• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 213 of 1428

    Pravin Wankhade

    YouTuber : आणखी एका यूट्यूबरची हेरगिरी, पंजाबमधील ११ लाख सब्स्क्रायबर्स असलेल्या यूट्यूबरला अटक

    पाकिस्तानने मोठ्या संख्येने सब्स्क्रायबर्स असलेल्या यूट्यूबरना हेरगिरीसाठी वापरले असल्याचा आणखी एक प्रकार उघडकीस आला आहे.पंजाब पोलिसांनी एक मोठं हेरगिरीचे जाळे (espionage network) उघडकीस आणले असून, या जाळ्याचे धागेदोरे थेट पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांपर्यंत पोहोचत असल्याचे स्पष्ट झालं आहे.

    Read more

    Census : देशभरात १ मार्च २०२७ पासून जनगणना; पहिल्यांदाच जातनिहाय माहिती गोळा होणार; डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित नवी पद्धत

    मोदी सरकारने ऐतिहासिक निर्णय घेत, २०२७ सालापासून देशभरात जनगणना राबवण्याची घोषणा केली आहे. यंदा पहिल्यांदाच जातनिहाय गणना अधिकृत जनगणनेचा भाग असणार असून, ही जनगणना पूर्णपणे डिजिटल माध्यमातून व दोन टप्प्यांत घेतली जाणार आहे. विशेष म्हणजे, लडाख, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडसारख्या हवामानदृष्ट्या कठीण भागांत ही प्रक्रिया इतर भागांपेक्षा लवकर म्हणजे ऑक्टोबर २०२६ पासून सुरू होणार आहे.

    Read more

    Kumaraswamys : ‘’चेंगराचेंगरीसाठी काँग्रेसचे कर्नाटक सरकार जबाबदार’’ ; एचडी कुमारस्वामींचा आरोप

    केंद्रीयमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी बुधवारी बंगळुरूमधील चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीबद्दल दुःख व्यक्त केले. आरसीबीच्या पहिल्या आयपीएल विजयानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मोठ्या संख्येने जमलेले चाहते स्टेडियममध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असताना ही घटना घडली.

    Read more

    RCBच्या विजयोत्सवादरम्यान चेंगराचेंगरी, ११ जणांचा मृत्यू: जे पडले, ते उठू शकले नाहीत

    पहिल्यांदा आयपीएल विजेता ठरलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) चा उत्सव बुधवारी मोठ्या अपघातात बदलला.

    Read more

    Thackrey – Pawar : ठाकरे बंधू आणि पवार काका – पुतण्याला भाजपच्या ताकदीची भीती; त्याहीपेक्षा दोन्ही कडच्या नेत्यांना एकत्र येण्याची धास्ती!!

    ठाकरे बंधू आणि पवार काका पुतण्या यांना भाजपच्या वाढत्या ताकदीची भीती वाटते आहे, पण त्याहीपेक्षा दोन्हीकडच्या नेत्यांना एकत्र येण्याची जास्त धास्ती वाटते आहे.

    Read more

    Ek Peed Maa Ke Naam : एक पेड मॉं के नाम मोहिमेत महाराष्ट्राची चांगली कामगिरी; आता हरित महाराष्ट्रासाठी 10 कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट!!

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथिगृहात मुंबई येथे ‘हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र’ अभियानाच्या वृक्षलागवड मोहिमेसंदर्भात बैठक पार पडली.

    Read more

    सुधाकर बडगुजर यांची भाजपमध्ये संभाव्य एन्ट्री, पुढच्या राजकारणातला धोका ओळखून आमदार सीमा हिरे यांचा विरोध; पण निर्णय काय होणार??

    उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने पक्षातून हाकालपट्टी केलेले नाशिक मधले नेते सुधाकर बडगुजर यांची भाजप मधली संभाव्य एन्ट्री म्हणजे आपल्या पुढच्या राजकारणाला धोका आहे

    Read more

    Kamal Haasan : कन्नड भाषा वादावर कमल हसन यांनी माफी मागण्यास दिला नकार, म्हणाले..

    अभिनेता कमल हसन यांनी कन्नड भाषेवरील केलेल्या टिप्पणीवरील वाद अद्याप संपलेला नाही. एकीकडे त्यांनी या वादावर माफी मागण्यास नकार दिला आहे, तर पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की त्यांच्याकडे तामिळ भाषेसाठी खूप काही सांगायचे आहे, परंतु ते आता ते बोलणार नाहीत.

    Read more

    Chandrashekhar Azad : खासदार चंद्रशेखर आझाद हा दलित महिलांच्या इज्जतीशी खेळला, तो दलित आंदोलनाला कलंक; डॉ. रोहिणी घावरींचा प्रहार

    खासदार चंद्रशेखर आझाद आधारित महिलांच्या इज्जतीशी खेळला. तो दलित आंदोलनाला कलंक आहे. त्याचा शेवट वाईट झाल्याशिवाय राहणार नाही

    Read more

    Parliament : ‘ऑपरेशन सिंदूर’वर संसदेत होणार राजकीय लढाई!

    संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. केंद्रीयमंत्री किरेन रिजिजू यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की संसदेचे पावसाळी अधिवेशन २१ जुलै ते १२ ऑगस्ट दरम्यान होणार आहे.

    Read more

    Nehru government : नेहरू सरकार सरन्यायाधीशांच्या निवडीमध्ये मनमानी करत होते?

    भारताचे सरन्यायाधीश बी.आर. गवई यांनी न्यायाधीशांच्या नियुक्तीवर एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, भारताच्या सरन्यायाधीशांची नियुक्ती करताना सरकारने सर्वात वरिष्ठ न्यायाधीशांना दोनदा दुर्लक्षित केले, त्यावेळी न्यायाधीशांच्या नियुक्तीचा अंतिम निर्णय सरकारचा होता.

    Read more

    .JP Nadda : ‘शरणागती काँग्रेसच्या डीएनएमध्ये आहे, भारत कधीही झुकत नाही…’

    भारतीय जनता पक्षाचे (भाजप) राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींना प्रत्युत्तर दिले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील ‘पोस्ट’मध्ये नड्डा म्हणाले, ‘राहुल गांधी, तुम्ही शरणागती पत्करली असेल, तुमच्या पक्षाने ते केले असेल, तुमच्या नेत्यांनी शरणागती पत्करली असेल कारण तुमचा इतिहास असाच आहे, पण भारत कधीही शरणागती पत्करत नाही. शरणागती तुमच्या काँग्रेस पक्षाच्या शब्दकोशात आहे, ती तुमच्या डीएनएमध्ये आहे.

    Read more

    Girish Mahajan : तुमच्याकडच्या लग्नामध्ये कोण कोण नाचले विचारले तर काय होईल? गिरीश महाजन यांचा संजय राऊतांवर पलटवार

    मी शिवजयंती, आंबेडकर जयंतीमध्ये नाचतो. तुमच्याकडच्या लग्नामध्ये कोण कोण नाचले असे विचारले तर काय होईल? माझ्याकडे व्हिडिओ आहेत. पण मी असे एवढ्या खालच्या थराला जाणार नाही, असा पलटवार भाजप नेते तथा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे.

    Read more

    Imran Khan : ‘आयएसआय प्रमुख पदावरून हटवल्यावर असीम मुनीरने माझ्या पत्नीला…’

    तुरुंगात असलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांच्या सूडबुद्धीच्या स्वभावाबद्दल बोलताना इम्रान खान म्हणाले की त्यांना इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजेंस (आयएसआय) च्या महासंचालक पदावरून काढून टाकण्यात आले होते. यानंतर ते त्यांच्या पत्नी बुशरा बीबीच्या विरोधात गेले.

    Read more

    Jyoti Malhotra : ज्योती मल्होत्रा नंतर आणखी एक युट्यूबर निघाला देशद्रोही?

    ज्योती मल्होत्रा नंतर आणखी एक युट्यूबरला देशद्रोह केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा संशय आहे. पोलिसांनी त्याला पंजाबमधील रूपनगर येथून अटक केली आहे.

    Read more

    Manish Sisodias : क्लासरूम बांधकाम घोटाळा प्रकरणी; सत्येंद्र जैन अन् मनीष सिसोदियांच्या अडचणी वाढणार!

    वर्ग बांधकाम घोटाळा प्रकरणात आम आदमी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचे त्रास कमी होताना दिसत नाही. आता एसीबीने सत्येंद्र जैन यांना ६ तारखेला आणि मनीष सिसोदिया यांना ९ जूनला चौकशीसाठी बोलावले आहे.

    Read more

    रशिया – भारत संबंध आणि BRICS वरून अमेरिकेचा थयथयाट; पण भारताकडून अपेक्षा काय??

    रशिया आणि भारत यांच्या संबंधांवरून आणि BRICS राष्ट्रसमुहाच्या मुद्द्यावरून अमेरिकेने भारताविरुद्ध थयथयाट चालविला. ट्रम्प प्रशासनातले व्यापार मंत्री हावर्ड ल्युटनिक यांनी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारखीच उथळ भाषा वापरून भारतावर दुगाण्या झाडल्या. तुम्ही रशियाकडून शस्त्रे विकत घ्या. “ब्रिक्स” देशांच्या समूहात सामील राहा.

    Read more

    याला म्हणतात, तंगड्या वर; पाकिस्तानी लष्कराची “लघुशंका” अमेरिका, चीन आणि तुर्कांच्या मदतीवर!!

    याला म्हणतात, तंगडी वर; पाकिस्तानी लष्कराची लघुशंका अमेरिका, चीन आणि तुर्कांवर!!, असे म्हणायची वेळ पाकिस्तानी सैन्य दलांच्या प्रमुखाच्या मुलाखतीने आणली. भारत अशी लढाई करताना पाकिस्तानने कुठल्याही आपल्या देशाची मदत घेतली नाही, असा अजब दावा पाकिस्तानी सैन्य दलांचा प्रमुख जनरल साहीर शमशाद मिर्झा याने बीबीसी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत केला. ही मुलाखत पाकिस्तानी माध्यमांनी ठळकपणे छापली.

    Read more

    Sudhanshu Dwivedi : ९६.६८ कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात EDने सुधांशू द्विवेदींना केली अटक

    अंमलबजावणी संचालनालयाच्या मुंबई विभागीय कार्यालयाने मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायदा, २००२ (पीएमएलए कायदा) अंतर्गत सुधांशू द्विवेदी यांना अटक केली. त्याची अटक ही एका मोठ्या आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणातील सुरू असलेल्या तपासाचा एक भाग आहे.

    Read more

    Devendra Fadanvis : घराचे स्वप्न आता वास्तवात; महाराष्ट्राची बेघरमुक्तीकडे दमदार वाटचाल; ग्रामीण भागातील घरांसाठी 80000 कोटींची गुंतवणूक!!

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या प्रमुख उपस्थितीत पुण्यात ‘प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) लाभार्थी मेळावा’ आणि ‘महाआवास अभियान’ राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभ संपन्न झाला.

    Read more

    Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूर बद्दल मोठा खुलासा! भारताने 5 लढाऊ विमाने, 1 C-130 विमान पाडले

    हलगाममधील दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून, भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानमध्ये असा काही विनाश घडवला, जो पाकिस्तान शतकानुशतके विसरू शकणार नाही. भारतीय सैन्याने पाकिस्तानमधील दहशतवादी तळं, लष्करी छावण्या आणि अनेक हवाई तळं उद्ध्वस्त केली. आता ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानी हवाई दलाचे एकूण किती नुकसान झाले याचे मूल्यांकन करण्यात आले आहे.

    Read more

    Sharmistha Panoli : अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे दुसऱ्यांच्या भावना दुखावणे नाही, शर्मिष्ठा पनोलीला जामीन देण्यास कोलकाता उच्च न्यायालयाचा नकार

    भारतात विविध धर्मांचे लोक एकत्र राहतात. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे मूलभूत अधिकार असले, तरी त्याचा गैरवापर करून दुसऱ्यांच्या धार्मिक भावना दुखावणे मान्य नाही, असे स्पष्ट करत कोलकाता उच्च न्यायालयाने सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर शर्मिष्ठा पनोली हिला अंतरिम जामीन नाकारला.

    Read more

    IPL मधल्या विजयाने RCB चा 18 वर्षांचा उपवास सुटला, विराट कोहलीला शांत झोप लागली!!

    इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल मधल्या विषयाने रॉयल्स चॅलेंजर बेंगलोरचा 18 वर्षांचा उपवास सुटला. दिग्गज क्रिकेटपटू फोटो विराट कोहली याला काल शांत झोप लागली. या भावना त्याने स्वतः बोलून दाखवल्या.

    Read more

    AI-Generated Nude Photo : खासदाराचा धक्कादायक प्रयोग: स्वतःचा एआय-निर्मित न्यूड फोटो संसदेत दाखवत डिपफेकचा धोका उघड

    आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि डिपफेक तंत्रज्ञानामुळे महिलांच्या प्रतिमेचा कसा गैरवापर होऊ शकतो, हे समजावून देण्यासाठी न्यूझीलंडच्या महिला खासदार लॉरा मॅक्लर यांनी एक धक्कादायक पाऊल उचलले. त्यांनी संसदेत स्वतःचा एआय-निर्मित न्यूड फोटो दाखवून एआयच्या वापरातून निर्माण होणाऱ्या गंभीर समस्यांकडे लक्ष वेधले.

    Read more

    Indian army : पाकिस्तानच्या वल्गनेला अवघ्या आठ तासांत भारतीय लष्कराने केले नेस्तनाबूत

    पहलगाम येथे झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने जलद आणि प्रभावी कारवाई करत पाकिस्तानला कठोर प्रत्युत्तर दिले. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानकडून ४८ तासांत भारताला शरणागती पत्करण्यास भाग पाडू, अशी वल्गना करण्यात आली होती.

    Read more