PM Modi : पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यामुळे भारत-अमेरिका व्यापार संबंध अधिक मजबूत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिका दौरा दोन्ही देशांमधील व्यापार आणि गुंतवणूक संबंध मजबूत करण्याच्यादृष्टीने ऐतिहासिक होता. असे मत ASSOCHAM आणि फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशन्स (FIEO) या आघाडीच्या उद्योग संघटनांनी व्यक्त केले आहे.