• Download App
    wankhadepravin | The Focus India | Page 681 of 1560

    wankhadepravin

    Ajit Pawar : हेलिकॉप्टर ढगात भरकटले, पण फडणवीसांनी दिला धीर, झाले सेफ लँडिंग; अजितदादांनी सांगितला किस्सा!!

    विशेष प्रतिनिधी नागपूर : महाराष्ट्राच्या दोन उपमुख्यमंत्र्यांना आज हेलिकॉप्टर हलकाव्याचा एकत्र अनुभव घ्यावा लागला. त्यामुळे दुसरे उपमुख्यमंत्री घाबरले होते. पण पहिल्या उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना धीर दिला आणि […]

    Read more

    बंगाल शिक्षक भरती घोटाळ्याची सुप्रीम कोर्टात सुनावणी स्थगित; सर्व याचिकाकर्त्यांनी 2 आठवड्यांच्या आत प्रतिज्ञापत्र देण्याच्या सूचना

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी, 16 जुलै रोजी बंगाल शिक्षक भरती घोटाळा प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली. उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती द्यावी, असे याचिकेत […]

    Read more

    भुजबळांच्या भेटीनंतर आरक्षणवादाचा चेंडू सत्ताधाऱ्यांवरच टोलविण्याची पवारांनी घेतली संधी!!

    विशेष प्रतिनिधी पुणे : मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षण हा विषय महाराष्ट्रात चिघळल्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांनी सिल्वर ओक वर जाऊन शरद पवारांची भेट घेतली. त्यांना […]

    Read more

    केजरीवालांचे PA विभवविरुद्ध आरोपपत्र दाखल; 30 जुलैला कोर्टात हजर राहण्याचे आदेश

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांनी मंगळवारी (16 जुलै) स्वाती मालीवाल प्रकरणात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे पीए बिभव कुमार यांच्याविरुद्ध 500 पानांचे आरोपपत्र दाखल केले. […]

    Read more

    कर्नाटकात कन्नडिगांना 100 % आरक्षण; पण काँग्रेस सरकारचा निर्णय कोर्टात नाही टिकणार; पवारांचा टोला!!

    विशेष प्रतिनिधी पुणे : कर्नाटकमधल्या काँग्रेस सरकारने कन्नडिगांना खाजगी कंपन्यांमध्ये गट “क” आणि गट “ड” पदांसाठी 100 % आरक्षण अनिवार्य करणाऱ्या विधेयकाला मंजुरी दिली, असे […]

    Read more

    अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या उपस्थितीत हलवा सेरेमनी; केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 ची तयारी पूर्ण

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 23 जुलै रोजी सादर होणार आहे. त्याची तयारी पूर्ण झाली आहे. पारंपारिक हलवा समारंभ आज संध्याकाळी (16 जुलै) […]

    Read more

    जम्मूतील भीषण चकमकीत कॅप्टनसह 4 जवान शहीद; जम्मू दहशतवादाचा नवा तळ, अतिरेक्यांचे भ्याड हल्ले

    वृत्तसंस्था श्रीनगर : काश्मीरमध्ये जवळपास शून्य झालेल्या दहशतवादाने जम्मूत पुन्हा डोके वर काढले आहे. या विभागात लष्करावर अतिरेकी सातत्याने हल्ले करत आहेत. ताजा हल्ला डोडा […]

    Read more

    बांगलादेशात नोकरीत आरक्षणाविरोधात आंदोलन; पोलिसांचा विद्यार्थ्यांवर गोळीबार, 400 हून अधिक जखमी

    वृत्तसंस्था ढाका : बांगलादेशात सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षण रद्द करण्याच्या मागणीसाठी देशभरात हिंसाचार उसळला आहे. यामध्ये 400 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. बांगलादेशी वृत्त आउटलेट […]

    Read more

    महायुतीत बरीच गडबड, अनेक नेते आमच्या संपर्कात, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचा दावा

    विशेष प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळांनी घेतलेल्या शरद पवारांच्या भेटीवरून वेगवेगळे तर्क लढवले जात आहेत. अशातच काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते […]

    Read more

    कर्नाटक मंत्रिमंडळाची स्थानिकांसाठी नोकऱ्यांमध्ये 50% आरक्षणाच्या विधेयकाच्या मसुद्याला मंजुरी

    वृत्तसंस्था बंगळुरू : कर्नाटक मंत्रिमंडळाने उद्योग, कारखाने आणि इतर आस्थापना विधेयक, 2024 मधील स्थानिक उमेदवारांच्या राज्य रोजगाराच्या मसुद्याला मंजुरी दिली आहे, ज्यामध्ये 50 टक्के व्यवस्थापन […]

    Read more

    प्रकाश आंबेडकरांना जरांगेंचे प्रत्युत्तर, सत्याला धरून बोला, मराठ्यांना आरक्षण मिळू नये, असे शब्द नको, सर्वांची बाजू मांडा

    विशेष प्रतिनिधी जालना : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आरक्षण बचाव यात्रा काढणार असल्याची घोषणा केली. सध्या जरांगे पाटील जी सगेसोयरेची मागणी करत […]

    Read more

    भारताची घौडदोड यंदाही कायम राहणार, GDP सात टक्के राहण्याचा ‘IMF’चा अंदाज!

    चीन-अमेरिकेला पुन्हा मागे टाकून, विकास आघाडीवर भारताचा दबदबा कायम विशेष प्रतिनिधी 2024-25 या आर्थिक वर्षात विकास आघाडीवर भारताचा दबदबा कायम राहील. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) ने […]

    Read more

    सुकेश चंद्रशेखरच्या पत्नीच्या २६ आलिशान गाड्यांचा होणार लिलाव!

    अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) परवानगी आदेश कायम ठेवण्याचा कोर्टाचा मोठा निर्णय विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : सुकेश चंद्रशेखरला दिल्ली उच्च न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. सुकेश […]

    Read more

    केंद्र सरकारकडून NITI आयोगाची नवीन टीम तयार; पंतप्रधान मोदी अध्यक्ष तर उपाध्यक्ष सुमन बेरी

    राजनाथ सिंह, अमित शाह आणि शिवराज सिंह चौहान यांचाही समावेश. New NITI Aayog team formed by central government Prime Minister Modi is the President and […]

    Read more

    ममता बॅनर्जींच्या झटका! कोलकाता हायकोर्टाने राज्यपालांविरुद्ध ‘अपमानास्पद’ विधाने करण्यास घातली बंदी

    बोस यांनी कोलकाता उच्च न्यायालयात मुख्यमंत्र्यांविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. Mamata Banerjees shock Kolkata High Court issues death warrant for passing insulting Stetments against […]

    Read more

    पूजा खेडकर यांनी पुणे जिल्हाधिकाऱ्यांवर केला छळाचा आरोप!

    15 जुलै रोजी रात्री उशीरा वाशीम पोलिसांना त्यांच्या शासकीय गेस्ट हाऊसवर बोलावून ही तक्रार दाखल केली. Pooja Khedkar accused Pune District Collector of harassment विशेष […]

    Read more

    शेकापचे जयंत पाटील आणि प्रकाश आंबेडकरांचे दावे म्हणायचे तरी कोणत्या कॅटेगिरीतले??

    शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे दावे म्हणायचे तरी कोणत्या कॅटेगरीतले??, असे विचारायची वेळ त्यांच्याच वक्तव्यांमुळे आली […]

    Read more

    आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात शासकीय महापूजा; मुख्यमंत्र्यांचे पाऊस अन् शेतकरी सुखासाठी विठ्ठलाला साकडे

    विशेष प्रतिनिधी पंढरपूर : देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात श्रीविठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्निक ही शासकीय महापूजा पार पाडली. भाविकांची […]

    Read more

    ‘देशात पॅलेस्टाईनचे झेंडे फडकवले जातात, पण राहुल गांधी…’, गिरीराज सिंह यांचा हल्लाबोल!

    बिहार पोलिसांनी १३ जुलै रोजी दरभंगा जिल्ह्यात मिरवणुकीत पॅलेस्टिनी ध्वज फडकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. विशेष प्रतिनिधी दरभंगा : केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी मंगळवारी […]

    Read more

    अजितदादांची तिसऱ्या आघाडीची चाचपणी; त्यापाठोपाठ प्रकाश आंबेडकरांची ऑफर आली!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : भाजपच्या वळचणीला जाऊन महायुतीच्या सत्तेमध्ये सामील झालेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तिसऱ्या आघाडीची चाचपणी केल्याची बातमी आली. ही बातमी येऊन एक […]

    Read more

    विकासशील इंसान पक्षाचे प्रमुख मुकेश साहनींच्या वडिलांची निघृण हत्या!

    जितन साहनी यांचा मृतदेह दरभंगा येथील घरात सापडला विशेष प्रतिनिधी दरभंगा : बिहार सरकारमधील व्हीआयपी प्रमुख आणि मंत्री मुकेश साहनी यांचे वडील जितन साहनी यांची […]

    Read more

    प्रशिक्षणार्थी IAS पूजा खेडकरवरांवर मोठी कारवाई; प्रशिक्षण रद्दचा निर्णय!

    मसुरी येथील लाल बहादूर शास्त्री प्रशासन अकादमीने पूजा खेडकर यांना पत्र पाठवले आहे. विशेष प्रतिनिधी पुणे : महाराष्ट्र केडरच्या IAS पूजा खेडकर यांच्यावर आता मोठी […]

    Read more

    सगेसोयरे ही भेसळ; जरांगे 31 खासदारांच्या आणि श्रीमंत मराठ्यांच्या की गरीब मराठ्यांच्या बाजूने??; आंबेडकरांचा सवाल!!

    विशेष प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आत्तापर्यंत मनोज जरांगे यांची बाजू उचलून धरणाऱ्या प्रकाश आंबेडकरांनी आता सगेसोयरे या मुद्द्यावर थेट मनोज जरांगे यांनाच […]

    Read more

    बिहारमध्ये VIP पक्षाचे प्रमुख मुकेश साहनी यांच्या वडिलांची हत्या; घरात आढळला मृतदेह

    वृत्तसंस्था पाटणा : व्हीआयपी प्रमुख मुकेश साहनी यांचे वडील जितन साहनी यांची हत्या करण्यात आली आहे. बुधवारी सकाळी त्यांचा मृतदेह घरात आढळून आला. शरीरावर धारदार […]

    Read more

    एल्गार परिषद- माओवादी लिंकप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला ज्योती जगताप यांचा जामीन अर्ज

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : एल्गार परिषद-माओवादी लिंक प्रकरणी कार्यकर्त्या ज्योती जगताप यांच्या मुख्य जामीन याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी (15 एप्रिल) नकार दिला. न्यायमूर्ती […]

    Read more