• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 897 of 1499

    Pravin Wankhade

    कॅश फॉर क्वेरी प्रकरणात TMCने मागितले महुआंचे स्पष्टीकरण; ओब्रायन म्हणाले- संसदीय समितीच्या चौकशीनंतर पक्ष निर्णय घेईल

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्याकडून पक्षाने स्पष्टीकरण मागितले आहे. त्यांच्यावर पैसे घेऊन संसदेत प्रश्न विचारल्याचा आरोप आहे. पक्षाचे खासदार डेरेक […]

    Read more

    सद्दाम हुसेनच्या मुलीला 7 वर्षांची शिक्षा; वडिलांच्या बंदी असलेल्या बाथ पक्षाचा प्रचार केल्याचा आरोप

    वृत्तसंस्था बगदाद : इराकचे माजी हुकूमशहा सद्दाम हुसेन यांची मोठी मुलगी रगद हुसेन हिला बगदाद न्यायालयाने 7 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. तिच्या वडिलांच्या प्रतिबंधित […]

    Read more

    भारताच्या विकासात आपला वाटा मिळविताना व्हिक्टिमहूडची भावना नको!!; सरसंघचालकांचा इशारा

    विशेष प्रतिनिधी नागपूर : भारताच्या विकासात आपला वाटा मिळवताना आपापसात स्पर्धा जरूर होईल. मतभेद होतील. काही ठिकाणी संघर्षही होईल, पण हे सर्व करताना आपल्या एकात्मतेचे […]

    Read more

    संरक्षण मंत्री लष्कराच्या जवानांसोबत साजरी करणार विजयादशमी; तवांग सीमेवर होणार शस्त्रपूजन

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज अरुणाचल प्रदेशातील तवांग येथील LAC जवळ लष्कराच्या जवानांसोबत दसरा साजरा करणार आहेत. यावेळी ते शस्त्रपूजनही […]

    Read more

    रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना हार्ट अटॅक, जमिनीवर पडलेले आढळले; पाश्चात्य माध्यमांची बातमी

    वृत्तसंस्था लंडन : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या प्रकृतीसंबंधी गेल्या अनेक महिन्यांपासून अंदाज वर्तवले जात आहेत. त्यातच आता पुतिन यांना ह्रदयविकाराचा झटका आल्याची बातमी पाश्चात्य […]

    Read more

    रोज 8 – 8 किलो मटण खाता, तरी हरता कसे??; पाकिस्तानी टीमवर वासिम अक्रम भडकला!!

    वृत्तसंस्था इस्लामाबाद : विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत नवख्या अफगाणिस्तानने पाकिस्तानचा दारुण पराभव करत मोठा उलटफेर करून दाखविला. पाकिस्तानची 286 ही धावसंख्या अफगाणिस्तान अवघे दोन गडी गमावून […]

    Read more

    बंगालच्या उपसागरात हमून चक्रीवादळाची निर्मिती; ओडिशा-पश्चिम बंगालमध्ये होणार परिणाम; किनारी भागातून लोकांना हटवण्याचे आदेश

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : अरबी समुद्रात तेज चक्रीवादळानंतर बंगालच्या उपसागरात नवीन चक्रीवादळ तयार होत आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) एका बुलेटिनमध्ये म्हटले की बंगालच्या उपसागरावर […]

    Read more

    सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले- इतिहासात न्यायव्यवस्थेचा गैरवापर झाला; अन्याय आणि भेदभावाचे हत्यार बनवले

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश (CJI) DY चंद्रचूड यांनी म्हटले आहे की, उपेक्षित समुदायांना दडपण्यासाठी न्यायव्यवस्थेचा वापर सातत्याने शस्त्र म्हणून केला गेला आहे. […]

    Read more

    डिस्ने-रिलायन्समध्ये होणार अब्जावधी डॉलरचा करार; भारतातील आपला टेलिव्हिजन-स्ट्रीमिंग बिझनेस अंबानींना विकणार कंपनी

    वृत्तसंस्था मुंबई : दिग्गज अमेरिकन मास मीडिया कंपनी वॉल्ट डिस्ने मुकेश अंबानींच्या रिलायन्स समूहासोबतचा कोट्यवधी डॉलरचा करार लवकरच निश्चित करू शकते. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म […]

    Read more

    राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करा, निकषांच्या खेळात शेतकऱ्यांना भरडू नका, विरोधी पक्षनेते वडेट्टीवारांची मागणी

    प्रतिनिधी मुंबई : राज्यात बहुतांशी जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. टंचाईच्या तीव्र झळा शेतकऱ्यांना, सर्वसामान्य जनतेला सोसाव्या लागत […]

    Read more

    पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गने दिला गाझाला पाठिंबा, इस्रायल सरकारने शालेय अभ्यासक्रमातून वगळला तिचा धडा

    वृत्तसंस्था तेल अवीव : इस्रायलच्या शिक्षण मंत्रालयाने जगप्रसिद्ध क्लायमेट अ‍ॅक्टिव्हिस्ट ग्रेटा थनबर्गचा धडा शालेय अभ्यासक्रमातून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रेटाने नुकतेच सोशल मीडियावर गाझाच्या […]

    Read more

    बांगलादेशात 2 रेल्वेंच्या भीषण धडकेत 20 ठार; मृतांची संख्या वाढण्याची भीती; चालकाच्या चुकीमुळे दुर्घटना

    वृत्तसंस्था ढाका : बांगलादेशात सोमवारी दुपारी दोन गाड्यांची टक्कर झाली. ‘ढाका ट्रिब्यून’ या वृत्तपत्रानुसार, या घटनेत आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. सुमारे […]

    Read more

    2023-24 मध्येही भारताचा ​विकासदर जगामध्ये सर्वाधिक राहणार; केंद्र सरकारने जारी केला सप्टेंबरचा आर्थि​क आढावा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : महागाई आवाक्यात राहण्याच्या व देशांतर्गत मागणी बळकट राहण्याच्या अंदाजाने भारत २०२३-२४ मध्येही जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून कायम राहील. हा […]

    Read more

    मराठा – ओबीसी आरक्षणावरून सरकारची कोंडी करायचा काँग्रेसचा दुहेरी डाव!!

    प्रतिनिधी मुंबई :  मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर शिंदे – फडणवीस सरकारची कोंडी करण्याचा डाव काँग्रेसने रचला आहे. एकीकडे मराठा आरक्षणासाठी दबाव वाढवत राहायचा, तर […]

    Read more

    हाफीज सईदचा म्होरक्या दहशतवादी, लष्कर ए तैय्यबाचा कमांडर हाशिम अली अक्रमला गाजा पट्टीत ठोकले!!

    वृत्तसंस्था गाजा : मुंबई हल्ल्याचा मास्टर माईंड आणि लष्कर ए तय्यबा दहशतवादी संघटनेचा प्रमुख ऑफिस सहित याचा म्होरक्या दहशतवादी आणि लष्करी तैय्यबाचा कमांडर हाशिम अली […]

    Read more

    राष्ट्रवादी आणि भाजपात ट्वीटर वॉर; शरद पवारांनी बावनकुळेंबाबत केलेलं विधान कारणीभूत!

    शरद पवारांनी बारामती मतदारासंघाबाबत बावनकुळेंच्या विधानावर केली होती टिप्पणी विशेष प्रतिनिधी मुंबई : भाजपा आणि राष्ट्रवादीमध्ये ट्वीटर वॉर सुरू झाल्याचे दिसत आहे. याला कारणीभूत शरद […]

    Read more

    धर्मवीर आनंद दिघेंच्या रुपात टेंभीनाक्यावर पोहोचला प्रसाद ओक! व्हिडीओ झाला व्हायरल !

    विशेष प्रतिनिधि पुणे : धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ या सिनेमाने मराठी मनावर चांगलाच गारुड केलं होतं . आनंद दिघे यांचा संपूर्ण प्रवास या सिनेमातून महाराष्ट्रभरच […]

    Read more

    बरे झाले पवारांनी सोलापूर दौरा रद्द केला, अन्यथा त्यांची सभा उथळलीच असती; मराठा आंदोलकांचा इशारा!!

    प्रतिनिधी सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आपला नियोजित सोलापूर दौरा रद्द केला. त्यानंतर हा दौरा नेमका रद्द का केला??, याविषयी तर्कवितर्क […]

    Read more

    जादूई फिरकी काळाच्या पडद्याआड; बिशनसिंग बेदी गेले!!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : जादूई फिरकी काळाच्या पडद्याआड गेली. बिशनसिंग बेदी यांच्या निधनाने भारतीय गोलंदाजीचे एक महापर्व देखील संपले. नुकतीच 75 साजरी करणाऱ्या बिशनसिंग बेदींनी […]

    Read more

    धोरण आखले आहे, तोरण बांधण्याचे; मराठा आरक्षणावर शिंदे – फडणवीस सरकारची नवी जाहिरात!!

    प्रतिनिधी मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाचे हत्यार उपसले असताना शिंदे – फडणवीसांच्या सरकारनामा सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात नवी जाहिरात […]

    Read more

    “मनातले पंतप्रधान” आले पोस्टरवर; I.N.D.I आघाडीत गर्दी झाली एकाच खुर्चीवर!!

    वृत्तसंस्था लखनौ : मनातले पंतप्रधान आले पोस्टरवर आणि I.N.D.I आघाडीत गर्दी झाली एकाच खुर्चीवर!!, असे म्हणायचे वेळ आली आहे. मध्य प्रदेशात अखिलेश यादव यांच्या समाजवादी […]

    Read more

    भारतासोबतच्या तणावादरम्यान नियंत्रण रेषेवर सैन्य वाढवत आहे चीन, पेंटागॉनच्या अहवालात दावा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : यूएस डिफेन्स हेडक्वार्टर पेंटागॉनने आपल्या एका अहवालात दावा केला आहे की भारत, चीनसोबतच्या तणावादरम्यान, 2022 मध्ये वास्तविक नियंत्रण रेषेजवळ (LAC) सैन्याचा […]

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : भारताचा ड्रीम प्रोजेक्ट IMEEC ला सुरुवात, चीनच्या BRI ला देणार टक्कर, वाचा सविस्तर

    भारत सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट इंडिया मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर (IMEEC) चे काम सुरू झाले आहे. 8 बंदरांना रेल्वे मार्गाने जोडणाऱ्या या प्रकल्पासाठी 3.5 लाख […]

    Read more

    दहशतवादाविरुद्ध फ्रान्सचा कठोर निर्णय, 20 हजार मुस्लिम कट्टरपंथीयांना देशाबाहेर काढणार; यादीही केली तयार

    वृत्तसंस्था पॅरिस: फ्रान्सने आपल्या देशातील दहशतवाद रोखण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत. आश्रयाच्या नावाखाली फ्रान्समध्ये राहणाऱ्या 20 हजारांहून अधिक मुस्लिम कट्टरपंथीयांना देशातून हाकलण्यासाठी यादी तयार केली […]

    Read more

    मणिपूरच्या सीमावर्ती भागात बंदोबस्तात वाढ; कुकी समुदायाचा शांतता बिघडण्याचा दावा, 26 ऑक्टोबरपर्यंत इंटरनेट बंदी

    वृत्तसंस्था इंफाळ : मणिपूरच्या सीमावर्ती भागात पोलिस कमांडोंची संख्या वाढवण्यात आली आहे. म्यानमारच्या सीमेला लागून असलेल्या मोरेह शहरात गेल्या 3 दिवसांपासून आदिवासी महिलांचा एक गट […]

    Read more