• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 1378 of 1470

    Pravin Wankhade

    राममंदिर लढ्याचा महानायक काळाच्या पडद्याआड!

    उत्तर प्रदेशचे राजकारण गुंतागुंतीचे! जातीवर आधारलेले! भाजपचा जनाधार या राज्यात वाढवताना कल्याणसिंग यांनी जे राजकीय कौशल्य दाखवले, मुलायमसिंगसारखा कसलेला मल्ल समोर असताना त्यांनी ज्या प्रकारे […]

    Read more

    पंतप्रधान नरेंद्र मोदी आज लखनौ येथे कल्याणसिंह यांच्या अंत्यदर्शनासाठी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात लखनौला पोचणार आहेत. भाजपचे वरिष्ठ नेते आणि उत्तरप्रदेशाचे माजी मुख्यमंत्री कल्याणसिंह यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी आणि […]

    Read more

    काश्मी्रमध्ये चकमकीत तीन दहशतवादी ठार, मोठ शस्त्रसाठाही जप्त

    विशेष प्रतिनिधी श्रीनगर – जम्मू काश्मी रच्या अवंतीपोरा येथे सुरक्षा दलाने केलेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले. त्राल भागातील जंगलात झालेल्या चकमकीत जैशे महंमदचे तीन […]

    Read more

    त्रिपुरा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष पीयूष कांती बिस्वास यांचा पक्षाला, राजकारणाला रामराम

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – त्रिपुरा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष पीयूष कांती बिस्वास यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. बिस्वास यांनी ट्‌विटद्वारे कॉंग्रेस राजीनामा देत असल्याची माहिती […]

    Read more

    राजधानी दिल्लीत तब्बल साठ वर्षांनंत झाला प्रचंड विक्रमी पाऊस

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – राजधानी दिल्लीत पावसाने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. दिल्लीत काल रात्रीपासून तब्बल १३९ मिलिमीटर इतका विक्रमी पाऊस झाला. १९६१ नंतर […]

    Read more

    काश्मीरी नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, मेहबूबांचा केंद्राला इशारा

    विशेष प्रतिनिधी श्रीनगर – तालिबानमुळे अमेरिकेला अफगाणिस्तान सोडावे लागले. आमच्याही सहनशीलतेचा अंत पाहू नका. ज्या दिवशी आमचा संयम सुटेल त्या दिवशी तुम्ही देखील राहणार नाहीत.’’ […]

    Read more

    काबूल ठिकठिकाणी तालिबान्यांचा महिलांवर हल्ला, साऱ्या देशात भयाचे वातावरण

    विशेष प्रतिनिधी काबूल – अफगाणिस्तान काबीज केल्यानंतर तालिबानने महिलांना सत्तेत सहभागी होण्याचे निमंत्रण देत त्यांच्या हक्कांचा आदर केला जाईल, सुरक्षित व शांततापूर्ण वातावरणाची हमी दिली […]

    Read more

    अमेरिका, नाटो सैन्याला मदत केलेले नागरिक तालिबानच्या रडारवर, घराघरांत झाडाझडती सुरु

    विशेष प्रतिनिधी काबूल – तालिबानने आता घरोघरी जाऊन झाडाझडती सुरु केली आहे. अमेरिकी सैन्याला मदत केलेल्यांना हुडकून काढण्याचाच त्यांचा हेतू आहे. यामुळे अफगाण लष्कर, पोलिस […]

    Read more

    तालिबानी राजवटीचा खरा चेहरा होवू लागला उघड, महिला पत्रकारांना काम करण्यास मज्जाव

    विशेष प्रतिनिधी काबूल – तू महिला आहेस, घरी जा, असे दटावत तालिबान्यांनी प्रसिद्ध महिला अँकर व पत्रकार शबनम दावरन यांना कार्यालयात येण्यापासून रोखले. रेडिओ टेलिव्हीजन […]

    Read more

    हैदराबादला लवकरच सुरु होणार आंतरराष्ट्रीय लवाद केंद्र, जगभरातील खटल्यांची सुनावणी होणार

    विशेष प्रतिनिधी हैदराबाद – हैदराबादला लवकरच आंतरराष्ट्रीय लवाद केंद्र सुरू होणार असल्याची माहिती सरन्यायाधीश एन.व्ही. रमणा यांनी दिली. या लवाद केंद्राच्या माध्यमातून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय […]

    Read more

    समाजाच्या तळागाळातून आलेले महान नेते : पंतप्रधान मोदींच्या भावना; माझे ज्येष्ठ बंधू गमावले; राजनाथसिंह यांचे भावपूर्ण उद्गार

    वृत्तसंस्था लखनऊ : अयोध्येतील राम मंदिर आंदोलनासाठी आपली मुख्यमंत्रीपदाची खुर्ची पणाला लावणारे ज्येष्ठ नेते कल्याण सिंग यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ […]

    Read more

    Tribute to Kalyan Singh : गोली नही चलाऊंगा हे सुप्रिम कोर्टाला दिलेले आश्वासन पाळणारे मुख्यमंत्री कल्याण सिंग

    विनायक ढेरे नाशिक – देशा – परदेशातले अनेक राजकीय विश्लेषक ६ डिसेंबर १९९२ च्या बाबरी मशीद पतनासाठी तत्कालीन मुख्यमंत्री कल्याण सिंग यांना जबाबदार धरतात. उत्तर […]

    Read more

    अयोध्येतील राम मंदिरासाठी मुख्यमंत्रीपदाची खुर्ची सोडणारे कल्याणसिंह गेले…!!

    वृत्तसंस्था लखनौ – अयोध्येतील राम मंदिरासाठी आपली मुख्यमंत्रीपदाची खुर्ची सोडणारे भाजपचे ज्येष्ठ नेते उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचे आज रात्री निधन झाले. Former […]

    Read more

    नांदेडच्या मराठा आंदोलकांवर गुन्हे; गुन्हे माझ्यावर दाखल करा; खासदार संभाजी राजे यांचे ठाकरे – पवार सरकारला आव्हान

    प्रतिनिधी कोल्हापूर – मराठा आरक्षणासाठी नांदेडमध्ये खासदार संभाजी राजे यांनी घेतलेल्या मेळाव्यात हजर राहिलेल्या मराठा आंदोलकांवर ठाकरे – पवार सरकारने गुन्हे दाखल केले आहेत. त्यावरून […]

    Read more

    अफगाणिस्तानात तालिबान आल्याबरोबर मेहबूबांना सुरसुरी; म्हणाल्या, मुंगी हत्तीच्या सोंडेत शिरली की हत्तीलाही भारी ठरते!! पंतप्रधान मोदींनी दिली धमकी

    प्रतिनिधी पुणे – अफगाणिस्तानात तालिबान राजवट आल्याबरोबर जम्मू – काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांना सुरसुरी आली आहे. त्यांनी याच मोठ्या आढ्यताखोरीतून केंद्रातल्या मोदी सरकारलाच […]

    Read more

    एकनाथ शिंदे शिवसेनेत कंटाळलेत; नारायण राणेंचा राजकीय गौप्यस्फोट

    प्रतिनिधी मुंबई – भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जस जशी जन आशीर्वाद यात्रा पुढे पुढे सरकत आहे, तस तशी ती विविध कारणांनी […]

    Read more

    काबूलबाहेर पडण्याची पाच बहिणींची धडपड, तालिबानींनी घर जाळलं; जीव वाचवण्यासाठी विमानतळावर आटापिटा

    वृत्तसंस्था काबूल : अफगाणिस्तानवर तालिबानी दहशतवाद्याचा कब्जा झाल्यानंतर तेथील परिस्थिती अत्यंत बिकट आहे. काबुल विमानतळावर गोंधळ उडाला आहे. तालिबानींच्या जाचातून सुटका करण्यासाठी लोक अफगाणिस्तान सोडण्यासाठी […]

    Read more

    डोक्यावर घेतलेला पक्ष आणि “डोक्यावर पडलेले” आर्ग्युमेंट…!!

    … 23 वर्षांच्या इतिहासात लोकसभेत सिंगल डिजीट आणि विधानसभेत फक्त डबल डिजीट जागा मिळविणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे राजकीय यशाचे नेमके प्रमाण तपासले, तर राजकीय वस्तूस्थिती लक्षात […]

    Read more

    सराफ व्यापाऱ्यांचा २३ ऑगस्टला बंद हॉलमार्क युनिक इडेंटिफिकेशन नंबरमुळे अडचण

    विशेष प्रतिनिधी नागपूर : संपूर्ण भारतात २३ ऑगस्टला सराफा व्यापाऱ्यांनी बंद पाळण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने हॉलमार्क असलेले सोन्याचे दागिनेच विकण्याचे बंधन घातले आहे. त्याला […]

    Read more

    रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची जन आशीर्वाद यात्रा रेल्वेतूनच; जाणून घेतल्या प्रवाशांच्या समस्या!

    विशेष प्रतिनिधी भुवनेश्वर – जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने रेल्वे मंत्री अश्विरनी वैष्णव यांनी ओडिशा ते छत्तीसगड असा पॅसेंजर रेल्वेतून प्रवास केला. अश्विमनी वैष्णव यांनी रेल्वे […]

    Read more

    अफगाणिस्तानातील शेवट लाजीरवाणा, पहिल्या अमेरिकी हुतात्मा जवानाच्या वडिलांचा संताप

    विशेष प्रतिनिधी अलाबामा – अमेरिकेचे सैन्य माघारी परतत असताना अफगाणिस्तानमध्ये झालेला शेवट लाजीरवाणा आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया अफगाण मोहिमेतील अमेरिकेच्या पहिल्या हुतात्मा सैनिकाचे वडिल जॉनी […]

    Read more

    तिबेटसाठी चिनी ड्रॅगनने आखली नवी रणनीती, चिनी भाषा, चिन्हांच्या वापराचा ठोस आग्रह

    विशेष प्रतिनिधी बीजिंग – तिबेटी जनतेने बोलण्या-लिहिण्यासाठी प्रमाणित चिनी भाषेचा अवलंब करावा तसेच चीन या देशाच्या सांस्कृतिक प्रतिके, चिन्हे , चित्रांचा वापर करावा म्हणून सर्व […]

    Read more

    गुजरात सरकारच्या धर्मांतरविरोधी कायद्यातील तरतुदी हायकोर्टाने वगळल्या

    विशेष प्रतिनिधी अहमदाबाद – राज्य सरकारने तयार केलेल्या आंतरधर्मीय विवाहाशी संबंधित नव्या धर्मांतरविरोधी कायद्यातील काही भागाच्या अंमलबजावणीस गुजरात उच्च न्यायालयाने स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. […]

    Read more

    “4” वगळून झालेल्या विरोधी ऐक्याच्या बैठकीत पवारांचा केंद्रीय सहकार खात्यावर हल्लाबोल; सोनिया गांधींची माहिती

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी बोलविलेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अखत्यारीतील सहकार […]

    Read more

    मला मोजण्याचा प्रयत्न करू नका, ज्यांचे आकलनच नाही, त्यांना काय उत्तर द्यायचे?; संभाजी ब्रिगेडला राज ठाकरेंचा टोला

    विशेष प्रतिनिधी पुणे – राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर महाराष्ट्रात जातिवादी विचार वाढविण्यात आला या आरोपाचा पुनरूच्चार राज ठाकरे यांनी आज पुण्याच्या पत्रकार परिषदेत केला. याच पत्रकार […]

    Read more