• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 1402 of 1417

    Pravin Wankhade

    India Fights Back : पीएम केअर फंडातून देशभरात ५५२ ऑक्सिजन प्लांट उभारणार, सरकारी रुग्णालयंमध्ये होणार कार्यरत

    देभरातील सरकारी रुग्णालयांमध्ये 551 ऑक्सिजन प्लांट  उभारण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे.  हे ऑक्सिजन प्लांट लावण्यासाठी पीएम  केअर्स फंडचा वापर केला जाणार आहे. […]

    Read more

    किमान काही आदर्श पाळा, लसीकरणावरून सुरू राजकारणावर डॉ. हर्ष वर्धन यांनी फटकारले,

    देशात तिसऱ्या टप्यातील लसीकरणाची तयारी सुरू असताना सुरू झालेल्या राजकारणावर केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी विरोधकांना फटकारले आहे. कोरोना महामारीची त्सुनामी आली असताना […]

    Read more

    तृणमूल कॉँग्रसेचे उमेदवार काजल सिन्हा यांचा कोरोनाने मृत्यू

    पश्चिम बंगालमधील २४ परगणा जिल्ह्यातील खडदह विधानसभा मतदारसंघाचे तृणमूल काँग्रेसचे उमेदवार काजल सिन्हा यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. रविवारी सकाळी 9.45 वाजता कोरोनाने त्यांचा बळी […]

    Read more

    कोरोनामुक्तीसाठी भारतीयांनो लष्कराचा आदर्श घ्या , 81 टक्के लसीकरण ; जवानांवर प्रभावी उपचारही

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : जगातील सर्वोत्कृष्ट सैन्य असा नावलौकिक भारतीय लष्कराचा आहे. अतिशय शिस्तीचे भोक्ते असलेल्या अशा लष्कराने कोरोना महामारीवर लसीकरण करून विजय मिळविला आहे. […]

    Read more

    सिंहगड रोड पोलिसांचा कोरोनाच्या जागृतीसाठी गाण्यांचा अनोखा फंडा

    वृत्तसंस्था पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिंहगड रोड पोलिसांनी सोसायट्यांमध्ये जाऊन गाण्यातून जनजागृतीवर करण्यावर भर दिला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक देवीदास घेवारे सहकाऱ्यांसमवेत हातामध्ये माइक घेऊन […]

    Read more

    ऑफिसमध्ये मास्क काढून जोरात खोकला ; स्पेनमध्ये तब्बल 22 जण झाले कोरोनाग्रस्त

    वृत्तसंस्था माद्रीद : भारतासह जगभरात कोरोनाची दुसरी लाट पसरली आहे. स्पेनमध्येही या लाटेने हाहाकार माजवला आहे. दरम्यान, स्पेनमध्ये 22 जणांना कोरोना संक्रमित केल्याबद्दल एकाला पोलिसांनी […]

    Read more

    अनिल देशमुखांची सीबीआय चौकशी हायकोर्टाच्या आदेशानुसारच , भाजप अवमान याचिका दाखल करणार ; चंद्रकांत पाटील यांचा इशारा

    वृत्तसंस्था पिंपरी: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची सीबीआय चौकशी हायकोर्टाच्या आदेशानुसार सुरु आहे. पण, ही चौकशी म्हणजे भाजपकडून यंत्रणेचा दुरुपयोग असल्याचा आरोप होत आहे.  हा […]

    Read more

    भाजपच्या विशेष सहकार्याने रावेतमध्ये कोविड हाॅस्पिटल सुरु ; ऑक्सिजन, व्हेंटिलेटरसह एकूण 180 बेड्सची व्यवस्था

    वृत्तसंस्था पुणे : भारतीय जनता पार्टीच्या विशेष सहकार्याने पिंपरी-चिंचवड मधील रावेत येथे कोविड हाॅस्पिटल उभारले आहे. त्यामुळे परिसरातील रुग्णांची मोठी सोय झाली आहे. Kovid Hospital […]

    Read more

    Watch : सुजय विखे पाटलांनी आणले खाजगी विमानातून तब्बल दहा हजार रेमडेसिवीर

    विशेष प्रतिनिधी अहमदनगर: महाराष्ट्रातील ठाकरे -पवार सरकार रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी केंद्राच्या नावाने बोटे मोडत असतानाच नगरचे भाजपचे युवा खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी चक्क गनिमी […]

    Read more

    जीभ कापून जम्मू शहरात फाशी देऊ, जम्मू-काश्मीरच्या भाजपा अध्यक्षाला लष्कर-ए- तोयबाची धमकी

    तू पाकिस्तानव्याप्त आझाद काश्मीरला मुक्त करण्याची भाषा करत आहेस. जम्मूमध्ये मंदिरे बांधत आहेस. पाकिस्तानविरुध्द विषाारीप्रचार करत आहेस. तुझी जिभ कापून जम्मू शहरात फाशी देऊ, अशी […]

    Read more

    ममतांमुळेच पश्चिम बंगालमध्ये आरएसएस वाढली, ३२ वर्षांपूर्वी ममतांचा पराभव करणाऱ्या मार्क्सवादी नेत्या मालिनी भट्टाचार्य यांचा आरोप

    पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी स्वत:ला भाजपाविरोधातील एकमेव चेहरा मानत आहेत. मात्र, ममतांचा भाजपाविरोध बेगडी असल्याचा आरोप मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या माजी खासदार मालिनी भट्टाचार्य यांनी […]

    Read more

    कोरोनाकाळात देशविरोधी शक्तींपासून सावध राहा, संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांचे आवाहन

    कोरोना महामारीच्या परिस्थितीचा फायदा घेऊन काही देशविरोधी आणि समाजविघातक शक्ती नकारात्मकता आणि अविश्वासाचे वातावरण निर्माण करण्याची भीती आहे. त्यांच्यापासून सावध राहूनन धैर्य, मनोबल उंच ठेवत […]

    Read more

    मे महिन्यात कोरोनाचा हाहाकार , दिवसात ५ हजार बळी ; अमेरिकेतील विद्यापीठाचा भारताला इशारा

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : भारतात मे महिन्यात कोरोनाचे संकट महाभयानक रूप प्राप्त करेल. त्याचे परिणाम अतिशय घातक असतील, दिवसा 5 हजारांवर लोकांचा बळी कोरोनाने जाईल, असा […]

    Read more

    काही जण सुपात तर काही जात्यात : चंद्रकांत पाटील ; ठाकरे – पवार सरकारमधील मंत्र्यांवर निशाणा

    वृत्तसंस्था पुणे : ”काही जण सुपात असून काही जण जात्यात आहेत,” असा निशाणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे – पवार सरकारमधील मंत्र्यांवर साधला. माजी […]

    Read more

    हेळसांड अन् हलगर्जीपणा : ‘पीएमकेअर’मधून जानेवारीमध्येच निधी दिला असतानाही महाराष्ट्रातील ऑक्सिजनचे दहाही प्रकल्प कागदांवरच

    जर महाराष्ट्राने (Maharashtra) पीएमकेअरने आर्थिक साह्य केलेले दहाच्या दहा प्रकल्प वेळेत उभारले असते तर या भयावह संकटाच्या काळात दररोज दहा टन ऑक्सिजनचा पुरवठा होऊ शकला […]

    Read more

    नाशिकमध्ये रा.स्व. संघाचे कोविड सेंटर रविवारपासून सेवेत; लसीकरण आणि अन्य वैद्यकीय उपक्रमांवरही भर

    प्रतिनिधी नाशिक : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि नाशिक महापालिका ह्यांच्या संयुक्त सहकार्याने हॉटेल राॅयल हेरीटेज, खडकाळी सिग्नल जवळ, गंजमाळ येथे ५० बेड्सचे ‘कोविड केअर सेंटर’ […]

    Read more

    केंद्रावर आरोप करण्यापेक्षा मंत्र्यांनी जनतेकडे लक्ष द्यावे, रामदास आठवले यांचा सल्ला

    महाराराष्ट्रातील कोरोनाचा कहर वाढत असताना महाविकास आघाडीचे मंत्री जनतेला मदत करण्याऐवजी केंद्रावर दुगाण्या झाडण्यात मग्न आहेत. त्यांना केंद्रीय समाजकल्याण राज्य मंत्री रामदास आठवले यांनी सुनावले […]

    Read more

    अंबानींच्या घरावर स्फोटके, शासकीय ठेकेदार संशयाच्या रडारवर

    उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटके ठेवल्याप्रकरणात एक शासकीय ठेकेदार संशयाच्या रडारवर असल्याची माहिती राष्ट्रीय तपास यंत्रणनेने (एनआयए) दिली आहे. ठेकेदार असल्यामुळे जिलेटिन कांड्या या […]

    Read more

    इस्लामविरोधी विचार मांडल्याच्या आरोपावरून अभ्यासकाला तीन वर्षे शिक्षा, म्हणाला प्राध्यापक आहे इमाम नाही, तर्कबुध्दीने बोलतच राहणार

    इस्लामविरोधी विचार मांडल्याच्या आरोपावरून एका अभ्यासकाला अल्जेरियात तीन वर्षे कारागृहाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. इस्लाममधील सुफी विचारधारेचा अभ्यास ते करतात. शिक्षेविरुध्द अपील करताना ते म्हणाले, […]

    Read more

    सरन्यायाधीश शरद बोबडे निवृत्त; व्हर्च्युअल सुनावणीत पेंटिंग, शस्त्रांचे दर्शन

    विशेष प्रतिनिधी  नवी दिल्ली – आज आपण चांगल्या आठवणी आणि सदिच्छांसह निवृत्त होत आहे, असे मत मावळते सरन्यायाधीश शरद अरविंद बोबडे यांनी आज मांडले. सरन्यायाधीश […]

    Read more

    भारतातील प्रवाशांना कॅनडा, ब्रिटन, सिंगापूरमध्ये प्रवेश नाही

    विशेष प्रतिनिधी टोरांटो : कोरोना संसर्गाचा वेग वाढल्याने भारत आणि पाकिस्तानमधून उड्डाण करणाऱ्या प्रवासी विमानांवर कॅनडाने तीस दिवसांसाठी बंदी जाहीर केली आहे. कॅनडाने आतापर्यंत जाहीर […]

    Read more

    इंजेन्युटी’चे मंगळावर दुसऱ्यांदा उड्डाण

    वृत्तसंस्था केप कॅनव्हेराल – मंगळ ग्रहावर लँड झालेल्या ‘नासा’च्या ‘इंजेन्युटी’ हेलिकॉप्टरने दुसऱ्यांदा चाचणी उड्डाण केले. Enjunity land on Mars ‘इंजेन्युटी’ हेलिकॉप्टरने काल ५२ सेकंद उड्डाण […]

    Read more

    ‘तेजस’च्या तंत्रज्ञानातून झटपट ऑक्सिजन, कोरोना रुग्णांना दिलासा ; एका मिनिटात एक हजार लिटरची निर्मिती शक्य

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : गरज ही शोधाची जननी आहे , या गरजेतून जगात अनेक शोध लागले. देशात ऑक्सिजन कसा झटपट तयार करण्यावर खल सुरु असताना […]

    Read more

    कोरोना रुग्णांसाठी आशेचा किरण : झायडसच्या ‘व्हेराफिन’ औषधाला मंजुरी, सात दिवसांत RT-PCR टेस्ट निगेटिव्ह येण्याचा कंपनीचा दावा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : कोरोनाच्या लढ्यात सध्या लस हेच एकमेव शस्त्र आहे. परंतु, आता त्याच जोडीला गंभीर रुग्णांना नवसंजीवनी देऊ शकणारे औषधही वापरण्यास परवानगी देण्यात […]

    Read more

    कोरोना रुग्णांकडून जादा बिल वसूल करणाऱ्या हॉस्पिटलवर अंकूश , पुणे पालिकेने नेमले अधिकारी

    वृत्तसंस्था पुणे : कोरोनामुळे रुग्णांकडून खाजगी हॉस्पिटल अनागोंदी पद्धतीने चुकीची आणि जादा दराने बिले आकारत आहेत. त्या मुळे नागरिकांची लूट होत आहे . याला चाप […]

    Read more