• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 1406 of 1417

    Pravin Wankhade

    लग्नानंतर काही तासातच नवरदेवाचा मृत्यू, वरातीच्या गाडीतच सोडले प्राण

    लग्न लागल्यावर काही काही तासातच नवरदेवाचा मृत्यू झाल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्यातील आवळगाव येथे घडली. या करुण घटनेने लोकांना धक्का बसला आहे. Grooms death on the […]

    Read more

    “पालघरची भळभळती जखम”

    पालघर जिल्ह्यातील#गडचिंचले येथे गेल्या वर्षी जमावाच्या हल्ल्याला बळी पडलेल्या कल्पवृक्षगिरी महाराज व सुशिलगिरी महाराज यांचा १६ एप्रिलला पहिला स्मृती दिवस. गेल्या वर्षी लॉकडाऊनच्या काळात प्रवास […]

    Read more

    हर्ष गोयंकांची कुंभमेळ्यातील साधूंवर आक्षेपार्ह टिप्पणी, बायकॉट सिएट म्हणत लोकांनी व्यक्त केला संताप

    कुंभमेळ्यातील साधूंवर आक्षेपार्ह टिप्पणी केल्यामुळे रामप्रसाद गोयंका ग्रुपचे अध्यक्ष हर्ष गोयंका यांच्यावर सोशल मीडियात टीकेचा भडीमार होत आहे. सिएट टायर कंपनीचे मालक असलेल्या गोयंकांच्या विरोधात […]

    Read more

    पीएमकेअरमधून शंभर रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन उत्पादन प्रकल्प; तसेच ५० हजार टन पुरवठ्यासाठी जागतिक टेंडर

    महाराष्ट्रासह बारा राज्यांत कोरोना रुग्णांचे ऑक्सिजनअभावी हाल होत आहेत. उद्योगांचा पुरवठा बंद करूनही रुग्णालयांनाऑक्सिजन पुरेनासा झाला आहे. त्यावर केंद्राने मदत केली असून बारा राज्यांतील ऑक्सिजनचा […]

    Read more

    भारत कोणाच्या दबावापुढे झुकणार नाही, संरक्षण दलांचे प्रमुख जनरल बिपीन रावत यांचा चीनला इशारा

    देशाच्या उत्तरेकडील सीमेवरील सद्य:स्थिती बदलण्याचे प्रयत्न करण्यात आले त्याविरुद्ध भारत खंबीरपणे उभा राहिला आणि भारत कोणत्याही दबावाखाली झुकणार नाही हे देशाने सिद्ध केले, अशा शब्दांत […]

    Read more

    गोरगरीबांच्या तोंडातून काढून चणाडाळ सडून दिली, छगन भुजबळ यांच्या अन्न आणि नागरी पुरवठा विभागाचे प्रताप

    लॉकडाऊनमध्ये केंद्र सरकारकडून मदत म्हणून आलेली चणाडाळ गोरगरीबांच्या तोंडात जाऊ न देता सडून देण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. छगन भुजबळ यांच्या अन्न आणि नागरी पुरवठा […]

    Read more

    नंबी नारायण यांचे दुःख आणि समाधान साधे नाही… ते देशाशी जोडले गेलेय!!

    पैशातल्या नुकसान भरपाईने अंशतः न्याय होतो… सन्मानाने कदाचित गेलेली प्रतिष्ठा परत मिळू शकते… पण गेलेली सोनेरी वर्षे आणि देशाचे झालेले नुकसान भरून येत नाही… दोषींना […]

    Read more

    ओसामा बिन लादेनचा खातमा करण्यासाठीच अफगाणिस्तानात गेलो होतो, काम फत्ते आता माघार – ज्यो बायडेन

    विशेष प्रतिनिधी  वॉशिंग्टन – कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेनला मारणे आणि दहशतवाद्यांची आश्रयस्थाने नष्ट करणे, या दोन कारणांसाठी आम्ही अफगाणिस्तानात गेलो होतो. आमच्यावर हल्ला झाला […]

    Read more

    यंदा भर उन्हाळ्यातही जम्मू – काश्मीरचा दरबार हलणार नाही, कोरोनामुळे परंपरेत खंड

    विशेष प्रतिनिधी  श्रीनगर – उन्हाळा सुरु झाला की जम्मू – काशीमरमध्ये वेगळीच धांदल सुरु होते. ती म्हणजे सचिवालय श्रीनगरला हलवण्याची. थंडीत राजधानी श्रीनगरमधील हा दरबार […]

    Read more

    अफगाणिस्तानमधील शांततेसाठी आता भारत व पाकिस्ताननेच पुढे यावे, अमेरिकेने घातली गळ

    विशेष प्रतिनिधी  वॉशिंग्टन – अफगाणिस्तानात स्थैर्य निर्माण होण्याचा खरा फायदा भारत, पाकिस्तान, रशिया, चीन आणि तुर्कस्तान या देशांना अधिक असल्याने या शेजारी देशांनी संघर्षग्रस्त अफगाणिस्तानमधील […]

    Read more

    गुजरातच्या किनाऱ्यावर पाकिस्तानी बोट पकडली, तब्बल ३०० कोटींचे हेरॉईन जप्त

    विशेष प्रतिनिधी  मुंबई – अंमली पदार्थाचा पुरवठा करून भारतातील तरुणाईला शिकार करण्याचे पाकिस्तानचे मनसुबे भारतीय तडरक्षक दलाने उधळून लावले आहेत. तटरक्षक दलाने गुजरातजवळ कारवाई करत […]

    Read more

    विमानप्रवाशांना कोरोनाची मोठी धास्ती, प्रवाशांची संख्या आली अवघ्या दोन लाखांवर

    विशेष प्रतिनिधी  मुंबई – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची नागरिकांनी मोठी धास्ती घेतली आहे. याचा विमानसेवेवर मोठा परिणाम झाला आहे. देशभरातील विमानतळावर दिवसभरात ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या […]

    Read more

    Maharashtra Lockdown 2021; गर्दी नियंत्रणाबाहेर; महाराष्ट्रात ठाकरे – पवार सरकारची पावले कडक लॉकडाऊनच्या दिशेने…

    विशेष प्रतिनिधी मुंबई – महाराष्ट्रात १४४ कलम संचारबंदी – कठोर निर्बंध लावूनही कोरोना फैलावाची स्थिती नियंत्रणात येत नसल्याचे सांगत ठाकरे – पवार सरकारची पावले कडक […]

    Read more

    ISRO शास्त्रज्ञ नंबी नारायण यांच्या विरोधात खटला भरणाऱ्यांची सीबीआय चौकशी करा; सुप्रिम कोर्टाचे आदेश

    वृत्तसंस्था नवी दिल्ली – ISRO चे शास्त्रज्ञ नंबी नारायण यांच्या विरोधात हेरगिरीचा खटला दाखल करण्याची पार्श्वभूमी आणि खटला दाखल करणारे अधिकारी यांची सीबीआय चौकशी करण्याचे […]

    Read more

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दीड हजार स्वयंसेवकांचे कुंभमेळ्यामध्ये योगदान , विशेष पोलीस अधिकारी म्हणून कार्य ; गर्दी, वाहतूक नियंत्रणासाठी भरीव मदत

    वृत्तसंस्था ऋषिकेश : हरिद्वार येथे सुरु असलेल्या कुंभमेळ्यात गर्दीवर नियंत्रित करणे अतिशय कठीण काम आहे. पण, यंदा विशेष पोलीस अधिकारी बनलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यानी […]

    Read more

    NIA कडून लष्कर ए तैयबाचे पश्चिम बंगाल – काश्मीर यांचे जिहादी भरती कनेक्शन expose; रिक्रुटिंग एजंटला काश्मीरमधून अटक

    वृत्तसंस्था बांदीपूरा – काश्मीर आणि पश्चिम बंगालमधील लष्कर ए तैयबा या दहशतवादी संघटनेचे कनेक्शन राष्ट्रीय तपास संस्था एनआयएने उघडकीस आणले आहे. काश्मीरमध्ये बांदीपूरामधून अल्ताफ अहमद […]

    Read more

    पाकिस्तानच्या मॉडस ऑपरेंडीमध्ये बदल; आता दहशतवाद्यांच्या घुसखोरीसाठी कव्हर फायरिंग; भारताचेही नव्या स्ट्रॅटेजीने प्रत्युत्तर

    वृत्तसंस्था श्रीनगर – पाकिस्तानच्या मॉडस ऑपरेंडीत काहीसा बदल जाणवतो आहे. आता दहशतवाद्यांच्या घुसखोरीच्या निमित्ताने ते शस्त्रसंधी तोडून ते गोळीबार करतात. ते पाकिस्तानी दहशतवाद्यांना घुसविण्यापेक्षा स्थानिक […]

    Read more

    वैद्यकीय प्रवेश परीक्षा पुढे ढकलली ; कोरोना संक्रमण, रुग्णवाढीमुळे निर्णय

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्र सरकारने कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे आणि रुग्णसंख्येमुळे वैद्यकीय प्रवेश परीक्षा (नीट पीजी 2021 परीक्षा पुढे ढकलली आहे. या बाबतची माहिती केंद्रीय […]

    Read more

    देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून नागपूर एनसीआयमध्ये १००टांचे कोविड रुग्णालय ;लवकरच २०० खाटा; नितीन गडकरी यांच्या हस्ते उदघाटन

    विशेष प्रतिनिधी नागपूर : माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून नागपुरात आज 100 खाटांच्या कोविड रुग्णालयाचे उदघाटन नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट, नागपूर […]

    Read more

    आग्रा येथील जामा मशिदीखाली पुरलेल्या श्रीकृष्ण मूर्तीचा शोध घ्यावा, आर्किओलॉजिकला सर्व्हे ऑफ इंडियाला आदेश देण्याची मागणी ; मथुरा न्यायालयात याचिका

    वृत्तसंस्था वाराणसी : ज्ञानव्यापी मशिद ही काशी विश्वेश्वराचे मंदिर तोडून उभारली आहे का ? याचा शोध घेण्याचे आदेश नुकतेच वाराणासी न्यायालयाने आर्किओलॉजिकला सर्व्हे ऑफ इंडियाला […]

    Read more

    पाकिस्तानात हिंसाचाराला जबाबदार असलेल्या कट्टरवादी पक्षावर बंदी

    वृत्तसंस्था इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये हिंसाचाराच्या घटनेला जबाबदार असलेला कट्टरवादी पक्ष तहरीक-ए-लब्बॅक पाकिस्तान (टीएलपी) वर दहशतवादी कलमाखाली बंदी घातली आहे. गृहमंत्री शेख रशीद अहमद यांनी याबाबतची […]

    Read more

    महाराष्ट्रातल्या वैद्यकीय परीक्षा पुढे ढकलल्या, आरोग्य विज्ञान विद्यापीठ नवे वेळापत्रक योग्य वेळी जाहीर करणार

    वृत्तसंस्था मुंबई – महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या वैद्यकीय परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून याबाबत अंतिम निर्णय घेण्यात […]

    Read more

    कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी युनिक आर्टिस्ट्स सोसायटीचे चंडीगडमध्ये ऍप्रन पेंटिंग

    वृत्तसंस्था चंडीगड – कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी देशभरातले विविध क्षेत्रातले लोक, कलावंत आपापल्या परीने काम करताना दिसत आहेत. असा एक प्रयत्न चंडीगडमधल्या युनिक आर्टिस्ट्स […]

    Read more

    “घाटाचा राजा” सायकलपटू कमलाकर झेंडे यांचे पिंपरी – चिंचवडमधील रुग्णालयांच्या अनास्थेमुळे निधन; कुटुंबीयांचा आरोप

    विशेष प्रतिनिधी पुणे – शिवछत्रपती पुरस्कार विजेते क्रीडापटू आणि “घाटाचा राजा” अशी ओळख असलेले सायकलपटू, प्रशिक्षक कमलाकर सोनबा झेंडे यांचे निधन झाले. त्यांची तब्बेत खालवल्यानंतर […]

    Read more

    मोलकरणीचे मोल : घरगुती धुण्याभांडयांचे काम ते विधानसभेची रणधुमाळी… बंगालच्या भाजप उमेदवार कलिता मांझींनी घेतलंय लक्ष वेधून

    विशेष प्रतिनिधी आऊसग्राम (पश्चिम बंगाल) : आपल्याकडील मराठवाड्याच्या कोपरयातील एका खेडेगावाप्रमाणेच हे गाव. धुळीने माखलेले, तुटके फुटके रस्ते, सर्वत्र दुर्गंधीचे साम्राज्य. अशाच एका बोळकांडात असलेल्या छोट्या […]

    Read more