• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 987 of 1495

    Pravin Wankhade

    पवार लोकप्रिय, पण राष्ट्रवादी 50 – 60 आमदारांच्या पुढे गेली नाही; अजितदादांनंतर भुजबळांचीही राजकीय फटकेबाजी

    प्रतिनिधी नाशिक : महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी त्या पदाऐवजी राष्ट्रवादी काँग्रेस मधले संघटनात्मक पद मागितले. त्यानंतर राष्ट्रवादीतल्या दुसऱ्या फळीतल्या नेत्यांमध्ये अस्वस्थता पसरली. […]

    Read more

    पाटण्यातून जन चळवळीचे राहुल गांधींचे अर्धसत्य पवारांनी पूर्ण केले; जयप्रकाशजींचे नाव घेऊन काँग्रेसला डिवचले!!

    विशेष प्रतिनिधी पाटणा : पाटण्यातून जन चळवळ निर्माण होते, हे राहुल गांधींनी सांगितलेले अर्धसत्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवारांनी पूर्ण केले आणि जयप्रकाशजींचे नाव […]

    Read more

    रक्त सांडले तरी चालेल…; पाटण्यातल्या विरोधी ऐक्याच्या बैठकीत ममतांचा मोदी सरकारला इशारा की जनतेला धमकी??

    विशेष प्रतिनिधी पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बोलावलेली विरोधी एकजुटीची 15 पक्षांची बैठक पाटण्यात पार पडली. या बैठकीनंतर सर्व नेत्यांनी पत्रकार परिषदेला संबोधित […]

    Read more

    पाटण्यातून ज्याची सुरुवात होते, त्याची जन चळवळ बनते; राहुल गांधींनी सांगितलेला हा इतिहास अर्धाच… मग पूर्ण इतिहास काय??

    बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या पुढाकाराने पाटण्यात झालेल्या विरोधी ऐक्याच्या बैठकीत राहुल गांधी यांनी एक अत्यंत महत्त्वाचा ऐतिहासिक संदर्भ दिला. ते म्हणाले, आत्तापर्यंत दिल्लीत विरोधकांच्या […]

    Read more

    राजर्षि शाहूंच्या कोल्हापुरात रविवारी सामाजिक न्याय परिषदेचे आयोजन

    प्रतिनिधी कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त राज्यस्तरीय सामाजिक न्याय परिषद २०२३ चे आयोजन करण्यात आले आहे. विवेक विचार मंच सहयोगी संस्था […]

    Read more

    नेपाळच्या न्यायालयाने प्रभासच्या आदिपुरुष चित्रपटावरील बंदी उठवली, महापौर बालेन शाह यांनी या निर्णयावर व्यक्त केली नाराजी

    वृत्तसंस्था काठमांडू : साऊथ सुपरस्टार प्रभास, क्रिती सेनन आणि सैफ अली खान स्टारर ‘आदिपुरुष’ हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. या चित्रपटावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप […]

    Read more

    पाटण्यात आत एकत्र येणार 17 विरोधी पक्ष, मिशन 2024 साठी शरद पवार, ठाकरेही पोहोचणार

    वृत्तसंस्था पाटणा : 2024च्या लोकसभेसाठी रणनीती ठरवण्यासाठी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रमुक, जेडीयू, राजद आणि आपसह डझनहून अधिक पक्षांच्या नेत्यांची शुक्रवारी पाटणा येथे बैठक होणार आहे. […]

    Read more

    विरोधी ऐक्याच्या बैठकीसाठी 14 पक्षांच्या नेत्यांसह उद्धव ठाकरे पाटण्यात; पण औरंगाबाद की संभाजीनगर??, औरंगजेब की सावरकर??; भाजपचे रोखठोक प्रश्न!

    प्रतिनिधी मुंबई : एकीकडे मोदी विरोधकांच्या ऐक्याच्या बैठकीसाठी 14 पक्षांच्या नेत्यांसह उद्धव ठाकरे पाटण्यात पोचले आहेत, तर त्याचवेळी भाजपने त्यांच्यावर औरंगाबाद की संभाजीनगर??, औरंगजेब की […]

    Read more

    मुस्लिम हक्कांवर प्रश्न विचारताच मोदींनी अमेरिकन महिला पत्रकाराला सुनावले, सबका साथ सबका विकास सबका विश्वास!!

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यात राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा झाल्यानंतर दोन्ही नेत्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत एका महिला पत्रकाराला पंतप्रधान […]

    Read more

    आसाममध्ये पूरपरिस्थिती, मान्सून आज मुंबईमध्ये पोहोचण्याची शक्यता, हवामान खात्याचा अलर्ट

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : आसाममध्ये गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे परिस्थिती आणखीनच बिकट बनली आहे. आसामच्या 10 जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती कायम आहे. राज्यातील एक लाखाहून अधिक लोकांना […]

    Read more

    पाटण्याच्या विरोधी ऐक्यात राहुल “देवदास”!!

    वृत्तसंस्था पाटणा : पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या अत्यंत महत्त्वाच्या दौऱ्यावर असताना इकडे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पाटण्यात बोलावलेल्या बैठकीला काँग्रेस सह सर्व महत्त्वाच्या विरोधी […]

    Read more

    डिजिटल प्लॅटफॉर्मवर भाजप रचणार इतिहास, पंतप्रधान मोदी 27 जून रोजी 3 कोटी कार्यकर्त्यांशी संवाद साधणार

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : 27 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेरा बूथ-सबसे मजबूत कार्यक्रमाच्या माध्यमातून भाजप डिजिटल प्लॅटफॉर्मवर संवादाचा इतिहास रचणार आहे. पंतप्रधान […]

    Read more

    पुढील वर्षी इस्रोची मानवरहित अंतराळ मोहीम, इस्रो चेअरमन सोमनाथ म्हणाले- गगनयान ऑगस्टमध्ये लाँच होणार

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारताची पहिली मानवयुक्त अंतराळ मोहीम ‘गगनयान’ ऑगस्टच्या अखेरीस प्रक्षेपित केली जाईल, तर मानवरहित मोहीम पुढील वर्षी प्रक्षेपित केली जाईल, असे भारतीय […]

    Read more

    लोकशाहीचा संदेश, पाकिस्तानावर टीकास्त्र, शांततेचे आवाहन… बायडेन यांच्या डिनरमध्ये पंतप्रधान मोदींच्या भाषणातील 10 ठळक मुद्दे

    विशेष प्रतिनिधी न्यूयॉर्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी अमेरिकन संसदेच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित केले. त्यांनी आर्थिक विकास, कोविड लसीकरण आणि महिला सक्षमीकरण या बाबतीत […]

    Read more

    अमेरिकी खासदारांची पंतप्रधान मोदींसोबत सेल्फी आणि ऑटोग्राफसाठी लागली रांग, सदनात 12 वेळा स्टँडिंग ओव्हेशन

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अमेरिकेत जोरदार स्वागत होत आहे. मोदी यांनी गुरुवारी संसदेच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित केले. त्यात संसद सदस्य आणि भारतीय […]

    Read more

    मायक्रोन गुजरातमध्ये उभारणार पहिला सेमीकंडक्टर प्लांट; 6,700 कोटींच्या गुंतवणुकीने 5,000 नोकऱ्यांची निर्मिती

    विशेष प्रतिनिधी अहमदाबाद : अमेरिकन चिप निर्माती कंपनी मायक्रॉन लवकरच भारतात आपला पहिला सेमीकंडक्टर प्लांट उभारणार आहे. मायक्रॉनने प्लांट उभारण्याची अधिकृत घोषणाही केली आहे. या […]

    Read more

    बंगाल के माजी मुख्यमंत्री बुद्धदेव यांची कन्या होणार पुरुष, सुचेतना सेक्स चेंज केल्यानंतर सुचेतन बनणार

    वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांची कन्या सुचेतना भट्टाचार्य लिंग परिवर्तन करणार आहे. यासाठी त्यांच्यावर सेक्स रिअसाइनमेंट सर्जरी होणार आहे. अलीकडेच […]

    Read more

    बंगालच्या राज्यपालांनी निवडणूक आयुक्तांचे नियुक्तिपत्र परत केले, दोन वेळा राजभवनात बोलावले, न आल्याने कारवाई

    वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये 8 जुलै रोजी पंचायत निवडणुका होणार आहेत. याच्या 18 दिवसांपूर्वीच बुधवारी, राज्यपाल डॉ. सीव्ही आनंद बोस यांनी राज्य निवडणूक आयुक्त […]

    Read more

    भारतीय – अमेरिकी नागरिकांचे संबंध दोन देशातल्या संबंधांचे अस्सल इंजिन, याच इंजिनाची गर्जना व्हाईट हाऊस बाहेर ऐकली; पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या अमेरिका दौऱ्यातला सर्वात महत्त्वाचा भाग म्हणून अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची व्हाईट हाऊस मधील ओव्हल ऑफिसमध्ये भेट घेतली. […]

    Read more

    हजारो अमेरिकन भारतीयांच्या जल्लोषात पंतप्रधान मोदींचे व्हाईट हाऊस मध्ये स्वागत; भारतात लोकशाही, धार्मिक स्वातंत्र्य अबाधित, बायडेन यांचा निर्वाळा!!

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हजारो भारतीय अमेरिकन यांच्या उपस्थितीत राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी व्हाईट हाऊस मध्ये जोरदार स्वागत केले. भारतात लोकशाही, धार्मिक स्वातंत्र्य […]

    Read more

    ८० च्या दशकातील मराठी चित्रपट अभिनेत्री आशा काळे यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर

    विशेष प्रतिनिधी  पुणे :  80 च्या दशकात विविध चित्रपटांच्या माध्यमातून दमदार अभिनय करणाऱ्या, चार दशकाहून अधिक चित्रपटसृष्टीत कार्यरत असणाऱ्या , ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे यांना […]

    Read more

    सत्यशोधकी नेत्या सरोज कांबळेंची मुलगा इनायत परदेशीकडून प्रॉपर्टीसाठी हत्या; बऱ्याच शोधा नंतर पोलिसांपुढे हजर

    प्रतिनिधी धुळे : कॉम्रेड शरद पाटील यांच्या सत्यशोधक मार्क्सवादी चळवळीतील महत्वाच्या नेत्या, अब्राह्मणी स्त्रीमुक्तीच्या अभ्यासक सरोज कांबळे (परदेशी) यांचा मृत्यू हा नैसर्गिक नसून मुलगा इनायत […]

    Read more

    लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांची राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी; हैदराबादच्या बी आर एस पक्षात प्रवेश

     विशेष प्रतिनिधी पुणे :  सध्या सगळीकडेच पक्षप्रवेशाचे वारे वाहतात. यामध्ये कलाकार मंडळी मागे नाही येत.. नुकताच बिग बॉस फेम अभिनेत्री मेधा धाडे यांनी भारतीय जनता […]

    Read more

    चिंचवडच्या चापेकर स्मारकाला 41 कोटींचा निधी; मुख्यमंत्रीएकनाथ शिंदेंचा शब्द!!

    प्रतिनिधी मुंबई : भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी वीर हुतात्मा चापेकर बंधूंनी रँड या क्रूरकर्मा ब्रिटीश अधिकाऱ्याचा वध केला. अशा वीर क्रांतिकारक बंधूंच्या तेजाला साजेसे स्मारक पिंपरी चिंचवड […]

    Read more

    सुप्रिया सुळे महाराष्ट्राच्या प्रभारी झाल्याबरोबर राष्ट्रवादीत प्रदेशाध्यक्ष पदाची स्पर्धा; पण सुप्रिया सुळेंना फडणवीसांच्या विरोधातील कथित षडयंत्राची “काळजी”!!

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात एकीकडे खासदार सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रभारी झाल्यानंतर विरोधी पक्ष नेते अजित पवारांनी पक्ष संघटनेत मोठे पद मागितले. त्याबरोबर पक्षात प्रदेशाध्यक्षपदासाठी […]

    Read more