• Download App
    wankhadepravin | The Focus India | Page 466 of 1550

    wankhadepravin

    Coastal Road …तेव्हा कोस्टल रोड मुंबईकरांसाठी खुला होईल – मुख्यमंत्री फडणवीस

    महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी मुंबई कोस्टल रोडला वांद्रे-वरळी सी लिंकशी जोडणाऱ्या पुलाचे उद्घाटन केले आणि हा एक मैलाचा दगड असल्याचे म्हटले

    Read more

    Wagah-Attari border ‘भारत माता की जय’ या घोषणेचा आवाज लाहोरपर्यंत पोहोचला!

    भारताने रविवारी ७६ वा प्रजासत्ताक दिन साजरा केला. यानिमित्ताने कर्तव्य पथ येथे आयोजित समारंभात देशाच्या लष्करी सामर्थ्याची, कला, संस्कृतीची, विविधतेची आणि सरकारी योजनांच्या यशाची झलक पाहायला मिळाली.

    Read more

    विद्वत्त शिरोमणी पंडित देवदत्त पाटील यांना रामतीर्थ गोदावरी सेवा समितीचे अभिवादन मानपत्र समर्पित!!

    विद्वत शिरोमणी महामहोपाध्याय श्रीमान पंडित देवदत्त पाटील यांना रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या वतीने अभिवादन मानपत्र समर्पित करण्यात आले.

    Read more

    Jammu and Kashmir : प्रजासत्ताक दिनी जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरीचा कट उधळला

    जम्मू पोलिसांना ई-मेलद्वारे एमएएम स्टेडियमवर बॉम्बस्फोटाची धमकी मिळाली विशेष प्रतिनिधी जम्मू : Jammu and Kashmir जम्मू आणि काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषा (एलओसी) ओलांडल्यानंतर एका […]

    Read more

    लंडनमध्ये भारतीय हाय कमिशन समोर आंदोलन करणाऱ्या खलिस्तानवाद्यांना तिथल्या तिथे भारतीयांचे चोख प्रत्युत्तर!!

    भारताच्या प्रजासत्ताक दिनाचे निमित्त साधून खलिस्तानवादी समर्थकांनी ब्रिटनची राजधानी लंडनमध्ये भारतीय हाय कमिशन समोर आंदोलन केले. परंतु, या आंदोलनाला लंडन मधल्या भारतीयांनी तिथल्या तिथे चोख आणि खणखणीत प्रत्युत्तर दिले.

    Read more

    Republic Day : प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये दिसले भारताच्या सशस्त्र दलांचे शक्तिप्रदर्शन

    ७६ व्या प्रजासत्ताक दिनी दिल्लीच्या कर्तव्य मार्गावर भारतीय सैन्याची ताकद आणि स्वदेशी तंत्रज्ञानाचे भव्य प्रदर्शन करण्यात आले. जगातील एकमेव सक्रिय घोडेस्वार रेजिमेंट, ६१ व्या घोडदळाने परेडची सुरुवात केली. त्याचे नेतृत्व लेफ्टनंट अहान कुमार यांनी केले.

    Read more

    दोनच निवडणुकीत पराभूत झाल्यावर काँग्रेस निराशेच्या गर्तेत का??, काँग्रेस कार्यकर्ते पेटून का उठत नाहीत??; ज्येष्ठ नेत्याचा सवाल

    दोनच निवडणुकीत पराभूत झाल्यावर काँग्रेस निराशेच्या गर्तेत का गेली??, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संविधान आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचा अपमान झाल्यानंतरही काँग्रेस कार्यकर्ते म्हणावे तसे पेटून उठले नसल्याची खंत काँग्रेसचे नेते माजी शिक्षणमंत्री प्रा. वसंत पुरके यांनी व्यक्त केली

    Read more

    Kim Jong : किम जोंग यांची ट्रम्प यांना खुन्नस! क्रूझ क्षेपणास्त्र चाचणी करून अमेरिकेला दिला इशारा

    उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना एकप्रकारे ललकारले आहे. रविवारी क्रूझ क्षेपणास्त्र प्रणालीची चाचणी घेतल्यानंतर उत्तर कोरियाने अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर देण्याची तयारी करत असल्याचा दावा केला आहे. अमेरिका-दक्षिण कोरियाच्या लष्करी सरावांच्या संख्येत वाढ झाल्यास ‘कठोर’ प्रतिसाद देण्याचा माझा संकल्प आहे, असे किम जोंग म्हणाले. उत्तर कोरियाने या वर्षी तिसऱ्यांदा क्षेपणास्त्र प्रणालीची चाचणी केली

    Read more

    Mushrif and zirwal भाजपने सत्तेच्या वळचणीला घेऊन देखील राष्ट्रवादीच्या नेत्यांची पालकमंत्री पदावरून धुसफूस कायम!!

    भाजप आणि शिवसेना यांच्या महायुतीला गरज नसताना देखील भाजपने अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सत्तेच्या वळचणीला ओढून घेतले. परंतु असे असतानाही राष्ट्रवादीच्या नेत्यांची सत्तेची हाव संपत नाही.

    Read more

    राष्ट्रपती भवनात इंडोनेशियन प्रतिनिधी मंडळाने गायले ‘हे’ बॉलिवूड गाणे

    राष्ट्रपती भवनात इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आयोजित केलेल्या मेजवानीत इंडोनेशियन शिष्टमंडळाने ‘कुछ कुछ होता है’ हे बॉलिवूड गाणे गायले.

    Read more

    Mohan Bhagwat : ”आज जग भारत आपल्याला पुढे जाण्याचा मार्ग दाखवेल याची वाट पाहत आहे”

    आज देशभरात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. या प्रसंगी, महाराष्ट्रातील भिवंडी येथे सरसंघचालक मोहन भागवत यांनी ध्वजारोहण केले. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, आपल्या देशाला खूप पुढे जायचे आहे. आज जग भारत आपल्याला पुढे जाण्याचा मार्ग दाखवेल याची वाट पाहत आहे.

    Read more

    Ajit Pawar : जीबीएस सिंड्रोमवर शासनातर्फे मोफत उपचार, अजित पवारांची माहिती

    जीबीएस सिंड्रोम या आजारात मोठे बिल होत आहे – पिंपरी चिंचवड शहरातील वायसीएम हॉस्पिटलमध्ये आणि पुणे शहरातील कमला नेहरू हॉस्पिटलला या रुग्णांना मोफत उपचार देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

    Read more

    Dhirendra Shastri : ममता कुलकर्णी यांच्या महामंडलेश्वरपदी नियुक्तीला धीरेंद्र शास्त्रींनी केला विरोध!

    शहरात सर्वात मोठा धार्मिक मेळावा महाकुंभ आयोजित केला जात आहे, ज्यामध्ये देश-विदेशातून लोक सतत येत आहेत. आता कथाकार संत आणि ऋषीमुनींसह महाकुंभात स्नान करण्यासाठी पोहोचत आहेत. प्रसिद्ध कथाकार आणि बागेश्वर धामचे मुख्य पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री रविवारी महाकुंभ स्नान करण्यासाठी प्रयागराजच्या संगम शहरात पोहोचले.

    Read more

    Indonesian ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मी खूप काही शिकतो’; इंडोनेशियन राष्ट्राध्यक्षांनी केले पंतप्रधानांचे कौतुक

    इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांनी भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले. सुबियांतो म्हणाले की, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वातून त्यांना खूप काही शिकायला मिळाले आहे.

    Read more

    Padma Award अशोक सराफ, मारूती चित्तमपल्ली यांच्यासह महाराष्ट्रातील 14 दिग्गजांना पद्म पुरस्कार

    जासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींनी पद्म पुरस्कार जाहीर केले आहेत. एकूण १३९ मान्यवरांपैकी सात दिग्गजांना पद्म विभूषण, १९ दिग्गजांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर केला

    Read more

    Padma Shri : जनसंघ ते भाजप शतकपार भुलई भाईंचा पद्मश्री किताबाने सन्मान!!

    केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर कुठल्याही सरकारी शिफारशी शिवाय वेगवेगळ्या निकषांवर गुणवत्ता लोकांना शोधून पद्म सन्मान देण्यात आले. यात 2025 मध्ये असेच एक नाव समोर आले, ते म्हणजे जनसंघ ते भाजप असा प्रवास केलेल्या शतकपार भुलई भाईंचे!!

    Read more

    Sarsanghchalak : धर्म म्हणजे केवळ पूजापाठ नवे, ते आचरण आहे. बंधूभाव हाच शाश्वत धर्म, सरसंघचालकांचे आवाहन

    धर्म म्हणजे केवळ पूजापाठ नवे, ते आचरण आहे. बंधूभाव हाच शाश्वत धर्म असून याचा उल्लेख डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा संविधान मांडताना केला होता. याच बंधूतेच्या आधारे व्यक्ती मोठा झाला तर त्याचे कुटुंब मोठे होईल आणि पर्यायाने समाजही मोठा होईल. त्यामुळे समाजाला आपला देश बनवा आणि यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले.

    Read more

    कर्तव्यपथावर अवतरले आत्मनिर्भर भारताचे चेतक, कपिध्वज, बजरंग, ऐरावत आणि त्रिपुरांतक!!

    प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्यपथावरील संचलनात आत्मनिर्भर भारताचे प्रतिबिंब दिसले. भारतीय सैन्य दलांनी विकसित केलेली स्पेशलिस्ट मोबिलिटी वेहिकल्स प्रथमच संचलनात सामील झाली.

    Read more

    Sharad Pawar : कफाचा त्रास झाल्यानंतर शरद पवारांना डॉक्टरांचा विश्रांतीचा सल्ला

    राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (शप) अध्यक्ष खासदार शरद पवारांना कफ झाल्यामुळे बोलताना त्रास सुरू झाला आहे. त्यामुळे पुढच्या 4 दिवसांमधले त्यांचे सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

    Read more

    R Ashwin : भारत सरकारने दिग्गज क्रिकेटपटू आर अश्विनला पद्म पुरस्काराने केले सन्मानित

    २०२५ च्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. भारत सरकारने ज्या खेळाडूंना पद्मश्री पुरस्कार दिला आहे, त्यात नुकतेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या आर. अश्विनचे ​​नावही समाविष्ट आहे. क्रिकेटमधील योगदानाबद्दल अश्विन निश्चितच या सन्मानास पात्र होता.

    Read more

    Bravery awards : शौर्य पुरस्कार जाहीर, ९४२ सैनिकांना मिळणार पुरस्कार

    २०२५ च्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ९४२ सुरक्षा कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदक प्रदान केले जाईल. यामध्ये पोलिस, अग्निशमन दल, गृहरक्षक दल, नागरी संरक्षण आणि सुधारात्मक सेवांमधील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यापैकी ९५ जणांना शौर्य पदक, १०१ जणांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक आणि ७४६ जणांना प्रशंसनीय सेवेसाठी पदक प्रदान करण्यात आले आहे.

    Read more

    Republic Day प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येस १३९ पद्म पुरस्कारांची घोषणा!

    प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला गुरुवारी पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. याअंतर्गत पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्रीने सन्मानित होणाऱ्या व्यक्तिमत्त्वांची नावे जाहीर करण्यात आली.

    Read more

    Draupadi Murmu शेतकरी अन् मजुरांच्या अथक परिश्रमामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला चमक

    जगातील सर्वात जुन्या संस्कृतींपैकी एक असलेल्या भारताला ज्ञान आणि विवेकाचा प्रारंभबिंदू मानले जात असे. तथापि, भारताला मधल्या काळात एका काळ्या कालखंडातून जावे लागले.

    Read more

    Manohar Joshi ठाकरे सेनेने केली होती बाळासाहेबांसाठी भारतरत्नची मागणी; मोदी सरकारने दिला बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला पद्मभूषण सन्मान!!

    उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने केली होती बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठी भारतरत्न किताबाची मागणी, पण प्रत्यक्षात मोदी सरकारने दिला बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला पद्मभूषण सन्मान!!

    Read more

    Girish Mahajan गिरीश महाजनांच्या हस्ते रामतीर्थावर गोदावरीची महाआरती; वर्षभरात गोदावरी प्रदूषणमुक्त करायचा दिला शब्द!!

    एकादशीच्या पुण्यपावन पर्वानिमित्त आज महायुतीच्या फडणवीस सरकार मधले ज्येष्ठ मंत्री आणि नासिक येथील कुंभमेळ्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी आज रामतीर्थ गोदावरी तीर्थक्षेत्र येथे येऊन रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या महाआरती कार्यक्रमात सहभाग नोंदविला.

    Read more