Draupadi Murmu शेतकरी अन् मजुरांच्या अथक परिश्रमामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला चमक
जगातील सर्वात जुन्या संस्कृतींपैकी एक असलेल्या भारताला ज्ञान आणि विवेकाचा प्रारंभबिंदू मानले जात असे. तथापि, भारताला मधल्या काळात एका काळ्या कालखंडातून जावे लागले.
जगातील सर्वात जुन्या संस्कृतींपैकी एक असलेल्या भारताला ज्ञान आणि विवेकाचा प्रारंभबिंदू मानले जात असे. तथापि, भारताला मधल्या काळात एका काळ्या कालखंडातून जावे लागले.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने केली होती बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठी भारतरत्न किताबाची मागणी, पण प्रत्यक्षात मोदी सरकारने दिला बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला पद्मभूषण सन्मान!!
एकादशीच्या पुण्यपावन पर्वानिमित्त आज महायुतीच्या फडणवीस सरकार मधले ज्येष्ठ मंत्री आणि नासिक येथील कुंभमेळ्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी आज रामतीर्थ गोदावरी तीर्थक्षेत्र येथे येऊन रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या महाआरती कार्यक्रमात सहभाग नोंदविला.
सोशल मीडिया इन्फ्लुएंसर एल्विश यादवच्या अडचणी वाढल्या आहेत. गाझियाबाद न्यायालयाने एल्विश यादवविरुद्ध खटला चालवण्याचे आदेश दिले आहेत. तक्रार प्रकरणात बीएनएसएसच्या कलम १७३ (४) अंतर्गत नंदग्राम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश अतिरिक्त दिवाणी न्यायाधीशांच्या न्यायालयाने दिले आहेत.
२०२५ च्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ९४२ सुरक्षा कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदक प्रदान केले जाईल. यामध्ये पोलिस, अग्निशमन दल, गृहरक्षक दल, नागरी संरक्षण आणि सुधारात्मक सेवांमधील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होऊन प्रचंड बहुमतानिशी भाजप महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर गेल्या महिना – दीड महिन्यात महाराष्ट्रात राजकीय भूकंप होण्याच्या बातम्यांचे पेव फुटले. या बातम्यांना एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतून आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीतून खतपाणी घातले गेले.
एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांचे भाऊ अकबरुद्दीन ओवैसी यांनी काही वर्षांपूर्वी असे विधान केले होते की जर १५ मिनिटांसाठी पोलिसांना हटवले तर आम्ही दाखवून देवू काय आहोत.. महाराष्ट्र निवडणुकीदरम्यान झालेल्या १५ मिनिटांच्या भाषणावर असदुद्दीन ओवैसी यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी निवडणूक आयोगाच्या स्थापना दिनानिमित्त लोकांना मतदानाचा अधिकार देण्यासाठी केलेल्या अनुकरणीय प्रयत्नांचे कौतुक केले.
मुंबई हल्ल्यातील दोषी तहव्वुर राणा याच्या भारताकडे प्रत्यार्पणाविरुद्ध दाखल केलेली पुनर्विचार याचिका अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. यासोबतच, अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने दहशतवादी तहव्वुर राणा याचे भारताकडे प्रत्यार्पण करण्यास मान्यता दिली आहे.
दिल्लीत भाजपचे सरकार आल्यानंतर तीन वर्षाच्या आत मध्ये यमुना रिव्हर फ्रंट बनवू. यमुना नदी साफ करू. त्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी परिवारासहित येऊन यमुनेत डुबकी मारावी, असा टोला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केजरीवाल यांना हाणला.
विधानसभा निवडणूकी नंतर आत्मपरीक्षणाची गरज आहे, असे म्हणत काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर निशाणा साधला. एखाद्या व्यक्तीने राजीनामा दिल्यानंतर पक्षश्रेष्ठी त्याबाबत निर्णय घेतील असेही त्यांनी सांगितले.
अकोला आणि अमरावती जिल्हा हे बांग्लादेशींना बोगस नागरिकत्व प्रमाणपत्र मिळण्याचे केंद्र झाल्याचा आरोप भाजपा नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्यांनी केलाय.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (शप) अध्यक्ष खासदार शरद पवारांना कफ झाल्यामुळे बोलताना त्रास सुरू झाला आहे. त्यामुळे पुढच्या 4 दिवसांमधले त्यांचे सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
विश्व हिंदू परिषदेच्या (VHP) केंद्रीय मार्गदर्शन मंडळाने शुक्रवारी (२४ जानेवारी २०२५) महाकुंभमेळ्याच्या परिसरात एक बैठक आयोजित केली होती, ज्यामध्ये देशातील प्रमुख संतांनी भाग घेतला होता. या बैठकीनंतर, तेथे उपस्थित असलेल्या प्रमुख संतांनी सांगितले की, केंद्रीय मार्गदर्शन मंडळाच्या संतांनी जगभरातील हिंदू समाजाच्या धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक गरजा, आव्हाने आणि संकटांचा विचार करून समाजाला मार्गदर्शन केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी त्यांच्या निवासस्थानी प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सहभागी होणाऱ्या एनसीसी कॅडेट्स, एनएसएस स्वयंसेवक, आदिवासी पाहुणे आणि झांकी कलाकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राष्ट्रीय एकता आणि विविधतेच्या महत्त्वावर भर दिला. एक भारत, श्रेष्ठ भारताची भावना बळकट करण्यासाठी त्यांनी विविध राज्यांतील लोकांशी संवाद साधण्यास सांगितले
मालेगाव मध्ये पोलीस आणि स्पेशल इन्वेस्टीगेशन टीमने बांगलादेशी नागरिकांना शोधून काढायची धडक मोहीम सुरू केल्याबरोबर मालेगाव शहरचे आमदार मौलाना मुक्ती इस्माईल यांना “राजकीय पोटदुखी” जडली. त्यांनी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्यावर तोफा डागत अप्रत्यक्षपणे पोलिसांनाच कटघऱ्यात उभे केले.
काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर छुपे वार करण्यापेक्षा अरविंद केजरीवाल यांच्यामध्ये हिंमत असेल, तर त्यांनी काँग्रेस प्रणित INDI आघाडी सोडल्याचे जाहीर करून दाखवावे, असे आव्हान काँग्रेसच्या नेत्या अलका लांबा यांनी केजरीवाल यांना दिले.
सामान्य नागरिकांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी मिळणे आता अधिक सोपे झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या निर्णयामुळे आता गरजुंचे मुंबईत मंत्रालयात हेलपाटे वाचणार आहेत.
रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या कार्यकर्त्यांनी आज आर्ट ऑफ लिविंग ब्लॉगर्स असोसिएशन, इस्कॉन यांच्या साहाय्याने रामतीर्थ येथे स्मिता गोदावरी स्वच्छता अभियान राबविले.
चीनने शुक्रवारी परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांच्या या आठवड्याच्या शेवटी झालेल्या भेटीचे स्वागत केले. लडाखमध्ये चार वर्षांहून अधिक काळ सुरू असलेल्या लष्करी तणावानंतर दोन्ही देशांच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये आणि अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या चर्चेनंतर हा विकास झाल्याचे चीनने म्हटले आहे
दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्रात १५ लाख ७५ हजार कोटी रुपयांच्या विक्रमी गुंतवणुकीचे ६१ सामंजस्य करार झाले. यातून १६ लाख रोजगार निर्मिती होणार आहे.
आंध्र प्रदेशच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या वायएस काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे.
भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू शनिवारी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला संबोधित करतील. हे भाषण ऑल इंडिया रेडिओच्या संपूर्ण राष्ट्रीय नेटवर्कवर संध्याकाळी ७ वाजता प्रसारित केले जाईल.
महाराष्ट्र विधानसभेतल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शप) “तब्बल” 10 आमदारांच्या बळावर शरद पवारांनी म्हणे “मोठ्ठा डाव” टाकलाय. पण काँग्रेसला आणि उद्धव ठाकरे यांना तो डाव पटतचं नाय!!, अशी अवस्था झाल्याचे बोलले जात आहे.
भंडारा जिल्ह्यातील एका आयुध कारखान्यात मोठा स्फोट झाला आहे. या स्फोटात सुमारे ५ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या अपघातात इतर कर्मचारी गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे