Kejriwal : केजरीवाल स्वबळावर दिल्ली निवडणूक लढणार, 3 वेळा एकटे जिंकलो, यावेळीही जिंकणार असल्याचा विश्वास
वृत्तसंस्था नवी दिल्ली : Kejriwal अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पार्टी (AAP) आणि काँग्रेस यांच्यात आघाडी होण्याचे अंदाज फेटाळून लावले. आम आदमी […]