Prime Minister Modi : पंतप्रधान मोदी १२, १३ फेब्रुवारी रोजी अमेरिका दौऱ्यावर
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेला जाणार आहेत. पंतप्रधान मोदी १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी अमेरिकेच्या दौऱ्यावर असतील. पंतप्रधान मोदी त्यांच्या अमेरिका भेटीपूर्वी फ्रान्सला भेट देतील