दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणी के. कवितांचा जामीन अर्ज फेटाळला; कोर्टाचा दिलासा देण्यास नकार
वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टाने सोमवारी (6 मे) उत्पादन शुल्क धोरण प्रकरणात सीबीआय आणि ईडी प्रकरणात बीआरएस नेत्या कविता यांचा जामीन अर्ज […]