• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 1390 of 1418

    Pravin Wankhade

    पर्यावरणाचा विचार करायला गेला अन् १५ लाखांच्या हिऱ्याची अंगठी देऊनही मैत्रिणीला गमावून बसला

    पर्यावरणाचा विचार करायला गेला आणि पंधरा लाख रुपये खर्च करूनही मैत्रिणीला खुश करता आले नाही. कारण त्याने मैत्रिणीशी साखरपुडा करण्यासाठी १४ हजार पौंडांची म्हणजे सुमारे […]

    Read more

    जगनमोहन रेड्डींना सर्वोच्च न्यायालयाचा दणका, मारहाण झालेल्या बंडखोर खासदाराची लष्करी रुग्णालयात तपासणी करण्याचे आदेश

    आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांना सर्वोच्च न्यायालयाने दणका दिला आहे. देशद्रोहाच्या प्रकरणात अटक करण्यात आलेले वाय. एस. आर. काँग्रेसचे बंडखोर खासदार के. रघु रामकृष्ण […]

    Read more

    सल्ले देणारे किती आले… किती गेले… १० जनपथ ना तस्स की मस्स झाले…!!

    काँग्रेस नेतृत्वाला सल्ले देणाऱ्या नेत्यांना जेव्हा राज्यांची जबाबदारी दिली, तेव्हा हे नेते ना राज्य जिंकू शकले, ना काही मोठा परफॉर्मन्स दाखवू शकले. आता जे नेते […]

    Read more

    मरायचे नसेल तर वर्कींग स्टाईल बदला लवकर

    कोरोना महामारीमुळे जगात अनेक चांगले-वाईट बदल झाले आहेत. सततचे लॉकडाऊन आणि निर्बंध यामुळे एकीकडे प्रदूषणाची पातळी प्रचंड कमी झाली आहे. त्यामुळे शहरांमध्येही लोकांना शुद्ध हवा […]

    Read more

    सलमान खुर्शीदांचा Think Big चा सल्ला काँग्रेस नेतृत्वाच्या पचनी पडेल??; की भाजपची तरफदारी त्यांच्यावरचा संशय वाढवेल??

    विनायक ढेरे नाशिक – बऱ्याच महिन्यांनी सक्रीय होत सलमान खुर्शीद यांनी आज जणू राजकीय विजनवासातून बाहेर येत काँग्रेस नेत़ृत्वाला “न मागताच सल्ला” दिला आहे. पण […]

    Read more

    डाव्या सरकारचा शपथविधी ५०० जणांच्या हजेरीत २० तारखेला केरळात; जनता होरपळतीय कोविड आणि चक्रीवादळाच्या प्रकोपात

    वृत्तसंस्था तिरूअनंतपूरम – कोविडचा फैलाव आणि चक्रीवादळ यांच्या प्रकोपाशी केरळची जनता झुंजत असताना राज्यातील सत्ताधारी डाव्या आघाडीला आपल्या नव्या सरकारचा शपथविधी सोहळा साधेपणाने नव्हे, तर […]

    Read more

    DRDO Anti-COVID drug 2D : औषधापाठोपाठ डीआरडीओ हॉस्पिटल्स बांधणार; हल्दवानी, ऋषिकेश, श्रीनगर, गांधीनगर, गुवाहाटीत प्रत्येकी ५०० बेड्सची सुविधा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली – कोरोना विरोधातील लढाईत देशाची संरक्षण संशोधन संस्था डीआरडीओने अग्रेसर राहात DRDO Anti-COVID drug 2D या कोविड प्रतिबंधक औषधाची निर्मिती केली. आता […]

    Read more

    माझ्याबद्दल बोलला तर नागडं करेल, इस्त्राएलवरून ट्रोल केल्याने कंगना रनौटचा इशारा

    इस्त्राएलची स्थापना अगदी योग्य रितीने झाली. माझ्याबद्दल बोलला तर नागडं करेल, असा इशारा प्रसिध्द अभिनेत्री कंगना रनौटने दिला आहे.  विशेष प्रतिनिधी मुंबई : इस्त्राएलची स्थापना […]

    Read more

    संत्री खा, भरपूर आणि रोगमुक्त व्हा ! , व्हिटॅमिन ‘सी’ चा मोठा स्रोत ; कोरोना काळात वरदान

    प्रतिनिधी उन्हाळ्यात संत्र खाण्याचे मोठे फायदे आहेत. संत्रे शरीर केवळ थंडच ठेवत नाही तर रोग प्रतिकारशक्ती देखील वाढवते. सध्या कोरोनाची दुसरी लाट सुरु आहे. अशा […]

    Read more

    चीनच्या नादी लागलेल्या नेपाळमध्ये भयंकर परिस्थिती, ऑक्सिजन अभावी शेकडो जणांचा दररोज मृत्यू, भारताकडे मदतीचे साकडे

    नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली गेल्या काही महिन्यांपासून चीनच्या नादी लागले आहेत. चीनने येथे गुंतवणूकही केली आहे. मात्र, कठीण प्रसंगी चीन मदतीला आला नाही. […]

    Read more

    असंवेदनशिलता: मृत्यूनंतर भाजपाच्या नेत्याची उडवली खिल्ली, पत्रकारासह राजकीय कार्यकर्त्याला अटक

    मृत्यूनंतर शत्रूकडूनही वाईट बोलले जात नाही. मात्र, एका पत्रकाराने आणि राजकीय कार्यकर्त्याने असंवेदनशिलतेने भाजपाच्या मणीपूरमधील प्रदेशाध्याच्या मृत्यूनंतर त्यांची खिल्ली उडविली. याप्रकरणी दोघांनाही अटक करण्यता आली […]

    Read more

    काँग्रेसच्या माजी मंत्र्याच्या घरात महिलेची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लिहिले मला तुमच्या आयुष्यात स्थान मिळत नाही

    मध्य प्रदेशची राजधानी भोपाळच्या शाहपूरा परिसरात असलेल्या माजी मंत्री आणि काँग्रेस नेते उमंग सिंघार यांच्या बंगल्यात एका महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या महिलेने […]

    Read more

    ममतांच्या मंत्र्यांना अटक घेतल्यानंतर कोलकात्यात सीबीआय ऑफिसमोर तृणमूळ काँग्रेस समर्थकांचा राडा, दगडफेक; राज्यपालांचा अखेर हस्तक्षेप

    वृत्तसंस्था कोलकाता – पश्चिम बंगालमध्ये नारदा घोटाळा प्रकरणात ममता बॅनर्जी सरकारमधील ४ मंत्र्यांना सीबीआयने अटक केल्यानंतर तृणमूळ काँग्रेसच्या हजारो समर्थकांनी कोलकात्यातील सीबीआय ऑफिससमोर राडा घातला […]

    Read more

    DRDO Anti-COVID drug 2DG : डीआरडीओचे कोविड प्रतिबंधक औषध सध्या एम्स, लष्करी रूग्णालयांमध्ये उपलब्ध, जूननंतर सर्वत्र मिळणार

    वृत्तसंस्था नवी दिल्ली – डीआरडीओच्या Anti-COVID drug 2DG या औषधाच्या पहिल्या दोन खेपा मर्यादित स्वरूपात वापरण्यात येतील. सुरूवातीला एम्स, लष्करी रूग्णालये आणि डीआरडीओची हॉस्पिटल्स यांच्यात […]

    Read more

    पुण्यातील लसीकरणाची माहिती आता घरबसल्या एका क्लिकवर

    पुणे शहरात नागरिकांना लसीकरण केंद्रावर गेल्यावर मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहण्यास मिळते. त्या पार्श्वभूमीवर पुणेकर नागरिकांना कोणत्या केंद्रावर किती डोस मिळणार, ही माहिती घरबसल्या मिळणार आहे. […]

    Read more

    कोरोना उपचार आणि लसीकरणासाठी आधार बंधनकारक नाही, केंद्राचे स्पष्टीकरण

    कोरोना उपचार आणि लसीकरणासाठी आधार कार्ड असणे बंधनकारक नाही. आधारकार्ड नसल्याने कोणीही लस, औषधोपचार, इस्पितळात किंवा उपचारास नकार देऊ शकत नाही. आधारचा गैरवापर कोणतीही आवश्यक […]

    Read more

    डेथ सर्टिफिकेट मोजून मृत्यूचा आकडा काढणे चुकीचे, एकाच व्यक्तीसाठी डुप्लीकेट सर्टिफिकेटही, गुजरातच्या गृहमंत्र्यांचा दावा

    डेथ सर्टिफिकेट (मृत्यूचा दाखला) मोजून त्यावर मृत्यूचा आकडा काढणे चुकीचे आहे. एकाच व्यक्तीसाठी डुप्लीकेट प्रमाणपत्रही घेतले जाते. विमा, बॅँक आदी कारणांसाठी एकापेक्षा जास्त सर्टिफिकेट घेतली […]

    Read more

    कोरोना आयसोलेशनसाठी ११ दिवस तो राहिला झाडावर, कुटुंबाला संसर्ग नको म्हणून विद्यार्थ्याचे दिव्य

    एकाच खोलीचे घर आणि घरात पाच-सहा जण. त्यामुळे तेलंगणातील एक विद्यार्थी कोरोना झाल्यावर आयसोलेशनमध्ये राहायचे म्हणून चक्क अकरा दिवस झाडावर राहिला. He stayed on the […]

    Read more

    भाजपाला त्याच्या बुथवर मताधिक्य मिळाले हाच अपराध, आज झाडाला लटकवलेला मृतदेह सापडला

    पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालानंतर सुरू झालेला उघड हिंसाचार आता कमी झाला आहे. मात्र, आता भाजपाच्या समर्थकांना शोधून शोधून लक्ष्य केले जात आहे. अनेकांना फाशी देऊन […]

    Read more

    Cyclone Tauktae update : महाराष्ट्रात ४५२६, गुजरातमध्ये २२५८ मच्छिमार बोटी खवळलेल्या समुद्रातून किनारपट्टीवर सुरक्षित परतल्या

    वृत्तसंस्था मुंबई – भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर धडकणाऱ्या तौकते चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी एनडीआरएफच्या बरोबरीने भारतीय तटरक्षक दलाच्या ४० टीम्स सज्ज आहेत. तटरक्षक दलाने मार्गदर्शन केल्यानुसार महाराष्ट्रात […]

    Read more

    त्वदीयाय कार्याय बद्धा कटीयम्! संघ स्वयंसेवकांची कमाल;२० वर्षांपासून बंद रुग्णालयाचा कायापालट करून १५ दिवसांत उभारलं कोविड सेंटर

    कन्नड सुपरस्टार यश याच्या केजीएफ म्हणजे कोलार गोल्ड फिल्ड या चित्रपटात सोन्याच्या खाणीत काम करणाऱ्या कामगारांच्या हालअपेष्ठा दाखविल्या आहेत. परंतु, याच केजीएफमध्ये भारतीय जनता पक्ष […]

    Read more

    Cyclone Tauktae ,NDRF update : ५-६ राज्यांच्या किनारपट्टीवर एनडीआरएफच्या १०० पेक्षा अधिक टीम्स तैनात; वादळात ० बळींचे टार्गेट

    वृत्तसंस्था मुंबई – भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर धडकणाऱ्या तौकते चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारणाच्या अर्थात एनडीआरएफच्या १०० पेक्षा अधिक टीम्स ५ – ६ संबंधित राज्यांच्या […]

    Read more

    Cyclone Tauktae : भारतीय तटरक्षक दलाची ७५ विमाने, ३७ बोटी, ४० टीम्स मदत आणि बचावकार्यासाठी सज्ज

    वृत्तसंस्था नवी दिल्ली – भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर धडकणाऱ्या तौकते चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी एनडीआरएफच्या बरोबरीने भारतीय तटरक्षक दलाच्या ४० टीम्स सज्ज आहेत. त्याचबरोबर मदत आणि बचाव […]

    Read more

    लॉकडाऊनचे नियम पायदळी : वसईत हळदी समारंभात रंगाचा बेरंग , नृत्यावेळी बाचाबाची ; एकमेकांना तुडवून खुर्च्याही फेकल्या

    वृत्तसंस्था मुंबई : वसईत हळदी समारंभ रंगात आला होता. नाच सुरु असताना दोन गटांत बाचाबाची झाली आणि रंगाचा बेरंग होऊन तुफान हाणामारी झाली. अनेकांनी एकमेकला […]

    Read more

    पाणीपुरवठ्याच्या वादातून तरुणाचा खून ; पुण्यातील धक्कादायक घटना; दोघे ताब्यात

    वृत्तसंस्था पुणे : औद्योगिक वसाहत चाकण परिसरातील म्हाळुंगे येथे कंपनीत पाणीपुरवठ्याच्या वादातून एक तरुणाची हत्या करण्यात आली. Murder of a young man over a water […]

    Read more