• Download App
    wankhadepravin | The Focus India | Page 419 of 1548

    wankhadepravin

    यूपीत होळीआधी मशिदी ताडपत्रीने झाकल्या; 10 जिल्ह्यांत शुक्रवारच्या नमाजची वेळ बदलली, संभल-शाहजहांपूरमध्ये हायअलर्ट

    यावेळी ६४ वर्षांनंतर रमजानच्या शुक्रवारी होळी आहे. यापूर्वी १९६१ मध्ये, होळी आणि रमजानचा शुक्रवार (जुम्मा) ४ मार्च रोजी एकत्र आला होता. उत्सवात व्यत्यय येऊ नये म्हणून उत्तर प्रदेशातील पोलिस प्रशासन सतर्क आहे. राज्यातील १० जिल्ह्यांत शुक्रवारच्या नमाजच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.

    Read more

    Pune : मुंबईचे रिपीटेशन पुण्यात; दोन हिंदुत्ववादी पक्षांच्या संघर्षात काँग्रेस आणि दोन्ही राष्ट्रवादी डब्यात!!

    मुंबईचे रिपीटेशन पुण्यात; दोन हिंदुत्ववादी पक्षांच्या संघर्षात काँग्रेस आणि दोन्ही राष्ट्रवादी डब्यात!! अशी स्थिती पुणे महानगरपालिका निवडणूकीत होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे

    Read more

    Home Ministry : डिजिटल अरेस्ट प्रकरणांत 83,668 व्हॉटसअ‍ॅप खाती बंद; गृह मंत्रालयाने दिली माहिती

    गृह मंत्रालयाने बुधवारी राज्यसभेत सांगितले की, सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटर (I4C) ने डिजिटल अटक प्रकरणांमध्ये सहभागी असलेल्या 3,962 हून अधिक स्काईप आयडी आणि 83,668 व्हॉटसअ‍ॅप अकाउंटची ओळख पटवली आहे आणि ते ब्लॉक केले आहेत. आय4सी ही सायबर गुन्ह्यांवर लक्ष ठेवण्यासाठी गृह मंत्रालयाची एक विशेष शाखा आहे.

    Read more

    Revenue Minister Bawankule : महसूलमंत्री बावनकुळे म्हणाले- रेडी रेकनरची दरवाढ सरसकट नसेल; दरवाढ झाल्याची माहिती निराधार

    कोणत्याही भागात रेडिरेकनरमध्ये सरसकट दरवाढ केली जात नाही. जिथे दर वाढविणे आवश्यक आहे तिथेच वाढवला जाईल. गरज नसलेल्या भागात कुठेही दर वाढवला जाणार नाही, असे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानपरिषदेत सांगितले.

    Read more

    Fadnavis government : फडणवीस सरकारची मोठी घोषणा, MPSCच्या सर्व परीक्षा आता मराठीतच!

    महाराष्ट्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) सर्व परीक्षा आता मराठीतच घेतल्या जातील. विधान परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली

    Read more

    Rabri Devi : राबडी देवींची नीतीश कुमारांवर जहरी टीका, म्हणाल्या- ते भांग खाऊन विधानसभेत येतात; सभागृहात महिलांचा अनादर करतात

    बिहार विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या ९ व्या दिवशी बुधवारी सभागृहात बराच गोंधळ झाला. माजी मुख्यमंत्री राबडी देवी विधानसभेबाहेर म्हणाल्या – ‘मुख्यमंत्री नितीश कुमार हे भांगेचे व्यसनी आहेत, ते भांग सेवन करून विधानसभेत येतात आणि महिलांचा अपमान करतात.’

    Read more

    Indrajit Sawant : इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत धमकी प्रकरण; प्रशांत कोरटकरला कोर्टाचा 17 मार्चपर्यंत अटकेपासून दिलासा

    छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य करून इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना फोन करून धमकी दिल्याप्रकरणी फरार असलेल्या प्रशांत कोरटकरच्या अंतरिम जामिनावर मंगळवारी कोल्हापुरातील जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी झाली. कोरटकरला प्रत्यक्ष हजर ठेवावे की नाही यावर आज न्यायालयाने निर्णय दिला आहे. त्यानुसार आता प्रशांत कोरटकरला 17 मार्चपर्यंत अटकेपासून दिलासा देण्यात आला आहे

    Read more

    CM Fadnavis : CM फडणवीसांची स्पष्टोक्ती- शक्तिपीठ करायचा आहे, पण लादायचा नाही; शेतकऱ्यांची भूमिका समजून घेण्याचा आग्रह

    राज्य सरकारला शक्तिपीठ महामार्ग करायचा आहे, पण तो लादायचा नाही, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधान परिषदेत स्पष्ट केली. सरकार या प्रकरणी शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन पुढले पाऊल उचलेल, असे ते म्हणालेत. त्यामुळे या महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध असला तरी सरकार कोणत्याही स्थितीत हा आपला ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण करणार हे स्पष्ट झाले आहे.

    Read more

    Maharashtra महाराष्ट्र हे थेट परकीय गुंतवणुकीसाठी सर्वाधिक पसंतीचे ठिकाण!

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी मुंबई येथे ‘टायकॉन मुंबई 2025 : इंडियाज लिडिंग आंत्रप्रेन्युअरल लीडरशिप समिट’ कार्यक्रम संपन्न झाला.

    Read more

    Devendra Fadnavis एमपीएससीच्या सर्वच स्पर्धा परीक्षा मराठीत घेण्याची सरकारची योजना; मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत राज्यात एमपीएससीच्या सर्व स्पर्धा परीक्षा मराठीत घेण्याची योजना राज्य सरकार करत असल्याची माहिती दिली.

    Read more

    Prahlad Joshi : पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली आपण ५०० गिगावॅट अक्षय ऊर्जा उत्पादनाचे लक्ष्य साध्य करू

    केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी बुधवारी देशात १०० गिगावॅट सौरऊर्जेसह २२२ गिगावॅट अक्षय ऊर्जेच्या उत्पादनाचा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ५०० गिगावॅट अक्षय ऊर्जा उत्पादनाचे लक्ष्य निश्चितच साध्य होईल असा विश्वास व्यक्त केला.

    Read more

    Jagdeep Dhankhar : उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट आली समोर!

    उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या प्रकृतीशी संबंधित महत्त्वाची माहिती समोर आली आहे. दिल्ली एम्सने त्यांच्या प्रकृतीबद्दल अपडेट दिले आहे. दिल्ली एम्सने म्हटले आहे की, ‘उपाध्यक्ष जगदीप धनखड यांना एम्स दिल्लीमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. हृदयरोगामुळे त्यांना ९ मार्च रोजी एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. त्याच्या प्रकृतीत समाधानकारक सुधारणा झाली आहे. पुढील काही दिवस त्यांना पुरेशी विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

    Read more

    Haryana : हरियाणामध्ये नगरपालिका निवडणुकीतही भाजपचा दणदणीत विजय

    आता हरियाणामध्ये दुहेरी नाही तर तिहेरी इंजिन सरकार स्थापन झाले आहे. विधानसभा निवडणुकीनंतर, महापालिका निवडणुकीतही भाजपने दणदणीत विजय मिळवला आहे. हरियाणातील १० पैकी ९ नगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपने विजय मिळवला आहे. तर भाजपच्या एका बंडखोर अपक्ष उमेदवाराने एका जागेवर विजय मिळवला.

    Read more

    Modi : मॉरिशसला मिळाला भारताचा पाठिंबा मोदी म्हणाले ‘या’ क्षेत्रांमध्ये मदत करणार!

    पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या मॉरिशस दौऱ्यावर आहेत. बुधवारी ते मॉरिशसच्या राष्ट्रीय दिनाच्या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यानंतर, पंतप्रधान मोदी आणि मॉरिशसचे पंतप्रधान नवीनचंद्र रामगुलाम यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली.

    Read more

    Abu Azmi : अबू आझमी मरीन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात झाले हजर

    औरंगजेबचे कौतुक केल्याबाबत दाखल झालेल्या गुन्ह्यात समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी आज मुंबई पोलिसांसमोर हजर झाले. या प्रकरणात अबू आझमी यांना काल मुंबईतील सत्र न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मिळाला. मात्र त्यांना तीन दिवस तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहावे लागणार आहे.

    Read more

    Pakistan खुद्द पाकिस्तानात महागाई आणि वस्तूंचा खडखडाट; पण आता बांगलादेशाला पाकिस्तानकडून आयात वाढवण्याची खाज!!

    खुद्द पाकिस्तानात महागाई आणि वस्तूंचा खडखडाट, पण बांगलादेशाला आता पाकिस्तान कडून आयात वाढवण्याची खाज!! अशी परिस्थिती नोबेल पुरस्कार प्राप्त अर्थशास्त्रज्ञ मोहम्मद युनूस यांच्या राजवटीत बांगलादेशावर ओढवली आहे.

    Read more

    Kejriwal : दिल्ली कोर्टाने सांगितले- केजरीवालांविरुद्ध FIR दाखल करा; सरकारी पैशाचा गैरवापर केल्याचा आरोप

    दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टाने सरकारी निधीच्या गैरवापर प्रकरणी माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. केजरीवाल यांच्यावर प्रसिद्धीसाठी मोठे होर्डिंग्ज लावण्यासाठी सार्वजनिक पैशाचा गैरवापर केल्याचा आरोप आहे.

    Read more

    Shaktipeeth Expressway शक्तीपीठ मार्गाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री फडणवीस ठाम; पण निष्प्रभ विरोधकांचे “पॉलिटिकल बार्गेनिंग”!!

    महाराष्ट्रात समृद्धी महामार्ग बांधून पूर्ण करून तो प्रकल्प यशस्वी केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर ते रत्नागिरी म्हणजेच विदर्भ ते कोकण हा शक्तीपीठ महामार्ग प्रकल्प हाती घेतला.

    Read more

    MP Amritpal : पंजाबचे खासदार अमृतपाल यांच्या सदस्यत्वावर लवकरच निर्णय; संसदीय समितीने 54 दिवसांच्या रजेची शिफारस केली

    संसदेच्या विशेष समितीने पंजाबमधील खदूर साहिबचे खासदार अमृतपाल सिंग यांना 54 दिवसांची अनुपस्थिती रजा मंजूर करण्याची शिफारस केली आहे. अमृतपाल सिंग एप्रिल २०२३ पासून राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत (NSA) आसाममधील दिब्रुगड तुरुंगात बंद आहेत. अटकेमुळे संसदेत अनुपस्थित राहण्याची परवानगी मागण्यासाठी त्यांनी लोकसभा अध्यक्षांना दोन विनंत्या सादर केल्या होत्या.

    Read more

    Chief Minister Fadnavis : पुढच्या ५ वर्षात वीजदर कमी होणार; मुख्यमंत्री फडणवीसांची विधानसभेत ग्वाही

    केंद्र शासनाने ० ते ३०० युनिट वीज वापरणाऱ्या ग्राहकांसाठी ‘प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना’ आणली आहे. या योजनेच्या माध्यमातून अशा ग्राहकांना ‘ रूट टॉप सोलर’ पॅनल देण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या या योजनेला सहाय्यकारी असणारी राज्याची स्वतंत्र योजना शासन आणणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विधानसभेत दिली.

    Read more

    Shivraj Singh Chouhan : केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले- तामिळनाडूने पात्र शेतकऱ्यांची नावे द्यावीत, ती योजनेत जोडू!

    लोकसभेत मंगळवारी तामिळनाडूच्या एका खासदाराने केंद्रीय कृषी मंत्रालयाकडे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेवरून प्रश्न विचारला. या प्रश्नाच्या उत्तरात कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले, मी तामिळनाडू सरकारला विनंती करतो की, कुणी पात्र लाभार्थी असेल तर पीएम किसान सन्मान निधीपासून वंचित असेल तर त्यांनी नाव पोर्टलवर अपडेट करावे.

    Read more

    Zelensky : झेलेन्स्की 30 दिवसांच्या युद्धबंदीसाठी तयार; अमेरिका-युक्रेन बैठक 8 तास चालली; आता रशियाच्या संमतीची प्रतीक्षा

    क्रेन युद्ध संपवण्यासाठी मंगळवारी अमेरिकन आणि युक्रेनियन अधिकाऱ्यांमध्ये बैठक झाली. यानंतर, युक्रेनने अमेरिकेचा ३० दिवसांचा युद्धबंदी प्रस्ताव स्वीकारला आहे. युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी याची पुष्टी केली.

    Read more

    “पवार संस्कारित” राजकारणाची अखेर भाजपला झळ; पंकजा मुंडे विरुद्ध सुरेश धस भांडण उघड्यावर!!

    ज्याची शक्यता आणि भीती होती, तेच अखेरीस बीड मधल्या राजकारणाच्या निमित्ताने घडले. “पवार संस्कारित” राजकारणाची झळ भाजपला अखेर बसलीच. पंकजा मुंडे विरुद्ध सुरेश धस हे भाजपमधले अंतर्गत भांडण उघड्यावर आले.

    Read more

    Khokya Bhosle सुरेश अण्णांचा पंटर खोक्या भोसलेला प्रयागराज मध्ये अटक; त्याचा शरण येण्याचा डाव पोलिसांनीच उधळला, पण टीप कुणी दिली??

    भाजपचे आमदार सुरेश आण्णा धस यांचा पंटर खोक्या उर्फ सतीश भोसले याला पोलिसांनी अखेर प्रयागराज मध्ये जाऊन अटक केली. खोक्या टीव्ही चॅनेलला मुलाखती देत होता पण पोलिसांना सापडत नव्हता.

    Read more