• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 408 of 1510

    Pravin Wankhade

    Mohammad Yunus : मोहम्मद युनूस सरकारच्या काळात हिंदूंना केले गेले लक्ष्य!

    UN रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासे! विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : Mohammad Yunus मागील वर्षी बांगलादेशातील विद्यार्थी चळवळ आणि त्यानंतर झालेल्या हिंसाचाराबद्दल संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार आयोगाच्या अहवालात […]

    Read more

    रेस मधली चार बडी नावे बाजूला सारून हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष!!

    काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर त्या पदासाठी काँग्रेसमधलीच चार बडी नावे समोर आली होती.

    Read more

    Amanatullah Khan : अटक टाळण्यासाठी आप आमदार अमानतुल्ला खान पोहोचले न्यायालयात

    नवी दिल्लीतील ओखला विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमानतुल्ला खान यांनी अटक टाळण्यासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. नवीन एफआयआर प्रकरणात त्यांनी दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे.

    Read more

    Waqf Bill : वक्फ विधेयकावरील जेपीसी अहवाल राज्यसभेत सादर

    वक्फ दुरुस्ती विधेयकावरील संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) चा अहवाल गुरुवारी राज्यसभेत सादर करण्यात आला, त्यानंतर विरोधी पक्षांनी निषेध केला आणि गोंधळ घातला. काँग्रेसने अहवालाला एकतर्फी म्हटले आणि सांगितले की आमच्या अहसमतीस अहवालात स्थान देण्यात आलेले नाही.

    Read more

    Mahakumbh Mela महाकुंभमेळ्यात पुन्हा लागली आग!, शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना घडल्याचा संशय

    महाकुंभ मेळ्यात पुन्हा एकदा आग लागण्याची घटना घडली आहे. महाकुंभ मेळ्यातील नागवासुकी परिसराजवळ ही आग लागली. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवण्यास सुरुवात केली. तोपर्यंत दोन तंबू रिकामे करण्यात आले होते.

    Read more

    Trump : ट्रम्प यांनी एपी न्यूजला राष्ट्रपती कार्यालयात प्रवेश रोखला; दावा- गल्फ ऑफ अमेरिका हे नाव वापरले नव्हते, म्हणून कारवाई

    अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी अमेरिकन वृत्तसंस्था असोसिएटेड प्रेस (एपी) ला राष्ट्रपती कार्यालयात (ओव्हल ऑफिस) पत्रकार पाठवण्यास बंदी घातली. मेक्सिकोच्या आखाताऐवजी गल्फ ऑफ अमेरिका हे नाव न वापरल्याबद्दल शिक्षा म्हणून हे करण्यात आल्याचा दावा वृत्तसंस्थेने केला आहे.

    Read more

    Waqf jpc : विरोधकांच्या सर्व सूचना परिशिष्टात सामील, तरीही संसदेतून विरोधकांचा सभात्याग आणि बाहेर येऊन जळफळाट!!

    Waqf बोर्ड सुधारणा विधेयका संदर्भात विरोधकांच्या सर्व सूचना परिशिष्ट यामध्ये सरकारने सामील केल्या तरी देखील विरोधकांचा जळफाळाट झाला. लोकसभा राज्यसभेतील सभात्याग केला.

    Read more

    Rajnath Singh : ‘आपली क्षेपणास्त्रे जगासाठी आकर्षणाचे केंद्र बनली आहेत’

    केंद्रीयमंत्री संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बुधवारी एअरो इंडिया २०२५ च्या स्वदेशीकरण कार्यक्रम आणि समारोप समारंभाला संबोधित केले. ते म्हणाले, भारत बदलाच्या एका क्रांतिकारी टप्प्यातून जात आहे. देशातील लढाऊ विमाने, क्षेपणास्त्र प्रणाली, नौदल जहाजे केवळ आपल्या सीमांचे रक्षण करत नाहीत तर संपूर्ण जगासाठी आकर्षणाचे केंद्र बनत आहेत.

    Read more

    CM Naidu’s : आंध्र प्रदेश- महिलांना वर्क फ्रॉम होमची सुविधा मिळणार; CM नायडू यांची योजना

    ९० तासांच्या कामाच्या आठवड्यावरील वादविवादाच्या पार्श्वभूमीवर, आंध्र प्रदेश सरकार महिलांसाठी घरून काम करण्याचा नियम लागू करण्याची योजना आखत आहे. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी ११ फेब्रुवारी रोजी याची घोषणा केली. तथापि, ही योजना कशी राबवली जाईल याबद्दल नायडू यांनी कोणतीही योजना शेअर केलेली नाही.

    Read more

    Chiranjeevi : ‘मी आता कधीही राजकारणात येणार नाही’, अभिनेते चिरंजीवींनी केले स्पष्ट!

    चिरंजीवी यांनी राजकारणात परतण्याबद्दल त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की आता ते कधीही राजकारणात येणार नाहीत. राजकारणात प्रवेश केल्यामुळे त्यांच्या आयुष्यात झालेल्या बदलांबद्दल त्यांनी सांगितले.

    Read more

    Chief Minister Yogi : मुख्यमंत्री योगी यांचा डीप-फेक व्हिडिओ व्हायरल ; लखनऊमध्ये FIR दाखल, आरोपीचा शोध सुरू

    उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा एक डीप-फेक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. ज्याबाबत एफआयआर नोंदवण्यात आला आहे. मुख्यमंत्री योगी यांचा हा डीप-फेक व्हिडिओ प्यारा इस्लाम नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.

    Read more

    Devendra Fadnavis : महानगर विकासाची नवी रणनीती! दोन टप्प्यांत पायाभूत सुविधा आखण्याचे निर्देश

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणांच्या आढावा बैठक घेतली. या बैठकीत नवीन शहरांच्या विकासासाठी आवश्यक पायाभूत सुविधा दोन टप्प्यात विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

    Read more

    Pune : पुण्यासाठी ट्वीन टनल, नवीन रस्ते अन् CNG बसेस

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत नवीन पुरंदर विमानतळ रस्ते जाळ्यासाठी 636.84 कोटी, रांजणगाव आणि हिंजवडी औद्योगिक क्षेत्रातील सिमेंट रस्त्यांसाठी 203 कोटी आणि ‘अर्बन ग्रोथ सेंटर’साठी 1526 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला

    Read more

    साहित्य संमेलनातून पवारांचे “डाव”; ठाकरेंचे खासदार फोडायची शिंदेंना घाई; ठाकरेंच्या शिलेदारांची पत्रकार परिषदेत चिडचिड; एकट्या भाजपचे संघटन पर्वावर लक्ष!!

    कुठल्याही आणि कशाही मार्गाने भाजपच्या सत्तेच्या वळचणीला जाऊन बसण्यासाठी “पवार संस्कारित” नेत्यांची धडपड चालली असताना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातून राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) अध्यक्ष शरद पवार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने राजकीय डाव टाकले.

    Read more

    Bengaluru : बंगळुरूमध्ये एअरो इंडिया-2025 शो; भारताच्या 4 विमानांचे प्रात्यक्षिक

    बुधवारी, एअरो इंडियाच्या तिसऱ्या दिवशी, बंगळुरूमधील येलहंका एअरबेसवर आधुनिक लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टरचे प्रदर्शन करण्यात आले. या प्रसंगी, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) द्वारे निर्मित हलके लढाऊ विमान (LCA) केंद्रस्थानी ठेवण्यात आले होते, जे ५०,००० फूट उंचीपर्यंत उड्डाण करण्यास सक्षम आहे. त्याच वेळी, HAL चे लाईट युटिलिटी हेलिकॉप्टर (LUH) देखील आकर्षणाचे केंद्र बनले.

    Read more

    Sajjan Kumar : शीख दंगली प्रकरणात सज्जन कुमार दोषी; राऊस अव्हेन्यू कोर्ट 18 फेब्रुवारीला शिक्षा सुनावणार

    दिल्लीतील एका न्यायालयाने बुधवारी शीख दंगली प्रकरणात काँग्रेसचे माजी खासदार सज्जन कुमार यांना दोषी ठरवले. राऊस अव्हेन्यू कोर्ट १८ फेब्रुवारी रोजी शिक्षा सुनावणार आहे. या खटल्याचा निकाल ४१ वर्षांनंतर आला आहे. १९८४ च्या शीखविरोधी दंगलीदरम्यान सरस्वती विहारमध्ये दोन शिखांच्या हत्येचा हा खटला आहे.

    Read more

    Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले- निवडणुकीदरम्यान मोफतच्या योजना जाहीर करणे चुकीचे, या योजनांनी कामाची इच्छा कमी झाली

    निवडणुकीदरम्यान दिल्या जाणाऱ्या मोफत योजना चुकीच्या असल्याचे बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने म्हटले. तुम्ही लोकांना मोफत रेशन देत असल्याने लोक काम करू इच्छित नाहीत, असे न्यायालयाने म्हटले. काहीही न करता त्यांना पैसे देणे, चूक असल्याची टिप्पणी देखील न्यायालयाने केली आहे. यामुळे महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहिण योजना आणि आनंदाचा शिधा सारख्या योजना बंद होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जातोय.

    Read more

    PM Modi : पंतप्रधान मोदी फ्रान्सहून अमेरिकेला रवाना; निरोप देण्यासाठी राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन स्वतः एअरपोर्टवर पोहोचले

    पंतप्रधान मोदी बुधवारी फ्रान्सचा दोन दिवसांचा दौरा पूर्ण करून अमेरिकेला रवाना झाले. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन त्यांना निरोप देण्यासाठी विमानतळावर आले. यापूर्वी, फ्रान्सच्या भेटीदरम्यान, त्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजेंस अॅक्शन समिटचे सह-अध्यक्षपद भूषवले. त्यांनी राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा देखील केली.

    Read more

    PM Modi : पीएम मोदी परतल्यानंतर दिल्ली भाजप आमदारांची बैठक; मुख्यमंत्री निवडीवरून ‘आप’ने केली टीका

    दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होऊन चार दिवस उलटले तरी, मुख्यमंत्र्यांचे नाव अद्याप निश्चित झालेले नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, १५ फेब्रुवारी रोजी फ्रान्स-अमेरिका दौऱ्यावरून मोदी परतल्यानंतर रविवारी भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक होऊ शकते. मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा होण्यास झालेल्या विलंबामुळे, ‘आप’ने भाजपमध्ये फूट पडल्याचा दावा केला आहे.

    Read more

    ठाकरे पवारांच्या लागले नादी, अडीच वर्षांत गेले घरी; शिंदे काय करतील आणि त्यांचे काय होईल??

    उद्धव ठाकरे हे शरद पवारांच्या नादी लागले, अडीच वर्षांत घरी गेले; मग एकनाथ शिंदे काय करतील आणि त्यांचे काय होईल??, असा सवाल शिंदेंच्या सत्कारानंतर समोर आला.

    Read more

    Rajan Salvi : उद्धव ठाकरेंना धक्का, राजन साळवींचा उपनेते पदाचा राजीनामा, शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार!

    शिवसेना ठाकरे गटाचे रत्नागिरी जिल्ह्यातील माजी आमदार राजन साळवी यांनी पक्षातील उपनेते पदाचा आज राजीनामा दिला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राजन साळवी हे ठाकरे गटातून बाहेर पडणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यांनी दिलेल्या उपनेते पदाच्या राजीनाम्यानंतर यावर आता शिक्कामोर्तब होत आहे. तसेच राजन साळवी हे गुरुवारी दुपारी शिवसेना शिंदे गटात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार असल्याचे समजते.

    Read more

    Dada Bhuse : भाकरी खातात मातोश्रीची आणि चाकरी पवारांची!; संजय राऊतांच्या टीकेला दादा भुसेंचे जोरदार प्रत्युत्तर

    उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नवी दिल्लीमध्ये सरहद संस्थेकडून महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार देण्यात आला. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. मात्र, यावरून ठाकरे गटाने नाराजी व्यक्त केली. तसेच संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना मिळालेल्या या पुरस्कारवर टीका केली आहे. यावर तू असाच जळत रहा, एवढेच मी बोलेन, अशी टीका शिंदे गटाचे नेते व राज्याचे मंत्री दादा भुसे यांनी केली आहे.

    Read more

    Nirmala Sitharaman : नवीन आयकर विधेयकात डिजिटल संपत्तीची घोषणा अनिवार्य; 536 कलमे, आज संसदेत होणार सादर

    अर्थमंत्री निर्मला सीतारमण गुरुवारी संसदेत नवीन आयकर विधेयक मांडतील. बुधवारी खासदारांना त्याच्या प्रती उपलब्ध करून देण्यात आल्या. यातून ६४ वर्षांपूर्वीच्या आयकर कायद्यातील दुरुस्तीचे दर्शन घडते. दुरुस्तीमुळे आयकर कायदा-१९६१ ला सुलभ करून तो सामान्यांना समजण्यायोग्य होईल आणि यासंबंधीचे कोर्टकज्जेही कमी होण्यास मदत होईल, असा दावा सरकारने केला आहे.

    Read more

    Gulabrao patil : जल जीवन मिशन योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी

    जल जीवन मिशन आणि स्वच्छ भारत अभियान योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी. तसेच नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा आणि स्वच्छता सुविधा उपलब्ध करून योजना सुरळीत असल्याची खात्री करण्यासाठी अधिकाऱ्यांनी क्षेत्रिय पातळीवर प्रत्यक्ष भेट द्यावी, अशा सूचना पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिल्या.

    Read more

    Devendra Fadnavis : कुठलीही योजना बंद केलेली नाही, सुरू योजना चालवणारच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्धार

    लाडकी बहीण योजना बंद करणार, ही योजना बंद करणार, ती योजना बंद करणार असे असे आरोप होत आहेत. आम्ही कुठलीही योजना बंद केलेली नाही. ज्या योजना सुरु आहेत त्या चालवणारच आहोत, असा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.मुख्यमंत्री म्हणाले, लाडकी बहीण योजना सुरु केल्यानंतर ४० ते ४५ हजार कोटींचा भार बजेटवर आला आहे . त्यामुळे फिस्कल स्पेस कमी झाली आहे. मात्र लाडकी बहीण योजना बंद करणार नाही.

    Read more