CM Fadnavis : अर्थसंकल्पापूर्वी चहापानावर विरोधकांचा बहिष्कार; सीएम फडणवीस म्हणाले- विरोधकांना चर्चेसाठी संधी होती, त्यांची भूमिका अयोग्य!
सरकारचे 4 आठवड्यांचे अधिवेशन असणार आहे लवकार आटोपणार नाही. आमची प्रत्येक गोष्टीला उत्तर देण्याची तयारी आहे. मात्र विरोधकांनी भले मोठे पत्र पाठवून चहापानाच्या कार्यक्रमाला त्यांनी बहिष्कार टाकला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.