• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 940 of 1497

    Pravin Wankhade

    राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत फसवणुकीच्या आरोपात ट्रम्प यांचे सरेंडर; 20 मिनिटे तुरुंगात, आरोपीसारखा काढला फोटो

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत झालेल्या फसवणुकीप्रकरणी डोनाल्ड ट्रम्प शुक्रवारी सकाळी फुल्टन काउंटी पोलिसांना शरण आले. यानंतर पोलिसांनी त्यांना अटक करून फुल्टन काउंटी जेलमध्ये […]

    Read more

    नुरा कुस्तीचा भांडाफोड; आमदार अपात्र ठरू नयेत म्हणून पवारांची कायदेशीर लढाईतून माघार; उज्ज्वल निकमांनी सांगितले इंगित!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : सुप्रिया सुळे यांच्या पाठोपाठ शरद पवारांनी देखील अजित पवार आपलेच राष्ट्रवादीचे नेते असल्याचा खुलासा केल्यानंतर राष्ट्रवादीत नुरा नाही आणि कुस्ती नाही […]

    Read more

    IPC-CrPC आणि पुरावा कायदा बदलण्याच्या बिलांवर चर्चा; संसदीय समिती 3 महिन्यांत देणार अहवाल

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतीय दंड संहिता (आयपीसी), फौजदारी प्रक्रिया संहिता (सीआरपीसी) आणि पुरावा कायदा या तीन विधेयकांवर गुरुवारी गृहखात्यांवरील संसदीय समितीने चर्चा केली. गृह […]

    Read more

    नुरा नाही, कुस्ती नाही; पवार बॅकफुट वर, म्हणाले, अजितदादा आमचे!!, त्यामुळे ठाकरे – काँग्रेस गॅसवर!!

    प्रतिनिधी बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नुरा नाही आणि कुस्तीही नाही, हे आता उघड झाले आहे. अजित पवार हे आमचे नेते आहेत. राष्ट्रवादीत फूट पडली नाही, असे […]

    Read more

    ‘इंडिया’ आघाडीचा लोगो ठरला, तिरंग्याच्या तिन्ही रंगांचा समोवश, मुंबईतील बैठकीच्या पहिल्या दिवशी होणार अनावरण

    वृत्तसंस्था मुंबई : मुंबईत होणाऱ्या तिसऱ्या बैठकीपूर्वी विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीने आपला लोगो तयार केला आहे. राष्ट्रध्वजाच्या तीन रंगांव्यतिरिक्त लोगोमध्ये निळा रंग वापरण्यात येणार आहे. […]

    Read more

    इंडिया टूडेचा सर्व्हे, 2024च्या निवडणुकीत पुन्हा स्वबळावर येणार भाजपची सत्ता, काँग्रेसच्या जागा वाढणार पण…

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : 2024 मध्ये होणार्‍या लोकसभा निवडणुका आज झाल्या तर कोणाला किती जागा मिळतील? काँग्रेससह 26 विरोधी पक्षांची भारत आघाडी भाजपच्या नेतृत्वाखालील […]

    Read more

    चांद्रयान तीन मोहिमेचं गुगलकडून कौतुक! शास्त्रज्ञांच्या कौतुकासाठी गूगलचं खास डूडल!

    विशेष प्रतिनिधी पुणे : भारतीय इस्त्रो या संस्थेच्या चांद्रयान तीन या मोहिमेचं जगभरातून कौतुक होतंय.नासा या संस्थेकडून देखील चांद्रभूमीवर पाऊल ठेवणाऱ्या चौथा देश ठरल्याबद्दल भारताचा […]

    Read more

    नितीन गडकरींच्या हस्ते लाँच होणार 100 टक्के इथेनॉलवर चालणारी कार, 29 ऑगस्टला अनावरण

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी 29 ऑगस्ट रोजी 100% इथेनॉल इंधनावर चालणाऱ्या कारचे अनावरण करणार आहेत. कारचे तपशील […]

    Read more

    कंत्राटी कामगारांना दिलासा : हायकोर्टाने म्हटले- नोकरी कायमस्वरूपी असो वा कंत्राटी, सर्व नोकरदार महिलांना मातृत्व रजेचा हक्क

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाने गुरुवारी सांगितले की, सर्व गर्भवती महिलांना मातृत्व लाभ मिळण्याचा हक्क आहे. त्यांनी कायमस्वरूपी किंवा कंत्राटी पद्धतीने काम केले […]

    Read more

    FIDE World Cup Chess : बुद्धिबळ विश्वचषकाच्या फायनलमध्ये मॅग्नस कार्लसनचे विजयी, भारताच्या प्रज्ञानंदचेही दमदार प्रदर्शन

    वृत्तसंस्था बाकू( अझरबैजान) : फिडे विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय चेस ग्रँडमास्टर रमेशबाबू प्रज्ञानंदाने दमदार कामगिरी केली, पण विजेतेपद मिळवण्यापासून तो दूर राहिला. त्याला […]

    Read more

    रॉकेट्री : नंबी इफेक्ट ते द काश्मीर फाइल्स; राष्ट्रीय बाण्याच्या सिनेमांवर राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची मोहोर!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची (National Awards 2023) घोषणा आज दिल्लीतून झाली. त्यामध्ये “रॉकेटरी : द नंबी इफेक्ट” ते “द […]

    Read more

    चांदणी चौक : रस्ते चकचकीत, वाहतूक सुरळीत!!

    एकेकाळी वाहतूक कोंडीसाठी कुप्रसिद्ध झालेला चांदणी चौक आता मात्र पूर्ण बदलला असून रस्ते, उड्डाणपूल चकचकीत झाले आणि वाहतूक सुरळीत झाली. पुणेकरांना वाहतूक कोंडीतून मुक्ती मिळाली. […]

    Read more

    नरसिंह राव काँग्रेसचे नव्हे, तर भाजपचे पहिले पंतप्रधान; सोनियांच्या उपस्थितीत मणिशंकर अय्यरांचे आरोप बेलगाम!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी आयएफएस अधिकारी मणिशंकर अय्यर आत्तापर्यंत फक्त स्वातंत्र्यवीर सावरकरांवर घसरायचे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घसरायचे, पण […]

    Read more

    69 National Award : ‘एकदा काय झालं’, ‘गोदावरी’ चित्रपटांवर राष्ट्रीय पुरस्काराची मोहोर

    विशेष प्रतिनिधी पुणे : 69 व्या राष्ट्रीय पुरस्काराची गुरुवारी घोषणा करण्यात आली यामध्ये मराठी चित्रपटांनी विशेष बाजी मारली आहे. ‘रॉकेट्री – द नम्बी इफेक्ट’ या […]

    Read more

    BRICS चा विस्तार, मोदी भारताचा प्रभाव; चीनचा झुगारला राजनैतिक दबाव!!

    BRICS चा विस्तार होतो आहे आणि त्यावर मोदी भारताचा प्रभाव ठळक दिसतो आहे. हे मोदी भक्तीचा चालीसा म्हणून लिहिण्याची गरज नाही, पण मोदी भक्तीचा ठपका […]

    Read more

    5 देशांच्या BRICS चा विस्तार, सौदी, UAE, इराण, इजिप्त आदी 6 देशांच्या सहभागासह मजबूत फळी साकार!!

    वृत्तसंस्था जोहान्सबर्ग : 15 व्या ब्रिक्स परिषदेत 5 देशांच्या संघटनेत आणखी 6 देशांच्या समावेश करून एक मजबूत फळी निर्माण करण्याचा निर्णय दक्षिण आफ्रिकेची राजधानी जोहान्सबर्ग […]

    Read more

    केंद्र म्हणाले- ईशान्येचा विशेष दर्जा हिरावणार नाही; याचिकाकर्त्याला CJI म्हणाले- केंद्राने हमी घेतली, मग शंका कसली?

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या 23 याचिकांवर आज 9व्या दिवशी सुनावणी सुरू आहे. यादरम्यान केंद्राने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की, […]

    Read more

    उत्तर प्रदेशच्या सोफिया स्कूलने मुलींना विचारली हिप्स-कंबरेची साइज; 2500 विद्यार्थ्यांकडून घेतले फॉर्म

    वृत्तसंस्था लखनऊ : अजमेरचे सोफिया स्कूल पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. येथे शिकणाऱ्या विद्यार्थिनींना त्यांच्या हिप्स आणि कंबरेची साइज विचारण्यात आली आहे. शाळेत शिकणाऱ्या 2500 […]

    Read more

    नको मला बंगला, नको गाडी पाहिजे; मोदी, मला सत्तेची चावी पाहिजे!!; खासदारकी मिळवल्यावर राहुलचे “नवे गाणे”!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : नको मला बंगला, नको गाडी पाहिजे; मोदी, मला सत्तेची चावी पाहिजे!! असे “नवे गाणे” राहुल गांधी खासदारकी पुन्हा मिळवल्यावर गाऊ […]

    Read more

    लाघवी अभिनयाची सीमा जगाच्या पाठीवरून निघून गेली!!; अभिनेत्री सीमा देव यांचे निधन

    प्रतिनिधी मुंबई : मराठी आणि बॉलिवूड चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे दीर्घ आराजाने निधन झाले आहे. त्या 81 वर्षांच्या होत्या. गेल्या काही […]

    Read more

    ब्रिक्स परिषदेत जिनपिंग म्हणाले- आम्हाला ग्लोबल पॉवर बनायचे नाही; वर्चस्वाचे हेतू आमच्या DNA मध्येच नाहीत

    वृत्तसंस्था जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे BRICS शिखर परिषदेच्या 2023 च्या दुसऱ्या दिवशी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण होणार आहे. बुधवारी शिखर परिषदेनंतर […]

    Read more

    अजब गजब राजस्थान; गेहलोतांच्या मंत्र्याने चांद्रयानातून पाठवून “यात्री”, त्यांना केला सलाम!!

    विशेष प्रतिनिधी जयपूर : अजब गजब राजस्थान; गेहलातांच्या मंत्र्याने चांद्रयानातून पाठवून “यात्री”, त्यांना केला सलाम!!, असे खरंच काल राजस्थान मध्ये घडले. भारताची चांद्रयान 3 मोहीम […]

    Read more

    चांद्रयानासोबत गेलेल्या प्रवाशांना सलाम, वक्तव्यामुळे काँग्रेसचे राजस्थानातील मंत्री ट्रोल

    वृत्तसंस्था जयपूर : चांद्रयान-3 चंद्रावर उतरले आहे. या संदर्भात राजस्थानसह देशभरात पूजा-अर्चा सुरू होती. मात्र, जेव्हा क्रीडा मंत्री अशोक चंदना यांना चांद्रयान-3 च्या जयपूरमध्ये लँडिंगबाबत […]

    Read more

    मोठी बातमी : पुतीनविरुद्ध बंड करणाऱ्या वॅगनर चीफचा मृत्यू; रशियातील विमान अपघातात प्रिगोझिनसह 11 जण ठार

    वृत्तसंस्था मॉस्को : रशियाच्या खासगी आर्मी वॅगनर ग्रुपचे प्रमुख येवगेनी प्रिगोझिन यांचा बुधवारी विमान अपघातात मृत्यू झाला. वृत्तसंस्था रॉयटर्सने रशियाची संस्था ‘टास’च्या हवाल्याने हे वृत्त […]

    Read more

    मद्य घोटाळ्यात EDचे 32 ठिकाणी धाडसत्र; झारखंड, पश्चिम बंगालमध्ये कारवाई; मंत्रिपुत्राच्या घरातून 30 लाख जप्त

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बुधवारी झारखंड, पश्चिम बंगाल आणि छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये छापे टाकले. झारखंडमधील दारू घोटाळ्याप्रकरणी झारखंडचे अर्थमंत्री रामेश्वर उराव, […]

    Read more