प्राजक्ता माळीने सांगितले संघाच्या दसरा मेळाव्याला जाण्याचे कारण!
विशेष प्रतिनिधी पुणे : मराठी मनोरंजनसृष्टीतील सर्वाधिक चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. प्राजक्ता माळीने नुकतंच विजयादशमीनिमित्त ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघा’ने ‘विजयादशमी उत्सव’ कार्यक्रमाला हजेरी लावली. […]