• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 495 of 1513

    Pravin Wankhade

    BJP : ११ मुस्लिम उमेदवार विरुद्ध एकमेव हिंदू उमेदवार अन् भाजपने घडवला चमत्कार!

    भाजपने ३१ वर्षांनंतर समाजवादी पार्टीची धुरा मोडून भगवा फडवकला विशेष प्रतिनिधी पाटणा : BJP उत्तर प्रदेश पोटनिवडणुकीच्या ९ जागांचे निकाल जाहीर झाले असून, या निवडणुकीत […]

    Read more

    Maharashtra : महाराष्ट्रात ‘या’ दोन नेत्यांनी भाजपच्या प्रचंड विजयात बजावली महत्त्वाची भूमिका

    मध्य प्रदेशातही त्यांनी घडवला आहे चमत्कार. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : Maharashtra  मध्य प्रदेशपाठोपाठ महाराष्ट्रातही पक्षाचा विजय निश्चित करण्यात भाजपचे ज्येष्ठ नेते भूपेंद्र यादव आणि […]

    Read more

    Mahayuti : महायुतीच्या सर्व आमदारांना मुंबईत बोलावले ; मुख्यमंत्र्यांच्या नावावर आज होणार निर्णय

    महायुतीच्या तीन प्रमुख नेत्यांची भाजप हायकमांडसोबत बैठक विशेष प्रतिनिधी मुंबई : Mahayuti  महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला बहुमत दिले आहे. महाराष्ट्रात झालेल्या निवडणुकांचे निकाल समोर आले आहेत. […]

    Read more

    PM Modi : पंतप्रधान मोदींनी तरुणांना NCCमध्ये सहभागी होण्याचे केले आवाहन

    परदेशात स्थायिक झालेल्या भारतीयांचेही कौतुक केले विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : PM Modi  पंतप्रधान मोदींनी आज ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या 116 व्या भागात संबोधित केले. […]

    Read more

    Hemant Soren : झारखंडमध्ये हेमंत सोरेन यांचे सरकार निश्चित; 56 जागांवर आघाडी; हेमंत म्हणाले- इंडिया ब्लॉकची कामगिरी चांगली

    वृत्तसंस्था रांची : Hemant Soren झारखंड विधानसभा निवडणुकीच्या ट्रेंडनुसार हेमंत सोरेन यांचा झामुमो पुन्हा सत्तेत येणार हे निश्चित आहे. 81 जागांवर झालेल्या मतमोजणीदरम्यान, ट्रेंडनुसार, JMM […]

    Read more

    Maharashtra : पहिल्यांदाच महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्षनेता नसणार

    महायुतीने 80 टक्के जागा जिंकून इतिहास रचला विशेष प्रतिनिधी मुंबई : Maharashtra  महाराष्ट्र निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीने 80 टक्के जागा जिंकून इतिहास रचला, तर भाजपने […]

    Read more

    Sanjay Raut वड्याचं तेल वांग्यावर; महाविकास आघाडीच्या पराभवाचे खापर चंद्रचूडांवर!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीचा प्रचंड विजय आणि महाविकास आघाडीचा दारूण पराभव मान्य नसलेल्या संजय राऊत यांनी वड्याचं तेल वांग्यावर काढलं आणि […]

    Read more

    Yashwantrao chavan जसा गुरु, तसा शिष्य; कारकिर्दीच्या अखेरीस राजकीय शोकांतिकेचे शल्य!!

    Yashwantrao chavan  जसा गुरु, तसा शिष्य; कारकिर्दीच्या अखेरीस राजकीय शोकांतिकेचे शल्य!!, असं म्हणायची वेळ कालच्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या दारुण पराभवानंतर आली आहे. त्यांचे राजकीय गुरू […]

    Read more

    Modi : मोदींना अमेरिकेत जागतिक शांतता पुरस्कार; अल्पसंख्याकांच्या हिताचे रक्षण केल्याबद्दल अमेरिकन संस्थेकडून सन्मान

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन :Modi  वॉशिंग्टन ॲडव्हेंटिस्ट युनिव्हर्सिटी आणि अमेरिका इंडिया मायनॉरिटी असोसिएशन (एआयएएम) या संस्थेने संयुक्तपणे पंतप्रधान मोदींना ‘डॉ. मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर जागतिक शांतता पुरस्काराने […]

    Read more

    Eknath Shinde : महायुतीचा विजय म्हणजे विकासकामांची पोचपावती; एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आनंद; CM पदावर एकत्र निर्णय होणार

    विशेष प्रतिनिधी मुंबई : Eknath Shinde आम्ही केलेल्या विकासकामांची जनतेला पोचपावती मिळाली. या विजयामुळे पुढील काळात आमची जबाबदारी वाढली आली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीचा […]

    Read more

    Winter Session हिवाळी अधिवेशनापूर्वी आज होणार सर्वपक्षीय बैठक

    प्रमुख अजेंड्यांवर होणार चर्चा winter session विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : 25 नोव्हेंबरपासून सुरू होणारे संसदेचे हिवाळी अधिवेशन 20 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. याआधी सरकारने सर्वपक्षीय […]

    Read more

    Congress : महायुतीच्या लाटेत काँग्रेसच्या बड्या नेत्यांचा धक्कादायक पराभव, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाणांसह नाना पटोलेंना जबर दणका

    विशेष प्रतिनिधी मुंबई : Congress बाळासाहेब थोरात, नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार यांच्यासह यशोमती ठाकूर, माणिकराव ठाकरे अशा काँग्रेसच्या दिग्गजांना मतदारांनी धक्का दिला आहे. […]

    Read more

    Abhimanyu to modern Shahistekhan आधुनिक अभिमन्यू ते आधुनिक शाहिस्तेखान; महाराष्ट्राच्या राजकारणाचा गूढ प्रवास!!

    – पोस्टरवरच्या भावी मुख्यमंत्र्यांच्या राजकीय प्राणावर बेतले, पण बोटांवर निभावले!! नाशिक : आधुनिक अभिमन्यू ते आधुनिक शाहिस्तेखान असा महाराष्ट्राच्या राजकारणाचा गूढ प्रवास काल रंगला. महाविकास […]

    Read more

    Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस म्हणाले- मी महाराष्ट्राच्या जनतेपुढे नतमस्तक, हा महायुतीच्या एकजुटीचा विजय

    विशेष प्रतिनिधी मुंबई : Devendra Fadnavis  आजच्या विजयाने संपूर्ण महाराष्ट्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मागे असल्याचे स्पष्ट झाले. मतदारांनी मोदींचा एक है तो सेफ है […]

    Read more

    Nana patole and Rohit pawar पोस्टरवरच्या भावी मुख्यमंत्र्यांच्या राजकीय प्राणावर बेतले, पण बोटांवर निभावले!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : Nana patole and rohit pawar पोस्टरवरच्या मुख्यमंत्र्यांच्या राजकीय प्राणावर बेतले होते, पण बोटांवर निभावले, अशी म्हणायची वेळ महाविकास आघाडीतल्या पोस्टर वरच्या […]

    Read more

    Nana Patole विधानसभेतील पराभवावर चिंतन करू, जनतेच्या प्रश्नांसाठी यापुढेही काम करू, नाना पटोलेंची प्रतिक्रिया

    विशेष प्रतिनिधी मुंबई : विधानसभेचा निकाल अनपेक्षित असून वरिष्ठ पातळीवर या निकालाचे विश्लेषण केले जाईल, असे कॉंग्रेस नेते नाना पटोले म्हणाले आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा […]

    Read more

    Devendra Fadnavis आधी पक्षांतर्गत नेता, मग मुख्यमंत्री निवडू; उतावीळ माध्यमांना फडणवीसांनी सांगितली पुढची प्रक्रिया

    विशेष प्रतिनिधी मुंबई : विधानसभेत महायुतीचा ऐतिहासिक विजय झाला आहे. आतापर्यंतच्या अनेक वर्षांचा निवडणुका आपण पाहिल्या मात्र अशा पद्धतीने लोकांनी हातात घेतलेली निवडणूक आपण पाहिली […]

    Read more

    Uddhav Thackeray उद्धव ठाकरे म्हणाले- हा अनपेक्षित निकाल, जनतेने कोणत्या रागातून महायुतीला मते दिली कळत नाही!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : राज्यातील निकाल हा अनपेक्षीत आणि अनाकलनीय असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. या निकालाची अपेक्षाच नव्हती. ही लाट नाही तर त्सुनामीच […]

    Read more

    Maharashtra election अख्ख्या निवडणुकीत मोदींनी अनुल्लेखाने मारले; पवारांमधले “चाणक्य” महाराष्ट्राने धुळीस मिळवले!!

    नाशिक : Maharashtra election सहा महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवारांचा उल्लेख महाराष्ट्रातला “भटकता आत्मा” असा केला होता. त्यामुळे पवार खुश झाले […]

    Read more

    Kejriwal’s : केजरीवालांची ‘रेवडी पर चर्चा’, दिल्लीत 65 हजार सभा घेणार, लोकांना मोफत योजनांचे विचारणार

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : Kejriwal’s दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे (आप) संयोजक अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी ‘आप’च्या ‘रेवडी पे चर्चा’ मोहिमेला सुरुवात केली. […]

    Read more

    US instructs : अमेरिकेचे डिफेन्स कंपन्यांना सुरक्षेत वाढ करण्याचे निर्देश; रशियाकडून हल्ल्याची भीती

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : US instructs अमेरिकन गुप्तचर संस्थांनी संरक्षण कंपन्यांना सुरक्षा वाढवण्यास सांगितले आहे. गुप्तचर संस्थांनी रशियाकडून संरक्षण कंपन्यांना हानी पोहोचण्याची किंवा अन्य धोक्याची भीती […]

    Read more

    BJP भाजप महायुतीची झाली “जुनी काँग्रेस”; पवार + ठाकरे + काँग्रेसचा बनला “जुना शेकाप”!!

    नाशिक : महाराष्ट्राच्या राजकारणाने आज खऱ्या अर्थाने कूस बदलली. काँग्रेसी राजकारणातून महाराष्ट्र मुक्त झाला. इतकेच काय, पण पवार आणि ठाकरे या दोघांचेही घराणेशाही वर्चस्व महाराष्ट्रातल्या […]

    Read more

    T Raja : आपण हिंदू राष्ट्राची मागणी का करू शकत नाही? – टी राजा

    ओवेसी हे डुप्लिकेट मुस्लिम आहेत, असेही भाजप आमदार टी राजा यांनी म्हटले आहे. विशेष प्रतिनिधी हैदराबाद : T Raja बाबा बागेश्वर यांच्या पदयात्रेत सहभागी होण्यासाठी […]

    Read more

    महाराष्ट्रात महिलाच ठरल्या खऱ्या पुरोगामी; फुले, शाहू, आंबेडकरांचा नुसता जप केला नाही, की…!!

    नाशिक : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या इतिहासात महिला पहिल्यांदाच ठरल्या “गेमचेंजर”, त्या खरंच पुरोगामी ठरल्या. कारण त्यांनी फुले, शाहू, आंबेडकर नावाचा नुसता पोकळ जप केला नाही. […]

    Read more

    Ramvichar Netam : छत्तीसगडचे कृषिमंत्री रामविचार नेताम अपघातात गंभीर जखमी

    कृषीमंत्र्यांना उत्तम उपचारासाठी रायपूर येथील रामकृष्ण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे विशेष प्रतिनिधी रायपूर : Ramvichar Netam  छत्तीसगडचे कृषी मंत्री रामविचार नेताम यांचा अपघात झाला […]

    Read more