मेघालयच्या मुख्यमंत्री कार्यालयावर जमावाचा हल्ला; 5 सुरक्षारक्षक जखमी, वाहनेही जाळली
वृत्तसंस्था तुरा : मेघालयाचे मुख्यमंत्री कॉनराड संगमा यांच्या तुरा येथील सीएम कार्यालयावर सोमवारी रात्री जमावाने अचानक हल्ला केला. सीएम संगमा यात सुरक्षित असून त्यांचे पाच […]