• Download App
    wankhadepravin | The Focus India | Page 343 of 1546

    wankhadepravin

    Vijay wadettiwar : विजय वडेट्टीवारांनी ड्रोनच्या किंमतीबाबत केलेल्या विधानावर दिलं स्पष्टीकरण

    महाराष्ट्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार विजय वडेट्टीवार यांनी ऑपरेशन सिंदूरवरील त्यांच्या वादग्रस्त विधानापासून माघार घेतली आहे आणि संपूर्ण प्रकरणासाठी माध्यमांना जबाबदार धरले आहे. विजय वडेट्टीवार यांनी काल सांगितले होते की, आम्ही १५ हजार रुपयांच्या ड्रोनसाठी १५ लाख रुपयांचे क्षेपणास्त्र डागले. सरकारने यावर उत्तर द्यावे. सर्व बाजूंनी घेरल्यानंतर विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी त्यांच्या विधानाचे स्पष्टीकरण दिले आणि मी जे बोललो ते एका संरक्षण तज्ञाचे मत असल्याचे सांगितले. मी त्यावरून म्हणालो होतो. हे माझे विधान नव्हते.

    Read more

    Jaishankar : जयशंकर म्हणाले-पाक लष्करप्रमुख कट्टरपंथी, त्यांच्या वागण्यातून दिसते; अमेरिकेचा युद्धविरामाचा दावा चुकीचा

    परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांना कट्टरपंथी म्हटले आहे. नेदरलँड्सच्या माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत त्यांनी म्हटले आहे की, पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्या विचारांमध्ये आणि वागण्यात धार्मिक कट्टरता स्पष्टपणे दिसून येते.

    Read more

    सुनेवर घाव, मटणावर ताव, अटक झाल्यानंतरही राजेंद्र हगवणेच्या चेहऱ्यावर माज; हेच का ते “राष्ट्रवादीचे संस्कार”??

    पुणे विभाग, मटणावर ताव, अटक झाल्यानंतरही राजेंद्र हगवणेच्या चेहऱ्यावर माज, हे सगळे आज दिसल्याने हेच का ते “राष्ट्रवादीचे संस्कार”??, असे विचारायची वेळ आली

    Read more

    John Bolton : युद्धविरामाचे श्रेय घेणाऱ्या ट्रम्प यांना घरचा आहेर, माजी NSA म्हणाले- त्यांना श्रेय घेण्याची सवय! ऑपरेशन सिंदूरला पाठिंबा

    भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती, हा अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी बुधवारी फेटाळून लावला. “ही ट्रम्प यांची सवय आहे, ते प्रत्येक गोष्टीचे श्रेय घेऊ इच्छितात,” असे बोल्टन म्हणाले.

    Read more

    चिकन नेकचा गळा आवळायला निघालेल्या मोहम्मद युनूसवर बांगलादेशात राजीनाम्याची वेळ; त्या उलट पूर्व भारतात मोदी + अदानी + अंबानींची investment meet!!

    चिकन नेकचा गळा आवळायला निघालेल्या नोबेल पुरस्कार विजेत्या मोहम्मद युनूस वर बांगलादेशात राजीनामा द्यायची वेळ आली, त्या उलट पूर्व भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्योगपती गौतम अदानी आणि मुकेश अंबानी यांनी investment meet घेतली.

    Read more

    हगवणे प्रकरणात टार्गेट झाल्याने अजितदादांचे माध्यमांवर ताशेरे; पण मंत्री गुलाबराव पाटलांनी काढले अजितदादांचेच वाभाडे!!

    वैष्णवी हगवणे हत्या प्रकरणात वैष्णवी चा सासरा राजेंद्र हगवणे आणि त्याचा मुलगा सुशील हगवणे यांना पोलिसांनी अखेर अटक केली. त्यांच्यावर कुठलीही कारवाई करण्याच्या विरोधात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचाच पोलिसांवर दबाव असल्याचे उघड झाले.

    Read more

    YouTuber Jyoti : यूट्यूबर ज्योतीची पोलिस कोठडी 4 दिवसांनी वाढली; हिसार न्यायालयात दीड तास युक्तिवाद; पाकसाठी हेरगिरीचा आरोप

    पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या संशयावरून अटक करण्यात आलेल्या हरियाणाच्या युट्यूबर ज्योती मल्होत्राला गुरुवारी सकाळी ९.३० वाजता हिसार पोलिसांनी न्यायालयात हजर केले. तिच्या रिमांडवरील चर्चा सुमारे दीड तास सुरू राहिली. त्यानंतर हिसार पोलिसांनी तिला आणखी ४ दिवसांची कोठडी दिली.

    Read more

    Modi : राजस्थानात मोदी म्हणाले- सैन्याने पाकला गुडघ्यावर आणले; मोदींच्या नसांमधून रक्त नव्हे, गरम सिंदूर वाहत आहे

    ऑपरेशन सिंदूर नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच बिकानेरला गेले. जिल्हा मुख्यालयापासून २२ किमी अंतरावर असलेल्या देशनोकच्या पलाना येथे झालेल्या सभेत मोदींनी सुमारे 40 मिनिटे भाषण केले. पाकिस्तानच्या प्रत्येक कृतीला योग्य उत्तर दिले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

    Read more

    Satyapal Malik : सत्यपाल मलिक यांच्यावर CBIचे आरोपपत्र; जम्मू-काश्मीरच्या किरू जलविद्युत प्रकल्पात 2200 कोटींच्या फसवणुकीचा आरोप

    जम्मू-काश्मीरमधील किरू जलविद्युत प्रकल्पाशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) गुरुवारी जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्यासह सहा जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. हे प्रकरण सुमारे २,२०० कोटी रुपयांच्या सिव्हिल वर्क कॉन्ट्रॅक्टमधील अनियमिततेशी संबंधित आहे.

    Read more

    Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले- EDने मर्यादा ओलांडल्या; तामिळनाडू दारू घोटाळ्याची चौकशी थांबवण्याचे निर्देश

    सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी म्हटले की, ईडीने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. ती देशाच्या संघराज्य रचनेचे उल्लंघन करत आहे. तामिळनाडू स्टेट मार्केटिंग कॉर्पोरेशन (TASMAC) आणि तामिळनाडू सरकार यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने ही टिप्पणी केली.

    Read more

    Shahbaz : शाहबाज म्हणाले- स्कूल बस हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्यांना शिक्षा देऊ; आरोपावर भारताने म्हटले- लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न

    मंगळवारी पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील खुजदार भागात एका शाळेच्या बसला स्फोटाने लक्ष्य करण्यात आले. या स्फोटात तीन मुलांसह पाच जणांचा मृत्यू झाला आणि ५० हून अधिक लोक जखमी झाले.

    Read more

    Ajit Pawar’ : वैष्णवी हगवणे प्रकरणात अजित पवारांचा संताप, म्हणाले – फक्त लग्नाला गेल्याने माझी बदनामी; असे नालायक माझ्या पक्षात नकोत

    माझा सभासद असेल तर त्याची हकालपट्टी करतो. असली लोकं माझ्या पक्षात नकोत, अशी संतप्त प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी राजेंद्र हगवणे यांच्याविषयी बोलताना अजित पवारांनी भाष्य केले आहे. असले नालायक लोक मला माझ्या पक्षात नकोत, असेही अजित पवारांनी म्हटले आहे.

    Read more

    Randhir Jaiswal : सीमापार दहशतवादाबद्दल भारताने आता तुर्कीला दिला कडक इशारा

    परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी दहशतवादाच्या मुद्द्यावर पाकिस्तानला पाठिंबा देणे थांबवावे, असा कडक इशारा तुर्कीला दिला आहे. ते म्हणाले, “आम्हाला आशा आहे की तुर्की सीमापार दहशतवादात पाकिस्तानला पाठिंबा देणार नाही. आम्ही त्यांना दशकांपासून जोपासलेल्या दहशतवादी नेटवर्कविरुद्ध विश्वासार्ह आणि योग्य कारवाई करण्याचे जोरदार आवाहन करू.”

    Read more

    Rajendra Hagavane वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणातील आरोपी राजेंद्र आणि सुशिल हगवणे स्वारगेट येथे गजाआड

    पिंपरीतील वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणाने संपूर्ण राज्यात खळबळ उडवून दिली होती. या प्रकरणी मुख्य आरोपी असलेले आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आलेले

    Read more

    Amrut Bharat Station Scheme : ‘अमृत भारत स्टेशन योजने’ अंतर्गत पुनर्विकसित 103 रेल्वे स्थानकांचे लोकार्पण!

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (ऑनलाईन) ‘अमृत भारत स्टेशन योजने’ अंतर्गत पुनर्विकसित रेल्वे स्थानकांचे लोकार्पण आणि इतर प्रकल्पांचे उदघाटन’ केले. यामध्ये महाराष्ट्रातील एकूण 15 रेल्वे स्थानकांचा समावेश आहे त्यापैकी एक रेल्वे स्थानक असलेल्या परळ, मुंबई येथील रेल्वे स्थानकावरील कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी प्रमुख उपस्थिती दर्शविली.

    Read more

    धमकी पासून विनंती पर्यंत पाकिस्तानी राज्यकर्त्यांच्या तोंडी आले पाणी!!

    Operation sindoor च्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी सैन्याने आणि पाकिस्तानी राज्यकर्त्यांनी पाकिस्तानचा विजय झाल्याचे कितीही आव आणले असले

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : वक्फ कायद्यावरील निकाल सुप्रीम कोर्टाने ठेवला राखून, 3 दिवसांच्या सुनावणीत काय घडले? वाचा सविस्तर

    सर्वोच्च न्यायालयात वक्फ सुधारणा कायद्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर 3 दिवसांची सुनावणी पूर्ण झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी तीन मुद्द्यांवर आपला अंतरिम आदेश राखून ठेवला. यामध्ये ‘न्यायालयांद्वारे वक्फ, वक्फ बाय युझर किंवा वक्फ बाय डीड’ घोषित केलेल्या मालमत्ता डी-नोटिफाय करण्याचा अधिकारदेखील समाविष्ट आहे.

    Read more

    Uttar Pradesh : वादळामुळे उत्तर प्रदेशात प्रचंड नुकसान ; २० जणांचा मृत्यू, १०० घरांना आग

    उत्तर प्रदेशात बुधवारी संध्याकाळी अचानक हवामान बदलले. त्यानंतर, राज्यातील अनेक भागात वादळ आणि मुसळधार पाऊस पडला. या वादळामुळे उत्तर प्रदेशात प्रचंड हाहाकार माजला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी वादळ आणि हवामानाशी संबंधित घटनांमध्ये २० जणांचा मृत्यू झाला. तर सुमारे १०० घरांना आग लागली. या काळात काही ठिकाणी गारपीटही झाली. त्यामुळे लोकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला. पण जीवित आणि मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे.

    Read more

    ऑपरेशन सिंदूर नंतर लष्कराकडून भारतीय ड्रोन कंपन्यांना मिळणार ४००० कोटींची ऑर्डर

    पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानविरुद्ध सुरू करण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर ड्रोन उद्योगाला मोठी चालना मिळणार आहे. पुढील दीड वर्षात भारतीय ड्रोन कंपन्यांना लष्कर आणि संरक्षण विभागाकडून किमान ४००० कोटी रुपयांचे ड्रोन उत्पादन ऑर्डर मिळण्याची अपेक्षा आहे.

    Read more

    PM Modi मोदींनी पाकिस्तानला इशारा दिला, ही बातमी जुनी; त्यांनी बिकानेर मधून चीनलाही ललकारले, ही बातमी नवी!!

    पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजस्थान मधल्या बिकानेर मधून पाकिस्तानला इशारा दिला ही बातमी आता जुनी झाली, पण त्यांनी तिथून चीनलाही ललकारले, ही बातमी खरी आणि नवी आहे.

    Read more

    Earth ISRO : चंद्राचा नमुना पृथ्वीवर आणला जाणार ; इस्रोने जपानशी हातमिळवणी केली

    इस्रोचे प्रमुख डॉ व्ही नारायणन यांनी ओडिशामधील सेंट्रल टूल रूम आणि ट्रेनिंग सेंटर (CTTC) येथे चांद्रयान-४ आणि चांद्रयान-५ ची घोषणा केली. इस्रो प्रमुखांनी सांगितले आहे की चांद्रयान-४ चा उद्देश चंद्राचे नमुने गोळा करणे आणि ते पृथ्वीवर परत आणणे आहे, तर चांद्रयान-५ हे जपानसोबतचे सहयोगी अभियान आहे.

    Read more

    भारतात ११ राज्यांमध्ये कोरोना पसरला, केरळमध्ये अलर्ट जारी

    भारतात पुन्हा एकदा कोरोनाने (कोविड-१९) हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. त्याची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. आतापर्यंत ११ राज्यांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यामुळे आरोग्य विभाग सतर्क झाला आहे.

    Read more

    Karnataka : सोने तस्करी प्रकरणात EDची मोठी कारवाई; कर्नाटकच्या गृहमंत्र्यांशी संबंधित संस्थांवर छापे

    कर्नाटकचे गृहमंत्री जी परमेश्वर EDच्या रडारवर आहेत. EDची टीम गृहमंत्र्यांशी संबंधित संस्थांपर्यंत पोहोचली होती. कन्नड अभिनेत्री राण्या राव आणि इतरांविरुद्ध सोन्याच्या तस्करीच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात कर्नाटकचे गृहमंत्री जी परमेश्वर यांच्याशी संबंधित ठिकाणांवर EDचे छापे सुरू आहेत.

    Read more

    S Jaishankars : “जर दहशतवादी पाकिस्तानात असतील तर आम्ही त्यांना तिथेच मारू”

    दहशतवादाशी लढण्यासाठी भारताच्या दृष्टिकोनाची रूपरेषा सांगताना, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी म्हटले आहे की ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू आहे कारण पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यासारखा दुसरा हल्ला झाल्यास भारत प्रत्युत्तर देईल आणि जर तेथून दहशतवादी कारवाया केल्या जात असतील तर पाकिस्तानला लक्ष्य केले जाईल.

    Read more

    ट्रम्प आठ वेळा बोलल्याचे काँग्रेसला दिसले; पण का नाही दिसले, मोदींनी कसे कोलले??

    भारत आणि पाकिस्तान यांच्यात आपण शस्त्रसंधी घडवून आणल्याचे डोनाल्ड ट्रम्प आठ वेळा बोलल्याचे काँग्रेसला दिसले, पण नरेंद्र मोदींनी त्यांना पुरते कोलले, हे मात्र काँग्रेसला का दिसू शकले नाही??, हा सवाल जयराम रमेश यांच्या वक्तव्यानंतर समोर आला.

    Read more