Priyanka Gandhi : प्रियांका गांधींच्या विजयाविषयी कम्युनिस्ट नेते जसे बोलले, तसेच नितेश राणे बोलले; पण काँग्रेस नेते फक्त राणेंवर भडकले!!
विशेष प्रतिनिधी मुंबई : काँग्रेसच्या वायनाडच्या खासदार प्रियंका गांधी यांच्या विजयाविषयी कम्युनिस्ट पार्टीचे नेते जसे बोलले, तसेच राज्याचे मंत्री नितेश राणे बोलले, पण काँग्रेसचे नेते […]