कोरोनाला हलक्यात घेणे भारताला पडतेय महागात, नियमांचे उल्लंघन जीवघेणे – गुलेरिया
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – देशातील नागरिकांनी कोरोनाला फारच हलक्यात काढले. लोकांकडून होणारे कोरोनाविषयक नियमांचे उल्लंघन आणि सर्वाधिक संसर्गजन्य अशा सार्स-कोव्ह-२ या विषाणूचा प्रसार यामुळे […]