• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 988 of 1495

    Pravin Wankhade

    अजितदादांनी पक्ष संघटनेतले पद मागताच छगन भुजबळांकडून ओबीसी कार्ड पुढे!!; पण बोलविता धनी कोण??

    नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार यांनी भाकरी फिरवून खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे कार्यकारी अध्यक्ष पदाबरोबरच महाराष्ट्राचे प्रभारी पद सोपविल्यानंतर पक्षात दुसऱ्या फळीतले नेते प्रचंड […]

    Read more

    लग्नाला नकार दिल्याने दर्शनाची राहुल हंडोरेकडून हत्या, पोलिसांची माहिती; राहुलला फाशी द्या, नाहीतर आम्ही त्याचे तुकडे करतो; दर्शनाच्या आईचा संताप

    प्रतिनिधी पुणे : एमपीएससी टॉपर दर्शना पवार हिच्या हत्याकांडाचे गूढ पुणे पोलिसांनी उलगडले असून दर्शनाने आरोपी राहुल हंडोरेला लग्नाला नकार दिल्यानेच त्याने राजगडावर नेऊन तिची […]

    Read more

    साताऱ्यात दोन राजांच्या वादानंतर कराडमध्ये फडणवीसांची शिष्टाई; दोन तास चर्चा, वाद फार गंभीर नसल्याचा फडणवीसांचा निर्वाळा

    प्रतिनिधी कराड : सातारा बाजार समितीच्या भूमिपूजनाच्या मुद्द्यावर उदयनराजे आणि शिवेंद्रराजे हे दोन राजे काल समोरासमोर भेटले दोन्ही राजांच्या समर्थकांमध्ये जुंपली पोलिसांनी मध्यस्थी करून तो […]

    Read more

    PM मोदी हे जगातील सर्वात लोकप्रिय नेते का??; वाचा नेहमी “मोदी विरोधी” भूमिका मांडणाऱ्या न्यूयॉर्क टाईम्सचे विश्लेषण

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेकांच्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर एवढे लोकप्रिय नेते का किंबहुना ते जगातले सर्वात लोकप्रिय नेत्यांपैकी एक का आहेत याविषयी […]

    Read more

    हॉलिवूड अभिनेता रिचर्ड गेर झाले PM मोदींचे चाहते, म्हणाले- पंतप्रधान भारतीय संस्कृतीचे प्रतीक

    वृत्तसंस्था न्यूयॉर्क : हॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले. ते म्हणाले की, पंतप्रधान मोदी हे भारतीय संस्कृतीचे प्रतीक आहेत. विश्वबंधुत्वाचा संदेश आम्हाला पुन्हा […]

    Read more

    ‘दृष्टसहस्रचंद्रो’ म्हणजे काय? पीएम मोदींनी बायडेन यांना का दिली ही खास भेट, वाचा सविस्तर

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी (10 जून) व्हाईट हाऊसमध्ये पोहोचले, जिथे त्यांचे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन आणि फर्स्ट लेडी जिल बायडेन […]

    Read more

    ‘तुम्ही माझ्या भारताचे चुकीचे चित्र दाखवत आहात…’ पंतप्रधान मोदींच्या भाषणावर बहिष्कार टाकणाऱ्या अमेरिकन खासदाराला मुस्लिम नेत्याचे प्रत्युत्तर

    वृत्तसंस्था न्यूयॉर्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. जिथे त्यांनी UN मुख्यालयात योग दिनाच्या कार्यक्रमात भाग घेतला आणि देशवासियांना संबोधितदेखील केले. त्यानंतर […]

    Read more

    पाकिस्तानातील शाळा आणि कॉलेजेसमध्ये होळी खेळण्यावर बंदी, इस्लामिक अस्मितेच्या विरोधात असल्याचे सांगून शिक्षण आयोगाची नोटीस

    वृत्तसंस्था इस्लामाबाद : पाकिस्तानच्या उच्च शिक्षण आयोगाने शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये होळी साजरी करण्यास आणि खेळण्यावर बंदी घातली आहे. 12 जून रोजी घडलेल्या एका घटनेनंतर […]

    Read more

    चीनच्या रेस्टॉरंटमध्ये भयंकर स्फोट, 31 ठार; गॅस गळतीमुळे दुर्घटना; परिसरात ड्रॅगन बोट फेस्टिव्हलची सुरू होती तयारी

    वृत्तसंस्था बीजिंग : चीनमधील यिनचुआन शहरातील एका रेस्टॉरंटमध्ये गुरुवारी रात्री उशिरा स्फोट झाला. या अपघातात 31 जणांचा मृत्यू झाला. चिनी वृत्तसंस्था ‘शिन्हुआ’ने दिलेल्या माहितीनुसार, गॅसच्या […]

    Read more

    बायडेन यांच्याकडून मोदींसाठी खासगी डिनरचे आयोजन; पंतप्रधानांनी गिफ्टमध्ये दिले पंजाबचे तूप, गुजरातचे मीठ आणि महाराष्ट्राचा गूळ

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर आहेत. गुरुवारी दुसऱ्या दिवशी ते एका खासगी डिनरसाठी व्हाईट हाऊसमध्ये पोहोचले. येथे राष्ट्राध्यक्ष बायडेन आणि फर्स्ट लेडी […]

    Read more

    WATCH : मणिपूर हिंसेवर सोनिया गांधींचा व्हिडिओ संदेश, हिंसेने सर्वसामान्यांचे आयुष्य उद्ध्वस्त केले, शांततेचे आवाहन

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी बुधवारी मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराबद्दल एक व्हिडिओ संदेश जारी केला. यामध्ये सोनिया म्हणाल्या, […]

    Read more

    मेहबूबा मुफ्तींचे पक्षाच्या कार्यकर्त्यांना आवाहन- अमरनाथ यात्रेकरूंची सेवा करा, काश्मिरियत दाखवण्याची ही सुवर्णसंधी

    वृत्तसंस्था श्रीनगर : पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी बुधवारी पक्षाच्या कार्यकर्त्यांना आगामी अमरनाथ यात्रेदरम्यान यात्रेकरूंची सेवा करण्यास सांगितले. त्या म्हणाल्या की- ही तीर्थयात्रा देशाला काश्मिरियतची […]

    Read more

    पंतप्रधान मोदींच्या स्टेट डिनरसाठी फर्स्ट लेडी जिल बिडेन यांनी केली खास तयारी; मेन्यूत बाजरीचा केक, मशरूमसारख्या पदार्थांचा समावेश

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या राज्य दौऱ्यावर आहेत. PM मोदींनी 21 जून रोजी संयुक्त राष्ट्रात आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमाचे नेतृत्व केले. ते आज […]

    Read more

    केरळमध्ये विवाह नोंदणी करताना धर्माचा उल्लेख आवश्यक नाही, सरकारने जारी केले परिपत्रक

    वृत्तसंस्था कोची : केरळमध्ये विवाह नोंदणीच्या वेळी आता रजिस्ट्रार पती-पत्नीला त्यांच्या धर्माबद्दल विचारू शकणार नाहीत. जोडप्याकडून फक्त वय आणि लग्नाचा पुरावा विचारला जाईल. राज्य सरकारने […]

    Read more

    पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या संयुक्त राष्ट्र संघात गिनीज बुकात वर्ल्ड रेकॉर्ड!!

    वृत्तसंस्था न्यूयॉर्क : आज 21 जून 2023 आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त जगभरात कार्यक्रम झाले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या प्रांगणात योगाभ्यास केला यावेळी […]

    Read more

    अजितदादांना नकोय विरोधी पक्ष नेतेपद; हवे राष्ट्रवादीतले संघटनात्मक मोठे पद; पण का??, नेमके राजकीय रहस्य काय??

    विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शरद पवार यांच्या समोरचाच मुंबईतल्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात विरोधी पक्ष नेते पद आता नको असल्याचे सांगितले. त्याचवेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे […]

    Read more

    दगडूशेठ’ गणपती ट्रस्टतर्फे गणेशोत्सवात अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराची भव्य प्रतिकृती*

    श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या सजावटीचा शुभारंभ सोहळा संपन्न विशेष प्रतिनिधी पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टतर्फे […]

    Read more

    अभिनेत्री प्राजक्ता माळीने चाहत्यांसोबत साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिन.

    108 सूर्यनमस्कारांचं चॅलेंज घेतं चहात्यांनाही घालायला लावले सूर्यनमस्कार .  विशेष प्रतिनिधी पुणे : आज 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिन. आज सर्वत्र योग दिन उत्साहात साजरा होताना […]

    Read more

    पंतप्रधान नरेंद्र मोदी न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्र संघात योगाभ्यास करत असतानाच सोनिया गांधींचा मणिपूर हिंसाचाराबाबत व्हिडिओ संदेश

    वृत्तसंस्था न्यूयॉर्क : आज 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी न्यूयॉर्कच्या संयुक्त राष्ट्र संघाच्या प्रांगणात योगाभ्यास करत असतानाच इकडे भारतात काँग्रेसच्या माजी अध्यक्ष […]

    Read more

    25 वर्षे झाली तरी राष्ट्रवादी स्वबळावर सत्तेवर नाही; अजितदादांनी टोचले कार्यकर्त्यांचे कान; पण काढले कुणाचे वाभाडे??

    विशेष प्रतिनिधी मुंबई :  माजी उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार अनेकदा परखड पण खरे बोलून जातात. काही बाबतीत ते कोणाचा मुलाहिजा ठेवत नाहीत. […]

    Read more

    पंजाब मध्ये आम आदमी पार्टी सरकारकडून राज्यपालांचा अपमान; सरकारी हेलिकॉप्टर नाही वापरणार, बनवारीलाल पुरोहितांचे कडक प्रत्युत्तर

    वृत्तसंस्था चंदीगड : केंद्रातील भाजप सरकार विरुद्ध भाजपेतर राज्यांचा द्वेष एवढा वाढला आहे की, केंद्र सरकारचे प्रतिनिधित्व करणाऱ्या राज्यपालांचा अपमान करण्याची संधी पश्चिम बंगाल आणि […]

    Read more

    लाखो वारकऱ्यांना आता सरकारी विठ्ठल रुक्मिणी विमा छत्र संरक्षण; शिंदे – फडणवीस सरकारचा निर्णय

    प्रतिनिधी मुंबई : पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांसाठी शासनातर्फे विमा संरक्षण देणारी विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]

    Read more

    अमेरिकेच्या होंडुरास तुरुंगात गँगवॉर; गोळीबार आणि जाळपोळीत 41 महिला कैद्यांचा मृत्यू

    वृत्तसंस्था होंडुरास : होंडुरासमधील महिला तुरुंगात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मंगळवारी कारागृहात 41 महिला कैद्यांचा मृत्यू झाला. बेकायदेशीर कारवायांवरून दोन टोळ्यांमध्ये झालेल्या हिंसाचारात […]

    Read more

    रिलायन्स ही भारताची सर्वात मौल्यवान खासगी कंपनी, हुरुन लिस्टमध्ये 16.3 लाख कोटी मूल्यासह टॉपवर, अदानी टॉप-10 मध्येही नाही

    वृत्तसंस्था मुंबई : अब्जाधीश मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज पुन्हा एकदा भारतातील खासगी क्षेत्रातील सर्वात मौल्यवान कंपनी बनली आहे. त्याचबरोबर अदानी समूहातील एकाही कंपनीचा […]

    Read more

    कोविड सेंटर घोटाळा : ठाकरे – राऊतांच्या निकटवर्तीयांवर मुंबईत 10 ठिकाणी ईडीचे छापे!!

    प्रतिनिधी मुंबई :  कोरोना काळात मुंबईत कोविड सेंटर उभारण्यातील घोटाळा प्रकरणी सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीने 10 पेक्षा अधिक ठिकाणी छापे घातले आहेत. यामध्ये आदित्य ठाकरे […]

    Read more