• Download App
    wankhadepravin | The Focus India | Page 432 of 1549

    wankhadepravin

    भारत आणि महाराष्ट्राप्रमाणेच बांगलादेशातही उद्भवली नवी NCP!!; पण कुणी, कशी आणि का काढली??

    भारत आणि महाराष्ट्राप्रमाणेच बांगलादेशातही उदभवली नवी NCP!!… भारतात ज्याप्रमाणे काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाशी राजकीय फारकत घेऊन शरद पवार, पी. ए. संगमा आणि तारिक अन्वर यांनी काँग्रेसचेच नेते आणि कार्यकर्ते फोडून 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अर्थात नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी NCP काढली होती

    Read more

    व्हॉट्सअँप सेवेच्या माध्यमातून “आपले सरकार”च्या ५०० सेवा मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    महाराष्ट्रात आता शासन सेवा अधिक सुलभ आणि लोकाभिमुख करण्यासाठी मेटा प्लॅटफॉर्मच्या मदतीने “आपले सरकार” पोर्टलवरील ५०० हून अधिक सेवा थेट व्हॉट्सअँपवर उपलब्ध होणार आहेत.

    Read more

    D K Shivakumar : महाकुंभच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल डी.के.शिवकुमार यांनी केले मुख्यमंत्री योगींचे कौतुक

    कर्नाटकात काँग्रेस नेत्यांमध्ये वाद सुरू असल्याच्या बातम्या येत आहेत. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते डीके शिवकुमार २६ फेब्रुवारी रोजी ईशा फाउंडेशनने आयोजित केलेल्या महाशिवरात्री कार्यक्रमात पोहोचले. या कार्यक्रमात गृहमंत्री अमित शहा देखील उपस्थित होते.

    Read more

    EPFO : EPFOने २०२४-२५ साठी PF ठेवींवरील व्याजदर ८.२५ टक्के ठेवला कायम

    सेवानिवृत्ती निधी संस्था ईपीएफओने २०२४-२५ साठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी ठेवींवरील व्याजदर गेल्या वर्षीप्रमाणेच ८.२५ टक्के कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी झालेल्या बैठकीत ईपीएफओच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाने हा निर्णय घेतला.

    Read more

    Shivraj : शिवराज म्हणाले- देशात एकाच वेळी निवडणुका गरजेच्या, मोदी लोकप्रिय म्हणून विरोधकांना याची भीती!

    वारंवार होणाऱ्या निवडणुकांमुळे अनेक निर्णयांवर परिणाम होत असल्याचे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटले आहे. प्रशासनावर परिणाम होतो, विकास थांबतो आणि पैसा वाया जातो. बऱ्याचदा मते मिळविण्यासाठीही निर्णय घ्यावे लागतात. भोपाळमधील एका खाजगी महाविद्यालयात आयोजित ‘एक देश-एक निवडणूक’ कार्यक्रमात शिवराज यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

    Read more

    ठाकरेंच्या शिवसेनेचा विरोधी पक्षनेते पदावर दावा; पण राष्ट्रवादीची “शॅडो कॅबिनेट” नेमून पवारांनी काढली “हवा”!!

    उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा विरोधी पक्षनेते पदावर दावा; पण राष्ट्रवादीची शॅडो कॅबिनेट नेमून पवारांनी काढली हवा!!, असे म्हणायची वेळ शरद पवारांनी साधलेल्या “पॉलिटिकल टाइमिंग” मुळे आली आहे.

    Read more

    राष्ट्रवादीचे निवडून आले फक्त १० आमदार; पवारांची “शॅडो कॅबिनेट” करणार पक्षाचा विस्तार!!

    विधानसभा निवडणुकीमध्ये अभूतपूर्व दणका बसल्यानंतर शरद पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस राजकीय दृष्ट्या कोमात गेली होती. आता ती कोमातून बाहेर आली असून शरद पवारांनी “शॅडो कॅबिनेट” नेमून पक्षाचा विस्तार करायचा निर्णय घेतला आहे.

    Read more

    Tamil Nadu : तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणाले- हिंदीने 25 भाषा संपवल्या; उत्तर प्रदेश-बिहार कधीच हिंदी पट्टा नव्हता

    हिंदी जबरदस्तीने लादल्यामुळे १०० वर्षांत २५ उत्तर भारतीय भाषा नष्ट झाल्याचे तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी गुरुवारी सांगितले. स्टॅलिन यांनी गुरुवारी एक्स वर पोस्ट केले की, एकाधिकारशाही हिंदी ओळख प्रस्थापित करण्याचा प्रयत्न प्राचीन भाषांना मारत आहे.

    Read more

    Yogi Adityanath : महाकुंभात योगींचे स्वच्छता कामगारांसोबत जेवण; संगमावर झाडलोट केली, मोदी म्हणाले- काही कमी राहिली असेल तर माफ करा!

    45 दिवस चाललेल्या महाकुंभाचा काल (26 फेब्रुवारी) समारोप झाला. मात्र, आजही मेळ्यात भाविकांची गर्दी आहे. लोक स्नानासाठी संगमला पोहोचत आहेत. मेळ्यात दुकानेही लावलेली आहेत.

    Read more

    Parvesh Verma : दिल्ली विधानसभेत विरोधक आप आमदारांचा गदारोळ, प्रवेश वर्मा म्हणाले- शीशमहालची चौकशी होईल

    दिल्ली विधानसभेच्या अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी आपच्या आमदारांना विधानसभेत प्रवेश करण्यापासून रोखण्यात आले. यानंतर, विरोधी पक्षनेत्या आतिशी यांच्यासह आमदार विधानसभेच्या बाहेर ‘जय भीम’चे पोस्टर घेऊन निदर्शने करत आहेत. अतिशी म्हणाल्या- देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच आमदारांना विधानसभेत जाण्यापासून रोखले जात आहे.

    Read more

    John Abraham जिहादी नॅरेटिव्ह‌ उद्ध्वस्त होत असल्याचे जॉन अब्राहमला दुःख; म्हणाला, बॉलीवूडचा सिनेमे आता राहिले नाहीत धर्मनिरपेक्ष !!

    बॉलीवूड मधले जिहादी नॅरेटिव्ह होत चालले उद्ध्वस्त म्हणून जॉन अब्राहमला झाले दुःख. त्याने बॉलीवूडचे सिनेमे आता धर्मनिरपेक्ष राहिले नसल्याचा काढला निष्कर्ष!!

    Read more

    Delhi Assembly : दिल्ली विधानसभेत कॅगचा दुसरा अहवाल सादर ; आरोग्य क्षेत्राबाबत धक्कादायक खुलासे

    मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी शुक्रवारी (२८ फेब्रुवारी) दिल्ली विधानसभेत दुसरा कॅग अहवाल सादर केला. हा अहवाल आरोग्य क्षेत्राबद्दल आहे. यावर चर्चा करताना भाजप आमदार हरीश खुराणा म्हणाले की, जर आपण २४० पानांचा अहवाल पाहिला तर आर्थिक अनियमितता झाल्याचे स्पष्टपणे दिसून येते.

    Read more

    Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाकिस्तानातून जीवे मारण्याची धमकी

    महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयावर हल्ला करण्याची धमकी देण्यात आली आहे. मुंबई वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सअॅपवर एक धमकीचा संदेश पाठवण्यात आला आहे. धमकीची माहिती मिळताच पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. मुंबई वाहतूक पोलिसांना एका पाकिस्तानी नंबरवरून व्हॉट्सअॅपवर एक मेसेज आला आहे. धमकी मिळताच पोलीस सतर्क झाले आहेत आणि तपास सुरू करण्यात आला आहे.

    Read more

    स्वारगेट बलात्कारातला आरोपी दत्तात्रय गाडेचे राष्ट्रवादी कनेक्शन; पण गृह राज्यमंत्र्यांच्या वक्तव्याला फडणवीस + अजितदादांनी लावला “स्कॅनर”!!

    स्वारगेट बलात्कार प्रकरणातला आरोपी दत्तात्रय गाडे याचे राष्ट्रवादी कनेक्शन आढळले, पण त्याविषयी चकार शब्द न उच्चारता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या एका वक्तव्याला “स्कॅनर” लावला.

    Read more

    Siddaramaiah : सिद्धरामय्या म्हणाले- गृहमंत्र्यांचे विधान विश्वासार्ह नाही; भाजप सीमांकनाचा वापर शस्त्र म्हणून करतेय

    कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी गुरुवारी म्हटले की, भाजप दक्षिणेकडील राज्यांना शांत करण्यासाठी सीमांकनाचा वापर शस्त्र म्हणून करत आहे. गृहमंत्री अमित शहा यांचे विधान विश्वासार्ह नाही. खरं तर, शहा यांनी बुधवारी सांगितले होते की, सीमांकनामुळे दक्षिणेकडील राज्यांमधून एकही संसदीय जागा कमी होणार नाही.

    Read more

    PM Modi : पीएम मोदींच्या निमंत्रणावरून युरोपियन कमिशन अध्यक्ष भारत दौऱ्यावर; मुक्त व्यापार करारावर चर्चा

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून, युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन २७ फेब्रुवारी रोजी म्हणजे आज दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येणार आहेत. त्या पंतप्रधान मोदींना भेटतील आणि भारत-ईयू व्यवसाय परिषदेत सहभागी होईल. या काळात मुक्त व्यापार करारावरही चर्चा होईल.

    Read more

    Neelam Shinde : साताऱ्याच्या नीलम शिंदेंचा अमेरिकेत अपघात; डोक्याला गंभीर दुखापत, कोमात गेल्या; वडिलांची जयशंकर यांना तत्काळ व्हिसाची विनंती

    महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या ३५ वर्षीय नीलम शिंदे १४ फेब्रुवारी रोजी अमेरिकेत एका रस्ते अपघाताला बळी पडल्या. कॅलिफोर्नियामध्ये नीलम यांना एका कारने धडक दिली, त्यानंतर त्या कोमात गेल्या. सध्या त्या आयसीयूमध्ये दाखल आहे. या अपघातातील आरोपी चालकाला पोलिसांनी अटक केली आहे.

    Read more

    Dattatrey gade स्वारगेट बलात्कारातील आरोपी दत्तात्रय गाडेचे राष्ट्रवादी कनेक्शन; राष्ट्रवादीच्या आमदाराची शरिया पद्धतीचे कायदे लागू करण्याची मागणी!!

    स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला पोलिसांनी मध्यरात्री त्याच्या शिरूर तालुक्यातल्या गुनाट गावात जाऊन अटक केली.

    Read more

    Home Affairs Kadam : गृह राज्यमंत्री कदम यांच्या वक्तव्यावरून वाद; तरुणीने आरडाओरड, विरोध केला नाही म्हणून आरोपीने अत्याचार केला

    स्वारगेट येथे बसमध्ये तरुणीवर बलात्काराच्या प्रकरणात गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी मुक्ताफळे उधळली आहेत. ते म्हणाले की, तरुणीने आरडाओरड, विरोध केलाच नाही म्हणून आरोपीला गुन्हा करता आला. दरम्यान, पोलिसांनी आरोपी दत्तात्रय गाडेची माहिती देणाऱ्याला १ लाखाचे बक्षीस जाहीर केले आहे, तर परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी सर्व नव्या एसटी बसमध्ये सीसीटीव्ही बसवण्याची घोषणा केली.

    Read more

    Massajog murder case : मस्साजोग हत्याकांड: 81व्या दिवशी आरोपपत्र दाख; खंडणी, मारहाण, खुनाची एकमेकांशी लिंक‎

    मस्साजोग (ता.केज) येथील सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर २०२४ रोजी अपहरण करून हत्या झाली होती. या घटनेनंतर ८१ व्या दिवशी सीआयडी व एसआयटीने गुरुवारी १ हजार पानांचे दोषारोपपत्र बीडच्या विशेष मकोका न्यायालयात दाखल केले. यात आतापर्यंत ८ आरोपींना अटक झालेली असून कृष्णा आंधळे फरार आहे.

    Read more

    Pune Swargate : स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेला मध्यरात्री अटक; पोलिसांची शिरूर तालुक्यातल्या गुनाट गावात कारवाई

    स्वारगेट बसस्टँड परिसरातील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीला अखेर पोलिसांनी अटक केली. शिरूर तालुक्यातील गुनाट गावातून बेड्या ठोकण्यात आल्या. दत्तात्रय गाडे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास त्याला अटक करण्यात आली आहे.

    Read more

    गोदावरी आरती अधिक भव्य स्वरूपात करून नाशिकचे ब्रॅण्डिंग आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचविण्याचा रामतीर्थ गोदावरी सेवा समितीचा निर्धार!!

    गोदावरी आरतीचे स्वरूप अधिक भव्य करून काशी, प्रयागराज, अयोध्या या तीर्थक्षेत्रांसारखे नाशिकचे ब्रँडिंग आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचविण्याचा निर्धार रामतीर्थ गोदावरी सेवा समितीने केला.

    Read more

    Devendra Fadanvis : महाराष्ट्रात यापुढेही अनेक प्रकल्प गुंतवणुकीसाठी पुढे येत राहतील, असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे महाराष्ट्र शासन आणि दक्षिण कोरियाच्या एच एस ह्युसंग ऍडव्हान्स्ड मटेरिअल्स कॉर्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी नाक यांग सीआँग यांच्यामध्ये बुटीबोरी, नागपूर येथे ॲडव्हान्स्ड मटेरियल्स उत्पादनासंदर्भात १७४० कोटींचा सामंजस्य करार करण्यात आला.

    Read more

    Eknath Shinde : मराठीचा आग्रह धरणे म्हणजे इतर भाषाचा द्वेष करणे नाही – एकनाथ शिंदे

    मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून मराठी भाषेच्या गौरवार्थ कार्यरत असणाऱ्या मान्यवरांच्या सन्मानार्थ गुरुवारी मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित होते.

    Read more

    Ajit Pawar : प्रत्येक मराठी माणसानं आपल्या मातृभाषेचा अभिमान बाळगला, तरच ती पुढे जाईल – अजित पवार

    मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्तानं गुरुवारी मुंबईत आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या मनस्वी शुभेच्छा दिल्या.

    Read more