• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 1445 of 1449

    Pravin Wankhade

    भाजप आमदाराने मुंडण करून घातले तिघाडी सरकारचे तेरावे

    शेतकऱ्यांची वीज तोडणाऱ्या सरकारचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे आमदार मंगेश चव्हाण व शेतकऱ्यांनी मुंडण करून तेरावे घातले. The BJP MLA mangesh chaved shaved off […]

    Read more

    परमवीर सिंग यांची एनआयएकडे जबाब नोंदणी आणि मुंबई पोलीसांचा महाराष्ट्राच्या गृहखात्याला अहवाल सादर; आजचा “विलक्षण योगायोग”

    विशेष प्रतिनिधी मुंबई – सचिन वाझे – अँटिलिया स्फोटके प्रकरण – मनसुख हिरेन हत्या प्रकरण यांच्याविषयी परमवीर सिंग यांनी आज राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे जबाब नोंदविणे […]

    Read more

    महाराष्ट्रात कोरोना प्रतिबंधक लसींचा तुटवडा; अधिकच्या लसपुरवठ्याची आरोग्यमंत्री राजेश टोपेंची केंद्राकडे मागणी

    वृत्तसंस्था मुंबई – महाराष्ट्रात कोरोना प्रतिबंधक लसींचा तुटवडा जाणवतोय त्यामुळे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्याकडे महाराष्ट्राला आठवड्याला ४० लाख लसींचा पुरवठा […]

    Read more

    शरद पवारांनी घरीच घेतला कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस

    वृत्तसंस्था मुंबई – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी घरीच कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेतला. पित्ताशयात खडे झाल्याने शरद पवार यांच्यावर नुकतीच ब्रीच कॅण्डी रुग्णालयात […]

    Read more

    परमवीर सिंग बोलताहेत एनआयएशी आणि सीबीआयशी बोलणार जयश्री पाटील; दोघांची होतेय जबाबनोंदणी

    वृत्तसंस्था मुंबई – मुंबईचे बदली करण्यात आलेले पोलीस आयुक्त आज बोलताहेत. ते एनआयए आणि सीबीआय या दोन्ही संस्थांच्या अधिकाऱ्यांपुढे जबाब नोंदविणार आहेत. सध्या परमवीर सिंग […]

    Read more

    भारतीय अर्थव्यवस्था धावणार वेगाने, आयएमएफने व्यक्त केला १२.५ टक्के विकासदराचा अंदाज, चीनलाही टाकणार मागे

    आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) अंदाजावर मोदी सरकारवर टीका करणाऱ्यांच्या डोळ्यात आता आयएमएफच्याच अहवालाने अंजन घातले आहे. भारताचा विकासदर १२.५ टक्के होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. Indian […]

    Read more

    अमित शहा, योगी आदित्यनाथ यांना धमकी, सीआरपीएफ पाठविला मेल

    नक्षलवाद्यांच्या हल्यात छत्तीसगढमध्ये २२ जवान शहीद झाले. त्याचबरोबर नक्षलवाद्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाही धमकीचा मेला दिला असल्याचे उघड […]

    Read more

    पगडी काढून सहकाऱ्याचे प्राण वाचविणाऱ्या कमांडोचा पगडी घालूनच सन्मान

    छत्तीसगडमधील नक्षलवाद्यांच्या हल्यात जखमी झालेल्या आपल्या सहकाऱ्याला वाचविण्यासाठी आपल्या धार्मिकतेचे मानचिन्ह असलेली पगडी काढून जखमा बांधत प्राण वाचविणाऱ्या कमांडोचा पगडी घालूनच सन्मान करण्यात आला. The […]

    Read more

    उदयनिधी स्टॅलिन…., कोण आहे हा तमिळनाडूच्या राजकारणात जन्माला येवू घातलेला नवा तारा

    विशेष प्रतिनिधी चेन्नई – तमिळनाडूच्या राजकारणात या निवडणुकीच्या निमित्ताने एक नवा तारा जन्माला येवू घातला आहे. त्याचे नाव आहे, उदयनिधी. राज्याचे माजी मुख्यमंत्री व लोकप्रिय […]

    Read more

    कोरोनावरील लशींच्या बाबतीत भारत जगात भाग्यवान देश, जागतिक बॅंकेचे प्रशस्तीपत्रक

    विशेष प्रतिनिधी वॉशिंग्टन – भारत हा जगातील सर्वांत मोठा लस उत्पादक देश आहे. तसेच, विकसनशील देशांना लसपुरवठा करण्यातही भारत अव्वल आहे. भारतात रुग्णसंख्येत वेगाने वाढ […]

    Read more

    इस्राईलमध्ये बेंजामिन नेतान्याहू यांचे नशीब बलवत्तर, बहुमताअभावी सत्तास्थापनेची मिळाली पुन्हा संधी

    विशेष प्रतिनिधी जेरुसलेम – इस्राईलमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने देशाचे अध्यक्ष रुवेन रिवलिन यांनी विद्यमान पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनाच सरकार […]

    Read more

    योगी आदित्यनाथ सरकारला उच्च न्यायालयाचा मोठा दणका, १२० पैकी ९४ एनएसएची प्रकरणे ठरवली रद्दबातल

    विशेष प्रतिनिधी लखनौ – उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारला अलाहाबाद उच्च न्यायालयाने राष्ट्रीय सुरक्षा कायद्याच्या (एनएसए) मुद्द्यावरून दणका दिला आहे. गोहत्येपासून ते सर्वसामान्य गुन्ह्यांसाठीही राष्ट्रीय […]

    Read more

    शेतकऱ्याचा मुलगा, पत्रकार ते भारताचे सरन्यायाधीश, जाणून घ्या न्या. रमणांचा नेत्रदीपक प्रवास

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालायाचे नवे सरन्यायाधिश म्हणून न्या. नुथालापती व्यंकट रमणा यांनी आज सुत्रे स्वीकारली. रमणा हे मागील चार दशकांपासून कायदा आणि […]

    Read more

    सुपरस्टार विजय मतदानाला आला चक्क सायकलवरून, फोटोसाठी चाहत्यांकडून पाठलाग

    विशेष प्रतिनिधी चेन्नई – तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत आज मतदानाचा दिवस वेगवेगळ्या घटनांनी गाजला. तमीळ सुपरस्टार विजय यांनी आज मतदान केंद्रावर जाण्यासाठी चक्क सायकलचा वापर केला. […]

    Read more

    राज्यात आता शिवभोजन थाळी पार्सल स्वरूपात मिळणार; कोरोना निर्बंधाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय

    विशेष प्रतिनिधी मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने संपुर्ण राज्यात ‘ब्रेक दि चेनच्या‘ अंतर्गत कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे राज्याचे अन्न नागरी पुरवठा व […]

    Read more

    चीनशी लष्करी समझोता नाही; रशियन परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव्ह यांची भारतात येऊन ग्वाही; रशियन संरक्षण साहित्य उत्पादनाचे “मेक इन इंडियाला” बळ!!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली – चीनशी सध्या किंवा भविष्यात कोणताही लष्करी समझोता केला जाणार नाही, अशी ग्वाही रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी आज दिली. लावरोव्ह सध्या […]

    Read more

    वनवासी विकासासाठी ‘स्टफ फॉर गुड हेल्थ’; सेंद्रीय भाज्या, फळे उत्पादनासाठी वनवासी बांधवांना प्रोत्साहन, रोजगार

    प्रतिनिधी मुंबई – वनवासींच्या विकासासाठी भारत विकास परिषदेच्या माध्यमातून ‘स्टफ फॉर गुड हेल्थ’ हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. भारतीय पारंपरिक सेंद्रीय कृषीपद्धतीचा वापर करून […]

    Read more

    कोरोना निर्बंधांमुळे राज्यात आलेली अस्वस्थता फडणवीसांनी पत्रातून मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचविली; निर्बंधांची फेररचना, नवीन अधिसूचनेची मागणी

    प्रतिनिधी मुंबई – महाराष्ट्रात कोरोना काळात लावण्यात आलेल्या कठोर निर्बंधांमुळे जनमानसात असलेली अस्वस्थता टिपून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. राज्यात ठिकठिकाणी […]

    Read more

    नवे गृहमंत्री एकीकडे म्हणाले, माझा राजकीय हस्तक्षेप नाही, दुसरीकडे म्हणाले, अधिकाऱ्यांची निष्ठा कोणाशी आहे, हे पाहून निर्णय घेईन!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी राज्याचे गृहमंत्रीपद स्वीकारताच दोन अत्यंत महत्त्वाची विधाने केली आहेत. त्यातले पहिले विधान आपला प्रशासनात […]

    Read more

    गँगस्टर मुख्तार अन्सारीला घेऊन यूपी पोलीस पंजाबमधून उत्तर प्रदेशाकडे रवाना, मुख्तारला बांदा जेलमध्ये ठेवणार

    वृत्तसंस्था रूपनगर जेल – कुख्यात गँगस्टर आणि बहुजन समाज पार्टीचा उत्तर प्रदेशातला माजी आमदार मुख्तार अन्सारीला घेऊन उत्तर प्रदेश पोलीस अखेर पंजाबमधून निघाली आहेत. बऱ्याच […]

    Read more

    उध्दव ठाकरेंची परिस्थिती पाहून वाटतेय, की त्यांच्या हातात “राज्य दिलंय” की त्यांच्यावर “राज्य आलंय”? राज ठाकरेंची खोचक टिपण्णी

    विशेष प्रतिनिधी मुंबई – “मला काल एकाने विनोद सांगितला, की ‘सध्याची उद्धव ठाकरेंची परिस्थिती पाहून त्यांच्या हातात राज्य दिलं आहे का त्यांच्यावर राज्य आलं आहे?”, […]

    Read more

    अनिल देशमुखांवरील १०० कोटींच्या आरोपांची सीबीआय चौकशी; जयश्री पाटलांकडून सुप्रिम कोर्टात कॅव्हेट दाखल

    वृत्तसंस्था नवी दिल्ली – १०० कोटींच्या खंडणीखोरीच्या आरोप प्रकरणात राजीनामा द्यावा लागलेले गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सीबीआय चौकशी संदर्भात वकील जयश्री पाटील यांनी सुप्रिम कोर्टात […]

    Read more

    भाजपकडे निवडणूक जिंकण्याचे मशीन नव्हे, तर नागरिकांची मने जिंकण्याचे मिशन!!, पंतप्रधान मोदींचे विरोधकांना उत्तर आणि कार्यकर्त्यांना नवा मंत्रही

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – ‘भाजपा केवळ निवडणूक जिंकण्याचे मशीन नाही, तर देशातील नागरिकांची मने जिंकण्याचे मिशन आहे, असा नवा मंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी […]

    Read more

    इराकमध्ये जन्मलेल्या बाळाला तीन गुप्तांग, वैद्यकीय इतिहासातील दुर्मिळ घटना

    इराकमधील मोसूल या शहरात अत्यंत विचित्र घटना घडली आहे. एका मुलाला तीन गुप्तांग असल्याचे दिसून आले आहे. तीन महिन्यांच्या या मुलाला तीन गुप्तांग असल्याने वैद्यकीय […]

    Read more

    मुस्लिमांनी ममतांना निवडून देण्याचा मक्ता घेतलाय का? फुरफुरा शरीफच्या धर्मगुरूंचा सवाल

    पश्चिम बंगालमध्ये मुस्लिम मतांच्या जोरावर सत्तेवर पुन्हा येण्याची स्वप्ने पाहणाऱ्या ममता बॅनर्जी यांना जोरदार झटका बसला आहे. पीरजादा शरीफ या बंगालमधील सर्वात मोठ्या मशीदीच्या धर्मगुरूंमध्येच […]

    Read more