बारावीच्या निकालाचा फॉर्म्युला सादर, दहावी-अकरावीतील प्रत्येकी ३० टक्के तर बारावी पूर्व परीक्षेतील गुणांना ४० टक्के वेटेज
बारावीच्या विद्यार्थ्यांच्या निकालासाठी सीबीएसईने आपला फॉर्म्युला सर्वोच्च न्यायालयात सादर केला आहे. निकालाचीसाठी . दहावी आणि अकरावीच्या अंतिम निकालास 30% वेटेज आिणि 12 वीच्या पूर्व बोर्ड […]