म्यानमारमध्ये गोळीबारात ८२ जणांचा मृत्यू , लष्करी राजवटीकडून आता रुग्णवाहिकांवरही हल्ले
विशेष प्रतिनिधी यांगून – म्यानमारमधील लष्करी राजवटीविरोधात आंदोलन करणाऱ्यांवर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एकाच दिवशी ८२ जणांचा मृत्यू झाला. अवघ्या जगातून निषेध होत असताना आंदोलकांवर सर्रास […]