• Download App
    wankhadepravin | The Focus India | Page 680 of 1560

    wankhadepravin

    NEET पेपर लीक : आज SC मध्ये महत्त्वाच्या सुनावणीपूर्वी CBIला मोठे यश, तीन डॉक्टरांना अटक

    पाटणा एम्सचे हे तीन डॉक्टर 2021 च्या बॅचचे वैद्यकीय विद्यार्थी आहेत. नवी दिल्ली: NEET पेपर लीक: NEET पेपर लीक प्रकरणाच्या सुनावणीपूर्वी सीबीआयला मोठे यश मिळाले […]

    Read more

    बांगलादेशच्या पंतप्रधान हसिना यांचा नोकर तब्बल 284 कोटींचा मालक; भ्रष्टाचाराची चौकशी सुरू

    वृत्तसंस्था ढाका : बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या नोकराकडे 284 कोटी रुपयांची संपत्ती आहे. त्याच्याकडे खासगी हेलिकॉप्टर आहे आणि ते कुठेही प्रवास करण्यासाठी तो वापरतो. […]

    Read more

    ताकदीपेक्षा आकड्यांची “बेटकुळी” मोठी; महाविकास आघाडीत ठाकरे, महायुतीत अजित दादा मित्र पक्षांची ठरलेत डोकेदुखी!!

    नाशिक : आपल्या ताकदींपेक्षा आकड्यांची मागणी मोठी करून महाविकास आघाडी ठाकरे आणि महायुतीमध्ये अजितदादा आपापल्या मित्र पक्षांसाठी डोकेदुखीच ठरत आहेत. मुंबईत “सांगली” करण्याचा निर्णय घेऊन […]

    Read more

    एअर इंडियाच्या 2200 पदांसाठी आले 25 हजार उमेदवार; मुंबई विमानतळावर चेंगराचेंगरीसारखी स्थिती

    वृत्तसंस्था मुंबई : मंगळवारी (16 जुलै) मुंबईत विमानतळ लोडरच्या 2216 जागांसाठी 25 हजारांहून अधिक उमेदवार मुलाखतीसाठी पोहोचले. त्यामुळे मुंबई विमानतळावर चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली होती. […]

    Read more

    महाडच्या हॉटेलमध्ये लपून बसलेल्या मनोरमा खेडकर यांना पुणे पोलिसांकडून अटक!!

    विशेष प्रतिनिधी पुणे : वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकरचीआई मनोरमा खेडकर यांना पुणे ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख […]

    Read more

    ‘वारीतल्या भगव्या पताक्याचा राहुल गांधी आणि शरद पवारांना इतका द्वेष का? भाजपने नेमका सवाल!

    ‘हिंदूद्वेषी आणि जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांना वारीतला रामकृष्ण हरीचा जयघोष रुचलाच नसता…’असा टोलाही लगावला आहे. Why do Rahul Gandhi and Sharad Pawar hate the saffron […]

    Read more

    सिद्धरामय्या यांनी कर्नाटकातील 100% कोटा विधेयकावरील पोस्ट हटवली; कामगार मंत्र्यांचे स्पष्टीकरण- ते 50% आणि 70% आहे; अनेक कंपन्या आरक्षणाच्या विरोधात

    वृत्तसंस्था बंगळुरू : कर्नाटकातील खाजगी कंपन्यांमध्ये गट क आणि ड मध्ये स्थानिकांना 100% आरक्षण देण्याचा निर्णय वादात सापडला आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी 16 जुलै रोजी […]

    Read more

    एमआयएमच्या कोल्हापूर मधल्या मोर्चाला सकल हिंदू समाजाचा विरोध; कोल्हापूर बंदची हाक!!

    प्रतिनिधी कोल्हापूर : विशाळगडावरचे अतिक्रमण काढायला विरोध विरोध करण्यासाठी एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी कोल्हापुरात मोर्चा काढणार आहेत. मात्र, एमआयएमच्या कोल्हापुरातील या मोर्चाला सकल […]

    Read more

    NEET पेपर लीक टोळीचे सॉल्व्हर्सपर्यंत पोहोचली सीबीआय, पाटणा एम्सच्या 3 डॉक्टरांना घेतले ताब्यात

    वृत्तसंस्था पाटणा : NEET पेपर लीकप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीपूर्वी सीबीआयला मोठे यश मिळाले आहे. सीबीआय पेपर लीक टोळीच्या सॉल्व्हर्स कनेक्शनपर्यंत पोहोचली आहे आणि […]

    Read more

    छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात 2 जवान शहीद, 4 जखमी; सुरक्षा दल मोहिमेवरून परतत असताना आयईडी स्फोट

    वृत्तसंस्था विजापूर : छत्तीसगडमधील विजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी पेरलेल्या आयईडीच्या स्फोटात दोन एसटीएफ जवान शहीद झाले आहेत. तर 4 जवान जखमी झाले आहेत. हे जवान नक्षलविरोधी […]

    Read more

    केजरीवाल यांच्या जामीन-अटकेवरील निर्णय राखून ठेवला; हायकोर्टात नियमित जामिनावर 29 जुलैला सुनावणी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : मद्य धोरण प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील निर्णय दिल्ली उच्च न्यायालयाने राखून ठेवला आहे. बुधवारी सुमारे […]

    Read more

    हायकोर्टाने ममतांना राज्यपालांवर अवमानकारक टिप्पणीपासून रोखले; अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली एखाद्याची प्रतिष्ठा डागाळू शकत नाही!

    वृत्तसंस्था कोलकाता : कोलकाता उच्च न्यायालयाने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि इतर तिघांना राज्यपाल सीव्ही आनंद बोस यांच्या विरोधात आक्षेपार्ह टिप्पणी करण्यास बंदी घातली […]

    Read more

    सबका साथ, सबका विकास आवश्यक नाही- शुभेंदू अधिकारी म्हणाले- भाजपने अल्पसंख्याक आघाडी बंद करावी; जो आमच्यासोबत, आम्हीही त्याच्यासोबत

    वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगालचे भाजप आमदार आणि विरोधी पक्षनेते सुभेंदू अधिकारी यांनी बुधवारी (17 जुलै) ‘सबका साथ, सबका विकास’ म्हटले, परंतु आम्ही आता हे […]

    Read more

    ट्रम्प यांच्या समर्थनासाठी पुढे आले भारतवंशी रामास्वामी- निक्की हेली; ते राष्ट्राध्यक्ष असताना पुतिन यांनी युक्रेनवर हल्ला केला नव्हता!

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर देशात त्यांच्याबद्दल सहानुभूतीची लाट उसळू लागली आहे. दरम्यान, त्यांना विरोधी पक्षनेत्यांचीही साथ मिळू लागली आहे. CNN च्या […]

    Read more

    श्रीलंका अंडर-19 क्रिकेटच्या माजी कर्णधाराची हत्या; घरात घुसून झाडली गोळी

    वृत्तसंस्था कोलंबो : श्रीलंकेच्या अंडर-19 संघाचा कर्णधार असलेला माजी क्रिकेटपटू धम्मिका निरोशन याची मंगळवारी रात्री अंबालानगोडा येथील घरात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. स्थानिक पोलिसांनी […]

    Read more

    पवारांच्या भरवशावर उभा राहिलेले शेकापचे उमेदवार पडल्यामुळे काँग्रेस 7 आमदारांवर “कठोर” कारवाई करेल का??

    नाशिक : शरद पवारांनी दिले होते आश्वासन, पण विधान परिषद निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाच्या जयंत पाटलांना निवडून आणण्यात पवारांना अपयश आले. पुण्यात पत्रकारांशी केलेल्या वार्तालापमध्ये […]

    Read more

    अग्निवीर योजनेवर काँग्रेसची आगपाखड; पण हरियाणात अग्निवीरांवर सवलतींचा वर्षाव!!

    वृत्तसंस्था चंडीगड : भारतीय संरक्षण दलांमध्ये भरतीसाठी केंद्र सरकारने राबविलेल्या अग्निवीर योजनेसंदर्भात काँग्रेस आणि बाकीचे पक्ष गैरसमज पसरवत असताना हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी […]

    Read more

    हरियाणा सरकार अग्निवीरांना सरकारी नोकऱ्यांमध्ये 10 टक्के आरक्षण देणार

    काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी लोकसभेत अग्निवीर योजनेचा मुद्दा मांडला होता विशेष प्रतिनिधी हरियाणाच्या नायब सिंह सैनी सरकारने अग्निवीरबाबत मोठी घोषणा केली आहे. हरियाणामध्ये अग्निवीरांना […]

    Read more

    अतिक अहमदची 50 कोटींची मालमत्ता सरकारने केली जप्त

    अतिकची पत्नी शाइस्ता परवीन, गुड्डू मुस्लिम, अशरफची पत्नी जैनब यांच्यासह अनेक आरोपी अद्याप फरार आहेत. विशष प्रतिनिधी प्रयागराज: माफिया अतिक अहमदची 50 कोटी रुपयांची जप्त […]

    Read more

    मनोज जरांगेंची फडणवीसांवर आगपाखड, आंबेडकरांना सवाल; पवारांचा मात्र अप्रत्यक्ष बचाव!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : मराठा आरक्षण प्रश्नावर महाराष्ट्रातील शिंदे – फडणवीस सरकारशी पंगा घेताना मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर आज आगपाखड केली. प्रकाश आंबेडकरांना […]

    Read more

    योगीच राहणार उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री ; संघटना आणि मंत्रिमंडळात फेरबदलाची चिन्हं!

    मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बुधवारी त्यांच्या निवासस्थानी मंत्रिमंडळाची बैठक घेतली विशेष प्रतिनिधी लखनऊ : उत्तर प्रदेशातील राजकीय वातावरण तापलेलं आहे. राजधानी लखनऊपासून ते नवी दिल्लीपर्यंत […]

    Read more

    केजरीवालांच्या याचिकेवर निर्णय राखून ठेवला, मुख्यमंत्र्यांचे वकील म्हणाले- ‘सर्वांना..’

    सध्या केजरीवाल यांच्या जामिनावर उच्च न्यायालयाचा निर्णय २९ जुलै रोजी येणार आहे. विशेष प्रतिनिधी दिल्ली मद्य धोरणातील भ्रष्टाचाराशी संबंधित सीबीआय प्रकरणात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या […]

    Read more

    विधान परिषदेच्या निवडणुकीत जयंत पाटील पडले; स्ट्रॅटेजी चुकल्याची पवारांची कबुली!!

    विशेष प्रतिनिधी पुणे : विधान परिषदेच्या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार जयंत पाटील पडले. ते शरद पवारांच्या भरवशावर आणि पाठिंब्याने निवडणुकीत उभे होते. जयंत पाटलांना […]

    Read more

    हरियाणा- पंजाबच्या शेतकऱ्यांची पुन्हा चलो दिल्लीची घोषणा; संघटनेच्या नेत्यांना शंभू बॉर्डर उघडण्याची प्रतीक्षा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : हरियाणा आणि पंजाबमधील शंभू सीमेवर उभ्या असलेल्या शेतकऱ्यांनी दिल्लीकडे मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. चंदीगडमधील बैठकीनंतर शेतकरी नेते जगजीत डल्लेवाल म्हणाले […]

    Read more

    मुंबईतील पहिली भूमिगत मेट्रो 24 जुलैपासून सुरू होणार, जाणून घ्या मार्ग

    एकाच वेळी तीन हजार लोकांना मेट्रोमध्ये चढता येणार आहे. विशेष प्रतिनिधी मुंबईतील पहिली भूमिगत मेट्रो – मेट्रो 3 – एक्वा लाईन 24 जुलैपासून सुरू होणार […]

    Read more