• Download App
    wankhadepravin | The Focus India | Page 743 of 1563

    wankhadepravin

    ‘देशभरात कुठंही पाठवा, जिथं ‘आप’ नसेल’ ; सुकेश चंद्रशेखरची न्यायालयाकडे मागणी

    आम आदमी पार्टीला सुमारे 50 कोटी रुपयांची देणगी दिल्याचा दावाही त्यांनी केला होता. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाने कथित फसवणूक करणारा सुकेश चंद्रशेखरच्या […]

    Read more

    इराणच्या राष्ट्राध्यक्षांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर कोसळले!

    ‘हार्ड लँडिंग’ करावे लागले, अझरबैजानमध्ये झाला अपघात The helicopter carrying the president of Iran crashed विशेष प्रतिनिधी तेहरान : इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांना घेऊन […]

    Read more

    दिल्ली पोलीस प्रिंटर-लॅपटॉपसह केजरीवालांच्या निवासस्थानी दाखल; सीसीटीव्ही, डीव्हीआर जप्त

    विभव कुमार तपासात सहकार्य करत नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. Delhi Police enter Kejriwals residence with printer laptop CCTV DVR seized विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : […]

    Read more

    सुप्रियांची कारकीर्द सुरू झाली नव्हती म्हणून तुमच्याकडे मुख्यमंत्री पदाचा उमेदवार नव्हता, हे सांगा ना!!; मिटकरींचा पवारांना टोला

    विशेष प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादीकडे आर. आर. पाटील, विजयसिंह मोहिते पाटील, अजित पवार यांच्यासारखे नेते होते. परंतु, तरीदेखील सुप्रिया सुळे यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली […]

    Read more

    प्रयागराजमध्ये राहुल आणि अखिलेश यांच्या सभेत चेंगराचेंगरी ; ढिसाळ व्यवस्थापनाची चर्चा!

    कार्यकर्त्यांनी बॅरिकेड्स तोडून प्रवेश केला, अनेक जखमी. Riots at Rahul and Akhilesh’s meeting in Prayagraj विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : प्रयागराजमध्ये काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल […]

    Read more

    ‘टीएमसीने हजारो तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त केले’, मोदींचा तृणमूल काँग्रेसवर घणाघात!

    संदेशखळी प्रकरणामुळे बंगालच्या महिलांचा टीएमसीवरील विश्वास उडाला आहे, असंही मोदींनी म्हटलं आहे. विशेष प्रतिनिधी कोलकाता : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी पश्चिम बंगालमधील पुरुलिया येथे […]

    Read more

    मुस्लिम मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी नाशकात शहर काझींनी 7 निकाह पुढे ढकलले!!

    विशेष प्रतिनिधी नाशिक : नाशिक जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघांमध्ये मुस्लिम मतदानाचा टक्का वाढवावा, या हेतूने नाशिक शहरात उद्या 20 मे 2024 सोमवारी होणारे 7 निकाह शहर […]

    Read more

    देशात विक्री होणाऱ्या 10 औषधांमध्ये जीवघेणी रसायने; लहान मुलांचे 6 कफ सिरप; यामुळे अनेक देशांत 140 हून अधिक मृत्यू

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : सध्या अशी अनेक औषधे देशात विकली जात आहेत, ज्यामुळे जीवही जाऊ शकतो. सात महिन्यांत चाचणी केलेल्या 10 औषधांमध्ये डाय-इथिलीन ग्लायकॉल (DEG) […]

    Read more

    पवारांसोबत राहिलो आणि काँग्रेसने देऊ केलेले खात्रीचे मुख्यमंत्री पद गमावले; छगन भुजबळांची खंत

    विशेष प्रतिनिधी नाशिक : काँग्रेसने मला मुख्यमंत्रीपद देऊ केले होते, पण मी शरद पवारांसमवेत राहिलो आणि खात्रीने मिळणारे मुख्यमंत्रीपद गमावले, अशा शब्दांमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे […]

    Read more

    कर्नाटक सेक्स स्कँडल- प्रज्वल रेवन्ना यांच्याविरुद्ध अटक वॉरंट; इंटरपोलचीही ब्लूकॉर्नर नोटीस जारी

    वृत्तसंस्था बंगळुरू : लैंगिक शोषणाप्रकरणी बंगळुरूच्या विशेष एमपीएमएलए कोर्टाने जेडीएस खासदार प्रज्वल रेवन्ना यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. न्यायालयाने शनिवारी 18 मे रोजी हे […]

    Read more

    ‘खूप झालं, भारताविरोधातील ‘बकवास’ आता संपली पाहिजे’

    ब्रिटनच्या नामांकित वृत्तपत्राच्या सहायक संपादकाने व्यक्त केले मत, जाणून घ्या काय म्हटलं आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतात सध्या लोकशाहीचा उत्सव साजरा होत आहे. […]

    Read more

    पवारांच्या मुलाखतीतून इतिहासातल्या चुकांची उजळणी; मोदी + भाजप करताहेत धोरणात्मक भविष्याची पेरणी!!

    पवारांच्या मुलाखतीतून इतिहासातल्या चुकांची उजळणी, पण मोदी + भाजप करताहेत धोरणात्मक भविष्याची पेरणी!!, हे काही सहज सुचले म्हणून किंवा भाजपची आरती ओवाळायची म्हणून दिलेले शीर्षक […]

    Read more

    8 राज्यांतील 49 जागांवर उद्या मतदान; राजनाथ, स्मृती, माजी CMसह 9 केंद्रीय मंत्री रिंगणात; राहुल गांधीही रायबरेलीमधून लढणार

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : 2024 लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात सोमवारी (20 मे) 6 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमधील 49 जागांवर मतदान होणार आहे. 2019 […]

    Read more

    स्वतःचं पंतप्रधानपद आणि अजितदादांचे मुख्यमंत्रीपद कसं हुकलं??; वाचा पवारांच्याच शब्दांत!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : ज्याचसाठी केला होता अट्टाहास, ते स्वतःचे पंतप्रधान पद आणि अजित पवार यांचे मुख्यमंत्री पद कसं हुकलं??, याची सविस्तर कहाणी स्वतःच शरद […]

    Read more

    कृतघ्न उद्धव ठाकरेंची विनाशकाले विपरीत बुद्धी…

    भाजप आणि मोदी विरोधाच्या नशेत धुंद असलेल्या उद्धव ठाकरे यांना या गोष्टीचा विसर पडला आहे की मुळात शिवसेनेची राज्यव्यापी वाढ होण्याचा पाया हिंदुत्व स्वीकारल्यामुळे झाला […]

    Read more

    इस्रायली लष्कराच्या हवाई हल्ल्यात 83 पॅलेस्टिनी ठार; 105 हून अधिक जखमी, हमासचा प्रत्युत्तराचा इशारा

    वृत्तसंस्था गाझा : इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धादरम्यान शनिवारी (18 मे) गाझामध्ये इस्रायली हवाई हल्ल्यात 83 लोकांचा मृत्यू झाला. त्याच वेळी, 105 हून अधिक लोक […]

    Read more

    व्हॅटिकन सिटीत चमत्कारांवर नवी गाइडलाइन; आता फक्त पोप यांनी मान्यता दिलेलया दैवी घटनाच चमत्कारिक मानल्या जाणार

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : दैवी चमत्कारांशी संबंधित फसवणूक आणि खोट्या गोष्टींना आळा घालण्यासाठी व्हॅटिकन सिटीमध्ये एक नवीन गाइडलाइन जारी करण्यात आली आहेत. याअंतर्गत केवळ त्या […]

    Read more

    WATCH : तैवानच्या संसदेत तुंबळ हाणामारी; चीन समर्थक विरोधकांचे संख्याबळ वाढवण्याच्या प्रस्तावावरून गदारोळ

    वृत्तसंस्था तैपेई : तैवानमध्ये नवीन राष्ट्राध्यक्ष लाइ चिंग ते यांच्या शपथविधीच्या दोन दिवस आधी शुक्रवारी देशाच्या संसदेत खासदारांमध्ये जोरदार हाणामारी झाली. यादरम्यान लाथा-बुक्क्याचेही प्रकार घडले. […]

    Read more

    UNLFच्या 34 बंडखोरांचे भारत-म्यानमार सीमेवर सरेंडर; आसाम रायफल्ससमोर ठेवली शस्त्रे

    वृत्तसंस्था इंफाळ : ईशान्येतील सर्वात जुन्या बंडखोर गटांपैकी एक असलेल्या युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ पाम्बेई (UNLF-P) च्या 34 कार्यकर्त्यांनी शुक्रवारी (17 मे) आसाम रायफल्ससमोर आत्मसमर्पण […]

    Read more

    बंगाल लैंगिक छळ प्रकरण, राजभवनाच्या 3 कर्मचाऱ्यांविरुद्ध FIR; राज्यपालांवर आतापर्यंत 2 आरोप

    वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगालचे राज्यपाल आनंद बोस यांच्याशी संबंधित लैंगिक छळप्रकरणी कोलकाता पोलिसांनी राजभवनच्या तीन कर्मचाऱ्यांविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. शनिवारी (18 मे) झालेल्या कारवाईत […]

    Read more

    केजरीवाल यांचे PA विभव कुमारचा अटकपूर्व जामीन फेटाळला; मालीवाल यांना मारहाणीचे मेडिकल रिपोर्टमध्ये स्पष्ट

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : सीएम हाऊसमध्ये आप खासदार स्वाती मालीवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप असलेले अरविंद केजरीवाल यांचे पीए बिभव कुमार यांना शनिवारी दिल्ली पोलिसांनी […]

    Read more

    काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक जोडप्याला घातल्या गोळ्या; पतीची प्रकृती चिंताजनक

    वृत्तसंस्था श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये शनिवारी (18 मे) रात्री दहशतवाद्यांनी एका पर्यटक जोडप्याला गोळ्या घातल्या. पतीची प्रकृती गंभीर आहे. तो जयपूर, राजस्थानचा रहिवासी आहे. फराह […]

    Read more

    अधीर रंजन चौधरी बंगालमध्ये लढवताहेत काँग्रेसचा उरलेला बालेकिल्ला, पण खर्गेंनी मुंबईतून त्यांनाच दम दिला!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : अधीर रंजन चौधरी पश्चिम बंगाल मध्ये काँग्रेसचा उरलेला लढवताहेत बालेकिल्ला, पण काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मुंबईतून त्यांनाच दम दिला!!, असे […]

    Read more

    कष्टाला नाही कमी, यशाची हमी : 52 दिवस : 115 सभा, माध्यमांना 67 मुलाखती; फडणवीसांचा झंझावात!!

    एकूण दिवस : 52 एकूण सभा : 115 एकूण मुलाखती : 67 (प्रिंट : 35, टीव्ही: 22, डिजिटल : 8, मॅगझीन : 2) विशेष प्रतिनिधी […]

    Read more