• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 366 of 1508

    Pravin Wankhade

    Allahabad : अलाहाबाद HCच्या निर्णयाची SCने घेतली दखल; जज म्हणाले होते- अल्पवयीन मुलीचे स्तन पकडणे, पायजम्याची नाडी ओढणे रेप नाही

    ‘अल्पवयीन मुलीचे स्तन पकडून तिच्या पायजम्याची नाडी ओढणे हा बलात्कार नाही…’ या अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाची मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेतली.

    Read more

    ATMs : 1 मेपासून ATM मधून पैसे काढणे महागणार; RBIची शुल्कात वाढ, आता फ्री लिमिटनंतर पैसे काढण्यासाठी ₹19 चार्ज

    १ मे पासून एटीएममधून पैसे काढण्यासाठी तुम्हाला अधिक शुल्क भरावे लागणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच आरबीआयने एक अधिसूचना जारी करून इंटरचेंज फीमध्ये वाढ जाहीर केली आहे.

    Read more

    Lok Sabha : लोकसभेत वित्त विधेयक मंजूर; डिजिटल कर रद्द करण्यासह 35 सुधारणा, अशी असते बजेट अंमलबजावणीची प्रक्रिया

    वित्त विधेयक आज म्हणजेच २५ मार्च रोजी लोकसभेने ३५ सुधारणांसह मंजूर केले. यामध्ये ऑनलाइन जाहिरातींवरील ६% डिजिटल कर रद्द करणे यासारख्या सुधारणांचा समावेश आहे.

    Read more

    Prashant Koratkar : प्रशांत कोरटकरला 3 दिवसांची पोलिस कोठडी; कोर्टातून बाहेर येताच शिवप्रेमींकडून हल्ल्याचा प्रयत्न

    आरोपी प्रशांत कोरटकर यांने त्याच्या मोबाईल मधील डाटा डिलीट केला आहे. असे त्याने का केले? तसेच हा आरोपी एक महिना फरार होता. या काळात त्याला कोणी मदत केली? याचा देखील तपास करणे गरजेचे असल्याचा दावा सरकारी वकील यांनी न्यायालयात केला होता.

    Read more

    Fadnavis : जयकुमार गोरे प्रकरणामागे सुप्रिया सुळे-रोहित पवारांचा हात; फडणवीस म्हणाले-व्हिडिओ तयार केल्यानंतर NCP नेत्यांना पाठवले

    मंत्री जयकुमार गोरे यांना अडकवण्याच्या प्रकरणात शरद पवार यांच्या पक्षाचा मोठा हात असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केला आहे. या प्रकरणात सुप्रिया सुळे आणि रोहित पवार हे आरोपी तुषार खरात याच्या संपर्कात होते. या प्रकरणाचे विरोधात जे व्हिडिओ तयार केले गेले, ते आधी खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांना पाठवण्यात आले असल्याचा मोठा आरोप देखील फडणवीस यांनी केला आहे. त्यामुळे आता या प्रकरणावरून राज्यभरात चांगलाच गोंधळ निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

    Read more

    Uddhav Thackeray : दिशा सालियन प्रकरणातील वकील ओझा यांचा आरोप- उद्धव ठाकरेंनी CM असताना पदाचा गैऱवापर केला

    : दिशा सालियनच्या वडिलांनी आज मुंबईच्या अतिरिक्त पोलिस आयुक्तांची भेट घेऊन आपल्या मुलीच्या हत्येची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. या प्रकरणी त्यांनी आदित्य ठाकरे यांच्या भूमिकेची चौकशी करण्याची मागणी करत या प्रकरणात उद्धव ठाकरे यांनाही सहआरोपी केले आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे यांना वाचवण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केला, असा आरोप त्यांनी केला आहे. आदित्य ठाकरे यांचा ड्रगजच्या व्यापारात हात असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. या आरोपांमुळे राज्याचे राजकारण अधिकच तापण्याची चिन्हे आहेत.

    Read more

    Amit Shah : पर्यावरण संरक्षणात पंतप्रधान मोदी जगाचे नेतृत्व करत आहेत – अमित शहा

    केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी राज्यसभेत सांगितले की, संपूर्ण जगाने एक गोष्ट निःसंशयपणे स्वीकारली आहे की आज पंतप्रधान नरेंद्र मोदी पर्यावरण संरक्षणात संपूर्ण जगाचे नेतृत्व करत आहेत.

    Read more

    Devendra Fadanvis : डेटा सेंटर, स्टार्टअप व इनोव्हेशन क्षेत्रात महाराष्ट्र देशात अव्वल!

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे, यु.एस. – इंडिया बिझनेस कौन्सिल (यूएसआयबीसी) 50 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित, विशेष शिखर परिषदेला संबोधित केले. या शिखर परिषदेचा भाग असणे हा एक मोठा सन्मान असल्याचे, फडणवीस म्हणाले. तसेच गेल्या दशकात अमेरिका-भारत व्यावसायिक संबंध मजबूत करण्यात व आर्थिक वाढीसाठी अर्थपूर्ण आणि अनौपचारिक संवादांना चालना देण्यात, यूएसआयबीसीची महत्त्वाची भूमिका राहिली असल्याचे, मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

    Read more

    BJP government दिल्लीत भाजप सरकारने शब्द पाळला! महिलांना दरमहा २५०० रुपये दिले जाणार

    दिल्लीतील महिलांसाठी मंगळवारचा दिवस खूप खास होता. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी मंगळवारी विधानसभेत १ लाख कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला.

    Read more

    AIADMK तामिळनाडूत भाजप + अण्णा द्रमुक होतेय पुन्हा एकी; स्टालिन अण्णांची उद्ध्वस्त करण्या खेळी!!

    तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि द्रविड मुन्नेत्र कळघमचे नेते एम. के. स्टालिन यांनी सीमांकन अर्थात delimitation च्या मुद्द्यावरून अकांड तांडव करत छोट्या राज्यांच्या मुख्यमंत्री आणि प्रमुख नेत्यांच्या बैठकीचा फार्स केला.

    Read more

    Kangana Ranaut : कुणाल कामरा वादावर कंगना राणौत म्हणाल्या, ‘दोन मिनिटांच्या प्रसिद्धीसाठी लोक…’

    उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता वादग्रस्त टिप्पणी केल्याबद्दल काही चित्रपट कलाकारांनी स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा यांचे समर्थन केले तर काहींनी त्यांना विरोध केला. अभिनेत्री आणि मंडी लोकसभा मतदारसंघातील खासदार कंगना राणौत यांनी प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या की, विनोदाच्या नावाखाली एखाद्याची बदनामी करणे चुकीचे आहे. हे तेच लोक आहेत जे आयुष्यात काहीही करू शकले नाहीत.

    Read more

    देशभरातल्या 32 लाख गरीब मुस्लिम परिवारांना ईद पूर्वी “सौगात ए मोदी” किट; भाजप अल्पसंख्यांक मोर्चाचा उपक्रम!!

    केंद्रातल्या मोदी सरकारवर आणि भाजपवर कायमच विरोधकांचा मुस्लिम द्वेषाचा आरोप होत असताना भाजपने मात्र थेट मुस्लिम समाजाशी संपर्क वाढवायचा निर्णय घेतला आहे.

    Read more

    Rekha Gupta : मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या प्रत्येक वर्गाला दिली भेट!

    दिल्लीमधील भाजप सरकारने मंगळवारी विधानसभेत आपला पहिला अर्थसंकल्प सादर केला. भाजप सरकारने २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी सादर केलेल्या अर्थसंकल्पात मोठी वाढ केली आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात अनेक मोठ्या घोषणा केल्या.

    Read more

    United Nations : भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये पाकिस्तानला पुन्हा एकदा फटकारले, म्हटले…

    भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये पाकिस्तानला जोरदार फटकारले आहे. मंगळवारी भारताने म्हटले की पाकिस्तानने जम्मू आणि काश्मीरच्या भागांवर बेकायदेशीरपणे कब्जा केला आहे. त्यांनी लवकरच हा परिसर रिकामा करायला हवा आहे. संयुक्त राष्ट्रांच्या शांतता सुधारणांवरील चर्चेत पाकिस्तानने वारंवार जम्मू आणि काश्मीरचा उल्लेख केला आहे. भारताने यावर तीव्र आक्षेप घेतला

    Read more

    Karnataka BJP ‘’१८ आमदारांचे निलंबन मागे घेतले नाही तर…’’ कर्नाटक भाजपचा काँग्रेसला इशारा!

    कर्नाटकातील विरोधी पक्ष भारतीय जनता पक्षाने सोमवारी सत्ताधारी काँग्रेसला इशारा दिला की जर त्यांच्या १८ आमदारांचे निलंबन मागे घेतले नाही

    Read more

    Kunal Kamra पोलिसांसमोर चौकशीला यायला “लाल संविधानी” कुणाल कामराची फाटली; पण नव्या गाण्यातून पुन्हा उडवली खिल्ली!!

    हातामध्ये लाल संविधान घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विडंबनात्मक काव्यातून खिल्ली उडवणाऱ्या कुणाल कामराला पोलिसांनी समन्स पाठवले

    Read more

    America : अमेरिकेने एका दिवसात 1000 गोल्ड कार्ड विकले; ₹44 कोटींना कार्ड, तब्बल ₹44 हजार कोटींची कमाई

    राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा गोल्ड कार्ड व्हिसा कार्यक्रम अधिकृतपणे सुरू होण्यापूर्वीच सुपरहिट झाला आहे. अमेरिकेचे वाणिज्य सचिव हॉवर्ड लुटनिक यांनी सोमवारी दावा केला की त्यांनी एकाच दिवसात १,००० गोल्ड कार्ड विकले आहेत.

    Read more

    Saudi Arabia : अमेरिकेला युक्रेनच्या वीज प्रकल्पांवर नियंत्रण हवे; सौदी अरेबियात अमेरिका-युक्रेनची चर्चा

    रविवारी अमेरिका आणि युक्रेनियन अधिकाऱ्यांनी वीज प्रकल्पांच्या सुरक्षेशी संबंधित प्रस्तावांवर चर्चा केली. ही बैठक सौदी अरेबियामध्ये झाली. अमेरिकेने आधीच युक्रेनला त्यांच्या सुरक्षेसाठी वीज प्रकल्प अमेरिकेला सोपवण्याचा प्रस्ताव दिला आहे.

    Read more

    INDI आघाडीने जॉर्ज सोरोसचा पैसा लोकसभा निवडणुकीत हस्तक्षेप आणि खोट्या प्रचारासाठी वापरला; योगी आदित्यनाथांचा निशाणा!!

    काँग्रेस प्रणित INDI आघाडीने जॉर्ज सोरोसचा परदेशी पैसा लोकसभा निवडणुकीमध्ये हस्तक्षेप करण्यासाठी वापरला.

    Read more

    Prime Minister : कॅनडात 28 एप्रिलला सार्वत्रिक निवडणूक; पंतप्रधान म्हणाले- ट्रम्प यांचा सामना करण्यासाठी मजबूत जनादेश आवश्यक

    कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी म्हटले आहे की, देशात २८ एप्रिल रोजी सार्वत्रिक निवडणुका होतील. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा सामना करण्यासाठी त्यांना मजबूत जनादेश हवा असल्याचे त्यांनी रविवारी सांगितले.

    Read more

    Kunal Kamra : एकनाथ शिंदेंवर वादग्रस्त टिप्पणी केल्याप्रकरणी कुणाल कामराच्या अडचणी वाढल्या!

    महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्षपणे टिप्पणीमुळे विनोदी अभिनेता कुणाल कामरा सध्या कायदेशीर अडचणीत सापडला आहे. ताज्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांनी कामराला आज म्हणजेच २५ मार्च रोजी सकाळी ११ वाजता तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्यास सांगितले आहे.

    Read more

    जयकुमार गोरेंच्या बदनामीत पवारांच्या पक्षाचा हात; आरोपी थेट सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांच्या संपर्कात; फडणवीसांचा विधानसभेत घणाघात!!

    फडणवीस सरकार मधले मंत्री जयकुमार गोरे यांच्या बदनामी प्रकरणात पवारांच्या पक्षाचा हात असल्याचे आढळले

    Read more

    Ajay Seth : अजय सेठ नवे वित्त सचिव; केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मंजुरी; तुहिन कांत पांडे यांची जागा घेणार

    १९८७ बॅचचे आयएएस अजय सेठ हे अर्थ मंत्रालयाचे नवे वित्त सचिव असतील. अजय हे माजी वित्त सचिव तुहिन कांत पांडे यांची जागा घेतील. कार्मिक मंत्रालयाने सोमवारी अजय सेठ यांच्या नियुक्तीचा आदेश जारी केला आहे.

    Read more

    शिवसेना – भाजप युती तुटली, त्यावर दावे – प्रतिदावे; पण महाराष्ट्राच्या कौलाने नेमके कुणाला शिकवले धडे??

    शिवसेना – भाजप युती तुटली, त्यावर दावे – प्रतिदावे; पण महाराष्ट्राच्या कौलाने नेमके कुणाला शिकवले धडे??, असा विचार करायची वेळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उबाठा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या दाव्या – प्रतिदाव्यांनी आणली.

    Read more