट […]