• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 885 of 1499

    Pravin Wankhade

    पवित्र अमरनाथ गुहेपाशी बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या गाड्या पोहोचल्या; मेहबूबा – अब्दुल्लांच्या पोटात दुखले!!

    विशेष प्रतिनिधी श्रीनगर : पवित्र अमरनाथ गुहेपाशी बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या गाड्या पोहोचल्या आणि जम्मू काश्मीर मधील राजकीय पक्ष प्रोग्रेसिव डेमोक्रॅटिक पार्टी आणि नॅशनल कॉन्फरन्स यांच्या […]

    Read more

    छत्तीसगडमध्ये निवडणुकीच्या दिवशी नक्षलवाद्यांनी घडवून आणला IED स्फोट!

    केंद्रीय राखीव पोलीस दलाचे निरीक्षक जखमी झाले आहेत. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : छत्तीसगढ़मध्ये आज निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात २० जागांसाठी मतदान होत आहे. यावेळी नक्षलग्रस्त […]

    Read more

    राहुल गांधीं लवकरच सुरू करणार ‘भारत जोडो यात्रा- 2’?

    भोपाळमध्ये १३ नोव्हेंबर रोजी पदयात्रा काढणार विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोराममधील विधानसभा निवडणुका आणि पुढील वर्षी 2024 मध्ये […]

    Read more

    आयएसच्या पुणे मॉड्यूलमध्ये सामील होऊन तयार करत होते केमिकल बॉम्ब; एएमयूमधून पेट्रोकेमिकल इंजिनीअरिंगमध्ये बी.टेक आहे अर्सलान

    विशेष प्रतिनिधी पुणे : अलीगढ येथून एटीएसने अटक केलेले अब्दुल्ला अर्सलान आणि माझ बिन तारिक हे आयएसच्या पुणे मॉड्यूलशी संबंधित होते आणि ते देशातील अनेक […]

    Read more

    काश्मीर खोऱ्यामध्ये दुमदुमला छत्रपतींचा जयघोष

    भारत-पाक नियंत्रण रेषेजवळील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सैनिकांना प्रेरणादायी: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विशेष प्रतिनिधी मुंबई, दि. ७: काश्मिरमधील कुपवाडा येथील भारत-पाक नियंत्रण रेषेजवळ उभारण्यात आलेला […]

    Read more

    जेव्हा जेव्हा काँग्रेस सत्तेवर येते तेव्हा देशात दहशतवादी आणि नक्षलवाद्यांची हिंमत वाढते, असंही मोदी म्हणाले आहेत.

    विशेष प्रतिनिधी सूरजपूर : एकीकडे छत्तीसगडमध्ये विधानसभेच्या २० जागांसाठी मतदान सुरू असताना दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी सूरजपूरमध्ये जाहीर सभेला संबोधित करत आहेत. सुरजपूर येथील एका […]

    Read more

    भाजपद्वेषाने पछाडलेल्यांनो तोंडावर आपटण्याशिवाय दुसरं काही वाट्याला येणार नाही – केशव उपाध्ये

    उद्धव ठाकरेंची अवस्था तर मतदारांनी आता वर्ल्डकपमधील इंग्लंडच्या संघासारखी केलीय. असा टोलाही लगावला. विशेष प्रतिनिधी मुंबई : ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल मंगळवारी लागले आहेत. यामध्ये भाजपा […]

    Read more

    गावातल्या मतदारांचा काँग्रेसला काय संदेश??; पवार – ठाकरेंचे ओझे झुगारण्याचा आदेश!!

    महाराष्ट्रातल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाने भाजप – अजितदादांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांना मेजर बूस्टर डोस दिला असला तरी काँग्रेससाठी देखील ग्रामीण मतदारांनी एक […]

    Read more

    सुप्रिया सुळे “द्रष्ट्या” नेत्या आहेत खऱ्या; 25 सप्टेंबर 2023 रोजीच त्यांनी वर्तविले होते “भाकीत”!!

    शरदनिष्ठ राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे या “द्रष्ट्या” नेत्या आहेत. 25 सप्टेंबर 2023 रोजीच त्यांनी वर्तविले होते “भाकीत”!!, हे शीर्षक जरा विचित्र वाटेल पण ते […]

    Read more

    सर्वोच्च न्यायालयाने तामिळनाडू सरकारला निर्देश, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला पथसंचलनाची परवानगी द्यावी!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने तामिळनाडू सरकारला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 19 किंवा 26 नोव्हेंबरला पथसंचलन करण्याची परवानगी द्यावी आणि संघटनेला 15 नोव्हेंबरपर्यंत आपला निर्णय […]

    Read more

    इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी भारतावर व्यक्त केला विश्वास, म्हणाले- गाझावर सुरू असलेले हल्ले थांबवण्यात पंतप्रधान मोदी मदत करतील

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांच्याशी फोनवर चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी इस्रायल-हमास संघर्षावर चर्चा केली. इस्रायल आणि […]

    Read more

    MP Election 2023 : मध्य प्रदेशात मायावती म्हणाल्या- काँग्रेस धन्नासेठांचा पक्ष, त्यांच्या फंदात पडू नका

    विशेष प्रतिनिधी भोपाळ : मध्य प्रदेशमध्ये 17 नोव्हेंबरला निवडणुका होणार आहेत. निवडणुकीपूर्वी भाजप आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. सोमवारी […]

    Read more

    फौजदारी कायद्याच्या जागी येणाऱ्या विधेयकाचा अहवाल सादर; गृह मंत्रालयाच्या संसदीय समितीची मंजुरी; विरोधी सदस्यांनी व्यक्त केली नाराजी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतीय दंड संहिता (IPC), कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर (CrPC) आणि पुरावा कायदा या तीन विधेयकांवरील अहवाल गृह मंत्रालयाच्या संसदीय समितीमध्ये स्वीकारण्यात […]

    Read more

    ‘केजरीवाल तुरुंगात गेले तरी तिथून सरकार चालेल…’, बैठकीत आमदारांची मुख्यमंत्र्यांना राजीनामा न देण्याची विनंती

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज आम आदमी पक्षाच्या आमदारांसोबत महत्त्वाची बैठक घेतली. यावेळी सर्व आमदार म्हणाले की, भाजपला कोणत्याही पक्षाशी […]

    Read more

    India GDP Growth : आणखी एका ग्लोबल एजन्सीने भारताला दिली खुशखबर, टॉप-10 मध्ये भारत अव्वल

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे आणि अर्थव्यवस्थेचा हा वेग असाच चालू राहण्याची अपेक्षा आहे. सर्व जागतिक रेटिंग एजन्सींना यावर […]

    Read more

    कॅश फॉर क्वेरीप्रकरणी गुरुवारी नैतिक समितीची बैठक; महुआंवर कठोर कारवाईची शिफारस करू शकते समिती

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांच्यावरील कॅश फॉर क्वेरी आरोपांची सुनावणी करत असलेल्या संसदेच्या आचार समितीची गुरुवारी बैठक होणार आहे. समितीने […]

    Read more

    वर्ल्ड कपमधील सुमार खेळीनंतर श्रीलंका क्रिकेट बोर्ड बरखास्त; अर्जुन रणतुंगा हंगामी बोर्डचे अध्यक्ष

    वृत्तसंस्था कोलंबो : वर्ल्ड कपमधील निराशाजनक कामगिरीनंतर श्रीलंकेच्या क्रीडा मंत्रालयाने सोमवार, 6 नोव्हेंबर रोजी श्रीलंका क्रिकेट बोर्ड (SLC) बरखास्त केले. वृत्तसंस्था रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, श्रीलंकन […]

    Read more

    पंजाबप्रकरणी सुप्रीम कोर्टाने म्हटले- राज्यपालांना जनता निवडून देत नाही; कोर्टात पोहोचण्यापूर्वी बिल निकाली काढा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : विधानसभेने मंजूर केलेली विधेयके राज्यपालांकडून मंजूर करून घेण्यासाठी राज्य सरकारे वारंवार सर्वोच्च न्यायालयात धाव घेत असल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी नाराजी व्यक्त […]

    Read more

    ‘पंचायत टू पार्लमेंट’ केवळ आणि चप्पा-चप्पा भाजपाचं! – ग्रामपंचायत निवडणुक निकालावर फडणवीसांची प्रतिक्रिया

    महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांची बेरीज केली तरी त्याच्या दुप्पट यश एकट्या भाजपाला जागा मिळाल्या आहेत. Deputy Chief Minister Fadnavis reaction on BJPs success in Gram […]

    Read more

    ग्रामपंचायत निकालाची फायनल आकडेवारी; भाजप नंबर 1 ही नेहमीची बातमी; पवार – ठाकरेंचे गारुड उतरले ही खरी बातमी!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : राज्यातील तब्बल 2 हजार 359 ग्रामपंचायत निवडणुकींचा निकाल समोर आला. या निकालातून भाजप राज्यात नंबर 1 चा पक्ष आहे, ही खरी बातमीच […]

    Read more

    महाराष्ट्रात आता ठाकरे – पवारांमध्ये राजकी चुरस; पण ती पहिल्या – दुसऱ्या क्रमांकासाठी नव्हे तर पाचव्या आणि सहाव्या क्रमांकासाठी!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वीची लिटमस टेस्ट म्हणून 2359 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकडे बघितले गेले, यातले निकाल महायुतीच्या बाजूने लागले असून महायुतीने चार […]

    Read more

    शुबमन गिल-सारा तेंडुलकरच्या डेटिंगवर सारा अली खानने केलं शिक्कामोर्तब!

    विशेष प्रतिनिधी पुणे : क्रिकेट विश्व चषकात दमदार खेळी करणारा क्रिकेटपटू शुबमन गिल व सारा अली खान हे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा होत्या. या […]

    Read more

    अरविंद केजरीवालांचे “इंदिरा गांधीकरण”; दारू घोटाळ्यात ते भले तुरुंगात जातील, पण मुख्यमंत्रीपद नाही सोडणार!!

    नाशिक : अण्णा हजारेंच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाच्या लोकप्रियतेच्या वारूवर स्वार होत दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची गादी मिळवणाऱ्या अरविंद केजरीवालांचे पुरते “इंदिरा गांधीकरण” झाले आहे. शेकडो कोटींच्या दारू […]

    Read more

    केंद्र सरकारची कठोर कारवाई; महादेव अ‌ॅपसह 22 बेटिंग अ‌ॅपवर बंदी; ED ने केली होती शिफारस

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्र सरकारने महादेव बेटिंग अ‌ॅपवर बंदी घातली आहे. अंमलबजावणी संचालनालय (ED) च्या शिफारशीनुसार, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने महादेव बुक आणि […]

    Read more

    जम्मूमध्ये लष्कराच्या छावणीवरील हल्ल्याच्या मास्टरमाइंडचा शिरच्छेद केलेला मृतदेह सापडला!

    मृत सापडलेला दहशतवादी लष्कर-ए-तैयबाचा कमांडर होता. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : अलीकडच्या काळात भारताचे अनेक शत्रू संशयास्पद परिस्थितीत मरण पावले आहेत. आता बातमी आली आहे […]

    Read more