• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 964 of 1496

    Pravin Wankhade

    बंदी असूनही केदारनाथमध्ये फोटोग्राफी, मोरारीबापूंचा फोटो काढणाऱ्याला मंदिर समितीकडून 11 हजारांचा दंड

    वृत्तसंस्था रुद्रप्रयाग : केदारनाथ मंदिरात फोटोग्राफी बंदीचे उल्लंघन करणाऱ्या भाविकाला 11 हजार रुपयांचा दंड भरावा लागला. या भाविकाने गर्भगृहात पूजा करताना मोरारी बापूंचा फोटो क्लिक […]

    Read more

    दिल्लीत पावसाचा कहर, यमुनेने पुन्हा ओलांडली धोक्याची पातळी; सखल भागातून लोकांचे स्थलांतर, हिमाचलच्या पुरात 7 ठार

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्लीतील यमुनेच्या पाण्याच्या पातळीने पुन्हा धोक्याचा टप्पा ओलांडला आहे. रविवारी सकाळी हथिनीकुंड बॅरेजमधून 2 लाख क्युसेक पाणी सोडल्यानंतर सकाळी 7 वाजता […]

    Read more

    खलिस्तान्यांना ड्रग्स तस्करांची फंडिंग, NIAच्या आरोपपत्रात दहशतवादी भरतीसह आंतरराष्ट्रीय संबंधही उघड

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : खलिस्तानी दहशतवादी भारतात त्यांच्या कारवाया चालवण्यासाठी अमली पदार्थ तस्करांच्या मदतीने निधी गोळा करत आहेत. याशिवाय, ते इतर देशांमध्ये स्थायिक झालेल्या लोकांकडून […]

    Read more

    अजितदादांची मुख्यमंत्री पदाची पोस्टर्स; भाजप नेत्यांचा इशारा; त्यानंतर सुनील तटकरेंचा चर्चेवर पडदा!!

    दानवे – महाजनांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिला संयम राखण्याचा इशारा  Sunil Tatkare’s curtain on the discussion प्रतिनिधी मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या उत्साही […]

    Read more

    शिंदे – फडणवीसांच्या देखरेखीखाली अजित दादांचे निधी वाटप; पण आता ते ठाकरे गटाच्या टीकेचे धनी!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या देखरेखी खाली निधी वाटप केले. त्यानंतर अजितदादांनी […]

    Read more

    नुसते मोदी – योगींच्या नावांवर अवलंबून राहू नका, संघटना वाढवा; बी. एल. संतोष यांनी घेतला भाजप कार्यकर्त्यांचा क्लास!!

    प्रतिनिधी लखनौ : 2024 च्या लोकसभा निवडणुकीची तयारी भाजप आणि बाकीचे विरोधी पक्ष जोरदार करत असताना भाजपच्या कार्यकर्त्यांचा भर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उज्ज्वल प्रतिमेवर […]

    Read more

    राजसाहेबांमुळे 65 टोलनाके बंद झाले, माझ्यामुळे आणखी एक टोलनाका बंद झाला; अमित ठाकरेंचे वक्तव्य

    प्रतिनिधी मुंबई : मनसे नेते अमित ठाकरे उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. शनिवार ते अहमदनगर आणि शिर्डीला गेले होते. समृद्धी महामार्गावरून नाशिककडे परतत असताना सिन्नर तालुक्यातील […]

    Read more

    यासीन मलिकला कोर्टात नेल्याप्रकरणी 4 अधिकारी निलंबित; न बोलावताही तिहारमधून नेले होते सर्वोच्च न्यायालयात

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात यासिन मलिकच्या वैयक्तिक हजेरीत निष्काळजीपणा केल्याबद्दल दिल्लीच्या तिहार तुरुंग प्रशासनाने शनिवारी (22 जुलै) 4 अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. यामध्ये […]

    Read more

    नागपुरात क्रिकेट बुकीचा एका व्यापाऱ्याला 58 कोटींचा चुना; पोलिसांना बुकीच्या घरात सापडले 14 किलो सोने, 200 किलो चांदी आणि 17 कोटी कॅश!!

    वृत्तसंस्था नागपूर : नागपुरात एका क्रिकेटच्या बुकीने एका व्यापाऱ्याला तब्बल 58 कोटी रुपयांचा चुना लावला आणि तो दुबईला पळून गेला. या बुकीच्या गोंदियातल्या घरावर छापा […]

    Read more

    6 महिन्यांत 87 हजार भारतीयांनी सोडले नागरिकत्व; सर्वाधिक लोक अमेरिकेत गेले; सरकारने म्हटले- परदेशी भारतीयांशी चांगले संबंध

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : या वर्षी जूनपर्यंत भारतातील 87 हजार लोकांनी आपले नागरिकत्व सोडले आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी ही माहिती […]

    Read more

    तुरुंगात चक्की पिसायच्या भीतीने अजितदादांचा गट भाजपच्या वळचणीला; संजय राऊतांचे वक्तव्य

    प्रतिनिधी मुंबई : बाकी दुसरे कशासाठी नाही, तर तुरुंगात चक्की पिसायच्या भीतीने अजितदादा गट भाजपच्या वळचणीला गेल्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे. Ajitdad’s group […]

    Read more

    तहलकाच्या तेजपालसह चौघांना 2 कोटींचा दंड; माजी लष्कर अधिकाऱ्याच्या मानहानीच्या खटल्यात 22 वर्षांनंतर दिल्ली हायकोर्टाचा निर्णय

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : माजी लष्करी अधिकारी मेजर जनरल एमएस अहलुवालिया यांच्या मानहानीच्या खटल्यात 22 वर्षांनंतर निकाल देताना दिल्ली उच्च न्यायालयाने दोषींना दोन कोटींचा दंड […]

    Read more

    अमित ठाकरेंचा ताफा अडवल्याने गोंदे टोल नाक्यावर मनसैनिकांकडून तोडफोड, समृद्धी महामार्गावर तोडफोडीची पहिलीच घटना

    प्रतिनिधी नाशिक : समृद्धी महामार्गावर गोंदे येथील टोलक्यावर मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांच्या गाड्यांचा ताफा अडवल्याचा राग मनात धरून मनसैनिकांनी टोल नाक्यावर तोडफोड केल्याची […]

    Read more

    भारताने व्हिएतनामला आयएनएस कृपाण भेट दिले, 32 वर्षे होते भारतीय नौदलात; पहिल्यांदाच कार्यरत युद्धनौका मित्रदेशाला दिली

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतीय नौदलाने 32 वर्षांच्या सेवेनंतर INS कृपाणला निरोप दिला आणि व्हिएतनामला ही युद्धनौका भेट दिली. शनिवारी व्हिएतनाममधील एका समारंभात नौदल प्रमुख […]

    Read more

    बंगालमध्ये चोरी केल्यावरून 2 महिलांना विवस्त्र केले, पीडित आदिवासींना वाटेत अडवून कपडे फाडले, चपलेने मारहाण

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : मणिपूरमध्ये 19 जुलै रोजी एका गावात दोन महिलांना विवस्त्र करून परेड केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. आता अशीच एक घटना पश्चिम […]

    Read more

    टोमॅटो विकून तेलंगणाचा शेतकरी झाला कोट्यधीश, एका महिन्यात कमावले 1.8 कोटी

    वृत्तसंस्था हैदराबाद : तेलंगणातील बी. महिपाल रेड्डी हे टोमॅटो विकून कोट्यधीश झाले आहेत. एका महिन्यात सुमारे 8,000 क्रेट टोमॅटोची विक्री करून त्यांनी 1.8 कोटी रुपये […]

    Read more

    दुसरी पत्नी पतीच्या क्रूरतेची तक्रार करू शकत नाही, कर्नाटक हायकोर्टाने म्हटले- त्यांचे लग्न बेकायदेशीर, कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय रद्द

    वृत्तसंस्था बंगळुरू : दुसरी पत्नी पतीविरुद्ध क्रूरतेची तक्रार दाखल करू शकत नाही, असा निकाल कर्नाटक उच्च न्यायालयाने दिला आहे. उच्च न्यायालयाने याप्रकरणी कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय […]

    Read more

    मणिपूर व्हायरल व्हिडिओप्रकरणी अल्पवयीन आरोपीला अटक; आतापर्यंत 6 कोठडीत; पीडितेचा पती कारगिल युद्धातील जवान

    वृत्तसंस्था इंफाळ : मणिपूरमध्ये 2 महिलांची विवस्त्रावस्थेत धिंड काढल्याप्रकरणी एका अल्पवयीन मुलाला अटक करण्यात आली आहे. मणिपूर पोलिसांनी शनिवारी संध्याकाळी ट्विट केले की, या प्रकरणात […]

    Read more

    अजितदादांची भावी मुख्यमंत्री पदाची पोस्टर्स; दानवे – महाजनांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिला संयम राखण्याचा इशारा

    प्रतिनिधी मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या उत्साही कार्यकर्त्यांनी त्यांची भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर्स लावली.आमदार अमोल मिटकरींनी तर अजितदादा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील, […]

    Read more

    मणिपूरमध्ये आणखी 2 मुलींवर गँगरेप, दोघांचीही हत्या; जमावासोबत आलेल्या महिलांनीच रेपसाठी दिली चिथावणी

    वृत्तसंस्था इंफाळ : मणिपूरमध्ये 4 मे रोजी जमावाने दोन महिलांना विवस्त्र करून रस्त्यावरून फिरवले होते. त्याच दिवशी आणखी दोन मुलींवर बलात्कार करून त्यांची हत्या करण्यात […]

    Read more

    पोस्टर्स लावून मुख्यमंत्री होता येत नाही, त्याला 145 आमदार लागतात पण…; हसन मुश्रीफांची टोलेबाजी

    प्रतिनिधी कोल्हापूर : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त उत्साही कार्यकर्त्यांनी त्यांच्या भावी मुख्यमंत्रीपदाची पोस्टर्स लावली आहेत. अमोल मिटकरी यांनी अजित अनंतराव पवार मुख्यमंत्री पदाची शपथ घेतो […]

    Read more

    गोरखपूर विद्यापीठात कुलगुरूंना मारहाण, अभाविपच्या कार्यकर्त्यांनी कुलसचिव आणि पोलिसांशीही बाचाबाची; लाठीचार्ज

    वृत्तसंस्था गोरखपूर : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (एबीव्हीपी) कार्यकर्त्यांनी शुक्रवारी संध्याकाळी गोरखपूरमधील दीनदयाल उपाध्याय विद्यापीठातील (डीडीयू) कुलगुरूंच्या चेंबरची तोडफोड केली. दरवाजा उखडून फेकून दिला. यानंतर […]

    Read more

    मुख्यमंत्र्यांशी चर्चेत धारावी पुनर्विकास आणि अडकलेल्या प्रकल्पांना गती देण्याचा पंतप्रधान मोदींकडून आवर्जून उल्लेख!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज त्यांच्या सर्व कुटुंबीयांसह पंतप्रधान नरेंद्र मोदींची सदिच्छा भेट घेतली. पंतप्रधानांनी शिंदे कुटुंबीयांशी जिव्हाळ्याने संवाद साधला. […]

    Read more

    पंतप्रधान – मुख्यमंत्र्यांच्या कौटुंबिक भेटीत प्रोटोकॉल बाजूला सारत वडिलांचा सन्मान!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींशी राजकीय चर्चा करायला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक राजधानी नवी दिल्लीत गेले. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूकंप […]

    Read more

    मणिपूर मधल्या महिला अत्याचाराची ममतांच्या बंगालमध्ये वारंवार पुनरावृत्ती; तरीही लिबरल्सची अळीमिळी गुपाचिळी!!

    वृत्तसंस्था कोलकाता : मणिपूरमध्ये दोन महिलांची निर्वस्त्रावस्थेत भेंड काढल्यानंतर संपूर्ण देशभरात प्रचंड संतापाचे वातावरण असताना विरोधकांनी त्यावरून राजकारण तापवले असताना पश्चिम बंगालमध्ये एका पाठोपाठ एक […]

    Read more