Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूरदरम्यान पाकिस्तानने 60 वेळा अमेरिकेशी संपर्क साधला होता; लॉबिंग फर्मचा दावा
अमेरिकेच्या फॉरेन एजंट्स रजिस्ट्रेशन ॲक्ट (FARA) चे दस्तऐवज सार्वजनिक झाले आहेत. यानुसार, गेल्या वर्षी एप्रिलमध्ये भारताने केलेल्या ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तान हादरला होता.