Budget 2025 : बजेट 2025 कडून CII ची अपेक्षा; ग्रामीण भागात वाढवा नोकऱ्या!!
बजेट 2025 कडून CII ची अपेक्षा, ग्रामीण भागात वाढवा नोकऱ्या!! अशा स्पष्ट शब्दात कन्फडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री अर्थात (CII) चे महासंचालक चंद्रजीत बॅनर्जी यांनी आपल्या अपेक्षा व्यक्त केल्या.