• Download App
    wankhadepravin | The Focus India | Page 418 of 1548

    wankhadepravin

    Narayana Murthy : नारायण मूर्ती म्हणाले- कर्मचाऱ्यांना माणसांसारखे वागवा; कमाल-किमान पगारातील फरक कमी करा

    इन्फोसिसचे संस्थापक एनआर नारायण मूर्ती यांनी व्यवसाय आणि उद्योजकांना त्यांच्या कर्मचाऱ्यांशी माणसांसारखे वागण्याचे आवाहन केले आहे. कंपन्यांमधील सर्वात कमी आणि सर्वाधिक पगारातील फरक देखील कमी केला पाहिजे, असे त्यांनी सांगितले. टीआयई कॉन मुंबई २०२५ मध्ये टीआयई मुंबईचे संस्थापक अध्यक्ष हरीश मेहता यांच्याशी झालेल्या संभाषणात मूर्ती यांनी हे सांगितले.

    Read more

    काँग्रेसचे आमदार निवडून आलेत सोळा; शिंदे + दादांना मुख्यमंत्री करणार नाना, पण त्यांनी ही तर केली खरी पवारांशी “स्पर्धा”!!

    बुरा न मानो, होली है!! होळीच्या दिवशी वेगवेगळ्या रंगात रंगून कोण कुठले विनोद करेल काही सांगता येत नाही त्यातच राजकारण्यांच्या विनोदांना असा काही बहर येतो, की ज्याचे नाव ते!!

    Read more

    म्हणे, नानांची शिंदे + अजितदादांना मुख्यमंत्रीपदाची “ऑफर”; पण हा तर खरा ठाकरे + पवारांना महाविकास आघाडीतून डच्चू!!

    काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हणे, एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोन उपमुख्यमंत्र्यांना भाजपपासून दूर होत काँग्रेसच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री होण्याची “ऑफर” दिली.

    Read more

    Gautam Adani : अमेरिकन बाजार नियामकाचे गौतम अदानींना समन्स; केंद्राने अहमदाबाद न्यायालयात पाठवले

    अमेरिकेतील लाचखोरी आणि फसवणूक प्रकरणात गौतम अदानी यांना यूएस सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशन (यूएस एसईसी) ने समन्स बजावले आहे.

    Read more

    Abu Azmi : औरंगजेब कौतुकाचे प्रकरण; बेजबाबदार-बेताल वक्तव्ये न करण्याची अबू आझमींना कोर्टाची ताकीद

    मोगल बादशहा औरंगजेबाविषयी वक्तव्याप्रकरणी समाजवादी पार्टीचे मानखुर्द-शिवाजीनगरचे आमदार अबू आझमी यांना अटकेपासून संरक्षण देताना सत्र न्यायालयाने कानउघाडणी केली आहे. त्यांच्यासारख्या ज्येष्ठ राजकारण्याचे कोणतेही बेजबाबदार विधान दंगली भडकवू शकते. त्यामुळे आझमींनी प्रसिद्धिमाध्यमांना मुलाखती देताना संयम आणि सावधगिरी बाळगावी, अशी ताकीद न्यायालयाने त्यांना दिली.

    Read more

    Nirmala Sitharaman : स्टॅलिन सरकारने ‘₹’ चे चिन्ह बदलल्याने निर्मला सीतारमण संतापल्या, म्हणाल्या…

    २०२५-२६ च्या अर्थसंकल्पासाठी तामिळनाडू सरकारने तयार केलेल्या प्रचारात्मक साहित्यात रुपयाचे चिन्ह तमिळ अक्षराने बदलण्यात आले. या मुद्द्यावरून आता राजकारण तापले आहे. भाजप याला राष्ट्रीय चिन्हाचा अनादर म्हणत आहे, तर द्रमुक सरकार हा बदल तमिळ भाषेचा आदर म्हणून सादर करत आहे.

    Read more

    Manish Sisodia : मनीष सिसोदिया अन् सत्येंद्र जैन यांच्या अडचणी वाढणार!

    दिल्ली विधानसभा निवडणुकीत सत्ता गमावल्यानंतर आम आदमी पक्षाला आता आणखी एक धक्का बसला आहे. दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया आणि माजी आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांच्या अडचणी वाढणार आहेत.

    Read more

    CM Fadnavis : देशातील माध्यम, मनोरंजन उद्योग 2029 पर्यंत 50 बिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचणार – मुख्यमंत्री फडणवीस

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री एस. जयशंकर, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव आणि केंद्रीय राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांच्या प्रमुख उपस्थितीत नवी दिल्ली येथे ‘वेव्ह्स 2025’ संदर्भात परराष्ट्र मिशनचे राजदूत आणि उच्चायुक्तांसाठी आयोजित करण्यात आलेले सत्र संपन्न झाले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले.

    Read more

    मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट; राज्याच्या प्रकल्पांबाबत चर्चा!

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन गडचिरोली माईनिंग हब, नागपूर विमानतळ विकास आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वित्त आयोग निधी यासंबंधी चर्चा केली.

    Read more

    Jitendra Awhad : महाराष्ट्र शासनाने आता अफगाणिस्तानमध्ये आपले ऑफिस काढावे –जितेंद्र आव्हाड!

    राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड हे महायुती सरकारवर सातत्याने टीका करत असतात. आता त्यांनी पुन्हा एकदा महायुती सरकारवर निशाणा साधत काही प्रश्न विचारले आहेत.

    Read more

    Airline service महाराष्ट्रात अजून एक विमानसेवा होणार सुरू ; अमरावतीकरांचं गगनभरारीचं स्वप्न होणार साकार!

    अमरावतीकरांची गगनभरारी घेण्याची स्वप्नपूर्ती दृष्टीक्षेपात असून हवाई प्रवास करण्याचे स्वप्न लवकरच साकार होणार आहे.

    Read more

    Devendra Fadnavis गडचिरोली माईनिंग हब, नागपूर विमानतळ, स्थानिक स्वराज्य संस्थांना वित्त आयोगाचा निधी इत्यादींबाबत मोदी + फडणवीस सकारात्मक चर्चा

    महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis  यांनी आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi यांची नवी दिल्ली येथे भेट घेत, त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली.

    Read more

    Pakistan : पाकिस्तानच्या दाव्याची पोलखोल, बलुचिस्तानच्या डोंगरात सापडले १०० हून अधिक मृतदेह!

    पाकिस्तानातील बलुचिस्तानमध्ये झालेल्या रेल्वे अपहरणाच्या बाबतीत पाकिस्तानी लष्कराचे दावे उघड झाले आहेत. काल रात्री, पाकिस्तानी सैन्याने दावा केला की त्यांनी सर्व बलुच बंडखोरांना मारले आहे

    Read more

    Ranya Rao : रान्या राव सोने तस्करी प्रकरणात ‘ED’ची मोठी कारवाई

    रान्या राव सोने तस्करी प्रकरणासंदर्भात, गुरुवारी कर्नाटकात अनेक ठिकाणी छापे टाकण्यात येत आहेत. सोन्याच्या तस्करीच्या कथित रॅकेटशी संबंधित मनी लाँड्रिंग चौकशीचा भाग म्हणून ईडीने गुरूवारी बंगळुरू आणि इतर काही ठिकाणी छापे टाकले. या प्रकरणात कन्नड अभिनेत्री रान्या रावला अटक करण्यात आली आहे. सोन्याच्या तस्करी प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयानेही गुन्हा दाखल केला आहे.

    Read more

    Ayushman Vaya Vandana : ‘आयुष्मान वय वंदना’ कार्डबाबत आली मोठी अपडेट!

    आयुष्मान वय वंदना कार्डसाठी ७० वर्षे आणि त्याहून अधिक वयोमर्यादा आता ६० वर्षे आणि त्याहून अधिक अशी करण्याची शिफारस संसदीय समितीने केली आहे. भलेही लोकांच्या सामाजिक-आर्थिक स्थिती कोणतीही असो, आयुष्मान भारत आरोग्य विमा योजनेचा विस्तार करता आळा पाहिजे.

    Read more

    ISRO : अंतराळ जगातात ‘इस्रो’ला मोठे यश ; स्पॅडेक्स अनडॉकिंग झाले यशस्वी

    भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) अंतराळ जगतात चमत्कार केला आहे आणि एक नवीन आयाम निर्माण केला आहे, एक नवीन कामगिरी केली आहे. इस्रोने स्पेडएक्स मोहिमेत यशस्वीरित्या अनडॉकिंग केले आहे.

    Read more

    Ashwini Vaishnaw : रेल्वेत प्रवशांना दिल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांचे दर, मेन्यू दाखवणे बंधनकारक

    रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी लोकसभेत सांगितले की, रेल्वेमध्ये प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांचा मेन्यू आणि किंमत यादी प्रदर्शित करणे बंधनकारक आहे.

    Read more

    Tamil Nadu budget : तामिळनाडूच्या अर्थसंकल्पातून रुपयाचे चिन्ह काढल्याबाबत भाजपचा द्रमुक सरकारवर हल्लाबोल

    तामिळनाडू सरकारने २०२५-२६ च्या अर्थसंकल्पाच्या लोगोमध्ये रुपयाच्या अधिकृत चिन्हाऐवजी (₹) तमिळ अक्षरांचा वापर केल्याने वाद निर्माण झाला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष के अन्नामलाई आणि भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्यावर निशाणा साधला आणि हा राष्ट्रीय चिन्हाचा अपमान असल्याचे म्हटले.

    Read more

    Tamil Nadu : तामिळनाडू सरकारने अर्थसंकल्पातील रुपयाचे चिन्ह बदलले

    एमके स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील द्रमुक सरकार राष्ट्रीय शिक्षण धोरण, सीमांकन आणि त्रिभाषा सूत्र यासारख्या अनेक मुद्द्यांवर केंद्र सरकारशी सतत संघर्ष करत आहे. केंद्र सरकार तामिळनाडूवर हिंदी लादण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप द्रमुकने केला आहे. त्याच वेळी, आता तामिळनाडूच्या द्रमुक सरकारने आणखी एक पाऊल उचलले आहे ज्यामुळे वाद वाढू शकतो. तामिळनाडूच्या अर्थसंकल्पाच्या लोगोमध्ये रुपयाचे चिन्ह बदलण्यात आले आहे.

    Read more

    Mamata Banerjee : ममता बॅनर्जी म्हणाल्या- लोकशाही परमानंट, खुर्ची नाही; सुवेंदू म्हणाले होते- चोर ममतांना हटवा!

    पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी भाजप आमदार सुवेंदू अधिकारी यांनी विधानसभेत केलेल्या विधानाचा निषेध केला. त्या म्हणाल्या- ‘लोकशाही कायमस्वरूपी असते, खुर्ची नाही.’ त्याचा आदर करा.

    Read more

    बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर पत्रिका ठेवली बंधू मिलन; पण दोन्ही पक्ष गाळात गेलेल्या ठाकरे बंधूंना कळेल का त्याची राजकीय किंमत??

    मुंबईच्या हितासाठी दोन ठाकरे बंधूंनी एकत्र यावे अशी भावनिक हाक देत मराठी सेना नामक एका संघटनेच्या प्रमुखांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर बंधू मिलनाची पत्रिका ठेवली.

    Read more

    Telangana : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांवर टीकेमुळे 2 महिला युट्यूबर्सना अटक; पोलिस म्हणाले- व्हिडिओ अपमानजनक!

    तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यावर टीका करणाऱ्या दोन महिला युट्यूबर्सना हैदराबाद पोलिसांनी अटक केली. काँग्रेस सोशल मीडिया सेलच्या राज्य सचिवांनी केलेल्या तक्रारीवरून बुधवारी त्यांना अटक करण्यात आली. न्यायालयाने दोघींनाही १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

    Read more

    उत्तर प्रदेशात होळी आधी योगींचा दणका; संवेदनशील 10 जिल्ह्यांमध्ये ताडपत्र्यांनी मशिदी झाकल्या, नमाज्याच्या वेळाही बदलल्या!!

    उत्तर प्रदेश होळी पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरी करावी. त्यामध्ये कुठलाही अडथळा उत्पन्न होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने योग्य ती काळजी घेतली

    Read more

    Pakistan : पाकिस्तानने म्हटले- सर्व बंडखोरांचा खात्मा, काही ओलिसांचाही मृत्यू; बलूच लढवय्यांचा दावा- आणखी 60 पाक सैनिक मारले

    पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात पाकिस्तानी सैनिक आणि बलुच लिबरेशन आर्मी (बीएलए) आर्मीमध्ये मागच्या 48 तासांपासून लढाई सुरू आहे. मंगळवारी ४० पाकिस्तानी सैनिकांना ठार मारल्यानंतर, बीएलएने आज ६० पाकिस्तानी सैनिकांना ठार मारल्याचा दावा केला आहे. आतापर्यंत १०० हून अधिक पाकिस्तानी सैनिक मारले गेले आहेत.

    Read more

    यूपीत होळीआधी मशिदी ताडपत्रीने झाकल्या; 10 जिल्ह्यांत शुक्रवारच्या नमाजची वेळ बदलली, संभल-शाहजहांपूरमध्ये हायअलर्ट

    यावेळी ६४ वर्षांनंतर रमजानच्या शुक्रवारी होळी आहे. यापूर्वी १९६१ मध्ये, होळी आणि रमजानचा शुक्रवार (जुम्मा) ४ मार्च रोजी एकत्र आला होता. उत्सवात व्यत्यय येऊ नये म्हणून उत्तर प्रदेशातील पोलिस प्रशासन सतर्क आहे. राज्यातील १० जिल्ह्यांत शुक्रवारच्या नमाजच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.

    Read more