• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 1393 of 1418

    Pravin Wankhade

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रेरक कार्य ; ४३ शहरांमध्ये कोविड सेवा केंद्र सुरु

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कोरोनाच्या साथीत जनसेवा मोहिमेला वेग दिला आहे. त्या अंतर्गत देशभरातील 43 शहरांमध्ये कोविड सेवा केंद्रे सुरु केली आहेत. […]

    Read more

    आता अजित पवारही अ‍ॅडमॅन, त्यांच्या इमेज मेकींगसाठी राज्यावर सहा कोटी रुपयांचा भार

    दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यापासून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी स्वत:च्या इमेज मेकींगसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करत आहेत. त्याचा आदर्श घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही […]

    Read more

    पुण्यातील जम्बो कोविड सेंटरमध्ये २५ वर्षीय तरुणीचा मृत्यू, वॉर्डबॉयकडून गैरवर्तणूकीचा आरोप करत खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

    पुण्यातल्या जम्बो कोविड सेंटर मध्ये २५ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला. आपल्या बहिणीशी वॉर्ड बॉयने गैरवर्तणूक केल्याचा आरोप करत पोलिस कॉन्स्टेबल असलेल्या या तरुणीच्या बहिणीने खुनाचा […]

    Read more

    Positive news : पुण्याच्या रिक्षाचालकांची “जुगाड अँब्युलन्स” ऑक्सिजनसह पुणेकरांचा सेवेत;डॉ. केशव क्षीरसागर यांच्या पुढाकारातून उपक्रम

    वृत्तसंस्था पुणे – पुणे आणि पुण्याचे टांगेवाले… पुणे आणि पुण्याचे रिक्षावाले हे नेहमी खिल्ली पुण्याबाहेरच्या लोकांचा खिल्ली उडविण्याचा विषय राहिले आहेत. पण याच पुण्यातल्या रिक्षावाल्यांनी […]

    Read more

    १२ नेत्यांच्या पत्राचे रहस्य आणि सोनिया गांधींचे यूपीए नेतृत्व

    सोनिया गांधींना शरद पवारांचे दिल्लीतील आव्हान कधीच “गंभीर” वाटलेले नाही. उलट ममतांच्या यशामुळे त्या अस्वस्थ झाल्याचे बोलले जाते आहे. शिवाय ममतांचे हे आव्हान दुहेरी आहे. […]

    Read more

    भारताने आतापर्यंत परदेशात पाठवले लशीचे पावणेसात कोटी डोस, आंतरराष्ट्रीय करारांनुसारच निर्यात

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – भारताने ११ मेपर्यंत विदेशांमध्ये कोरोना प्रतिबंधक लशीचे सुमारे ६ कोटी ७० लाख डोस पाठवल्याचे आणि यातील बहुतांश, म्हणजे ८४ टक्के […]

    Read more

    लशींसाठी जागतिक निविदा काढण्याचा महाराष्ट्रासह आठ राज्यांचा निर्णय

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली– दिल्ली, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगण, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा आणि तमिळनाडू या राज्यांनी आता लस खरेदीसाठी जागतिक निविदा काढण्याचा निर्णय घेतला […]

    Read more

    बदललेल्या स्वरुपातील कोरोना विषाणू भारतीय नाही, अपप्रचार थांबविण्याचे जगाला आवाहन

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालामुळे जगाच्या चिंतेचे कारण ठरलेला ‘बी.१.६१७’ हा बदललेल्या स्वरुपातील (व्हेरिएंट) कोरोना विषाणू भारतीय नाही.’’ असा दावा केंद्र […]

    Read more

    कोरोनाबाबत भारताचा अंदाज चुकला, निर्बंध लवकर उठवल्याने दुसरी लाट ठरली घातक

    विशेष प्रतिनिधी वॉशिंग्टन – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत भारतातील अनेक भागांमध्ये ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, रेमडेसिव्हिर आणि लशींचा तुटवडा, आरोग्य सेवकांची कमतरता जाणवत आहे. भारतातील कोरोनाच्यार दुसऱ्या लाटेच्या […]

    Read more

    आमदार बनसोडेंवर गोळीबार झालाच नाही, उलट त्यांच्या कार्यकर्त्यांनीच तानाजी पवारला केली बेदम मारहाण

    पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार झालाच नाही. उलट या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या तानाजी पवार या कंत्राटदाराच्या मॅनेजरला बनसोडे यांच्या कार्यकर्त्यांनीच […]

    Read more

    भारतीयांसाठी दिलासादायक बातमी, सीरम, भारत बायोटेक वाढविणार लसींचे उत्पादन

    देशात कोरोना प्रतिबंधक लसींची टंचाई निर्माण झाली आहे. मात्र, भारतीयांनासाठी दिलासा देणारी बातमी सीरम इंस्टिट्युट आणि भारत बायोटेक या कंपन्यांनी दिली आहे. सीरम इन्स्टिट्युटने ऑगस्ट […]

    Read more

    काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तोडले तारे, म्हणे मोदी सरकारला समांतर सरकार सर्वोच्च न्यायालयाने स्थापन करावे

    सर्वोच्च न्यायालयाने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारला समांतर असे एक केंद्र सरकार तयार करावे, असे तारे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी तोडले […]

    Read more

    महाराष्ट्रातील कोरोना प्रतिबंधक उपायांवर उच्च न्यायालय निराश; सुनावणीत केले अनेक प्रश्न उपस्थित

    प्रतिनिधी मुंबई : राज्यातील कोरोना प्रतिबंधक उपायांविरोधात विविध जनहित याचिका दाखल झाली असून राज्याच्या कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांबाबत न्यायालय निराश झाले आहे. आदेशात स्पष्टता असूनही कोरोना […]

    Read more

    सोनियांसह १२ नेत्यांचा मोदींच्या दिशेने “पत्रबाण”; ज्या केंद्रावर टीकास्त्र त्याच्याचकडे नऊ कलमी मागण्याही… पण पत्राचे खरे रहस्य काय??

    वृत्तसंस्था नवी दिल्ली – काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी सध्या बऱ्याच “पोलिटिकली ऍक्टीव्ह” झाल्या आहेत. बंगालच्या निवडणूकीत ममताउदय झाल्यापासून त्या अस्वस्थ असल्याचे बोलले जातेय. संयुक्त पुरोगामी […]

    Read more

    कोरोना संक्रमणातही भारताच्या औद्योगिक उत्पादनांची गरुडभरारी ; २२.४ टक्के वाढ

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारताच्या औद्योगिक उत्पादनात या वर्षी मार्चमध्ये 22.4 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या संदर्भातील आकडेवारी सरकारने बुधवारी जाहीर केली. कोरोनाच्या लाटेत भारताने […]

    Read more

    नागालँडमध्ये फ्रंटलाइन वर्करना भोजन; प्रदेश भाजपचा लॉकडाऊन संपेपर्यंत उपक्रम

     वृत्तसंस्था कोहिमा: नागालँड प्रदेश भाजपतर्फे राज्यात फ्रंटलाइन वर्कर यांच्यासाठी एक वेळचे भोजन देण्याची योजना 15 मे पासून सुरु केली जाणार आहे. In Nagaland One Time […]

    Read more

    उरळी कंचनला चोरीच्या कारमधून पेट्रोल पंपावर दरोड्याचा प्रयत्न; चार जणांच्या टोळीला अटक

    वृत्तसंस्था पुणे : उरुळी कांचन येथील भारत पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्यासाठी आलेल्या चौघा जणांच्या टोळीला अटक करण्यात आली आहे. दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकाने […]

    Read more

    महाराष्ट्राने १८ ते ४५ वयोगटाचे लसीकरण थांबविले; लॉकडाऊन १५ दिवसांनी वाढविण्याची राज्य मंत्रिमंडळाची शिफारस

    वृत्तसंस्था मुंबई – कोरोना लसीच्या तुटवड्याचे कारण देत आज महाराष्ट्रात १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण थांबविण्याचा निर्णय आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केला आहे. […]

    Read more

    आनंदाची बातमी : बुलंदशहरामध्ये कोवॅक्सिनचे उत्पादन; पोलिओ लस बनविणाऱ्या संस्थेत दरमहा दीड कोटी डोस

    वृत्तसंस्था लखनौ : कोरोनाविरोधी लसीचा तुटवडा जाणवत आहे. परंतु आता लस तयार करण्यासाठी केंद्र सरकारने बुलंदशहरच्या भारत इम्युनोलॉजिकल अँड बायोलॉजिकल लिमिटेडला (बीआयबीसीओएल) मान्यता दिली आहे. […]

    Read more

    हम जितेंगे – Positivity Unlimited : धैर्याने वागा, विज्ञानाची साथ घ्या आणि संकट हीच संधी माना; श्री श्री रविशंकर, आजीम प्रेमजी आणि निवेदिता भिडे यांचे प्रतिपादन

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समाजात सकारात्मकता वाढीस लागावी, या उद्देशाने ‘हम जितेंगे – Positivity Unlimited ‘ या ऑनलाइन व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प आर्ट […]

    Read more

    Positive news : देशामध्ये स्वस्तात इलेक्ट्रीक वाहन चार्जर उपलब्ध करण्याचा सरकारचा मनसूबा; केंद्र सरकारच्या वैज्ञानिक सल्लागार कार्यालयाची माहिती

    वृत्तसंस्था नवी दिल्ली – केंद्र सरकार एकीकडे कोरोना फैलावाच्या प्रतिबंधासाठी युध्दपातळीवर प्रयत्न करीत असताना इंधन दरवाढीवर तसेच पर्यायी इंधनावर देखील लक्ष ठेवून असल्याचे स्पष्ट होत […]

    Read more

    भाजपचे दोन खासदार बंगालमध्ये आमदार झाले; पण विधानसभेत जाण्यापूर्वीच राजीनामे दिले

    वृत्तसंस्था कोलकाता – भाजपचे दोन खासदार बंगालमध्ये आमदार झाले; विधानसभेत जाण्यापूर्वीच राजीनामे दिले… ही बातमी आहे, भाजपचे खासदार जगन्नाथ सरकार आणि नितीश प्रामाणिक यांची. या […]

    Read more

    वैद्यकीय अधिकाऱ्याला शिवीगाळ करणारा कॉंग्रेस आमदार मोकाट आणि अटकेची मागणी करणाऱ्या भाजप खासदारांवर गुन्हा

    राज्यातील ठाकरे सरकारचे सुडबुद्धीचे राजकारण पोलिसांतर्फे सुरू आहे. वैद्यकीय अधिकाऱ्याला शिवीगाळ करणारा कॉंग्रेस आमदार मोकाट आणि त्यांच्यावर कारवाई करावी म्हणणार्‍या भारतीय जनता पक्षाच्या खासदारांवर वर्धा […]

    Read more

    अठरा वर्षांवरील लसीकरणाबाबत राजेश टोपे यांचा खोटारडेपणा, लस खरेदी करण्याऐवजी केंद्राकडे बोट, अतुल भातखळकर यांचा आरोप

    केंद्र सरकारकडून लसींचा पुरवठा होत नसल्याने राज्यातील 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण बंद करावे लागत असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे विधान म्हणजे खोटारडेपणाचा कळस […]

    Read more

    केंद्राची कोविड सुरक्षा मोहीम; कोवॅक्सिन लसीचे उत्पादन ४ महिन्यांमध्ये ७ पट करण्याचे नियोजन; विज्ञान – तंत्रज्ञान मंत्रालयाचा निर्धार

    वृत्तसंस्था नवी दिल्ली – देशात कोरोना विरोधातील लढाई निकराला आली असताना ऑक्सिजनपासून लसीकरणापर्यंत सर्व उपाययोजनांना अभूतपूर्व वेग देण्याचे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत निश्चित करण्यात आले आहे. […]

    Read more